2000 Note BAN Marathi | नोटा झाल्या बंद ? सरकारने दिली या तारखेपर्यंत नोटा बदलण्यासाठी मुदत

2000 Note BAN Marathi | नोटा झाल्या बंद ? सरकारने दिली या तारखेपर्यंत नोटा बदलण्यासाठी मुदत २००० नोट बंदी
नुकत्याच हाती आलेल्या बातमी नुसार RBI ने 2000 रुपयाच्या नोटा न छापण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना पुन्हा बँकांच्या चकरामाराव्या लागणार असं दिसून येत आहे. कारण जेव्हा तुम्ही या नोटा बँकेत बदलून घेण्यासाठी जाल तेव्हा एकावेळी फक्त 20000 रुपये किंमतीच्या नोटा बदलून मिळतील. म्हणजेच एक माणूस एकावेळी फक्त 10 नोटा बदलून घेऊ शकतो. त्याच्या बदल्यात तुम्हाला चलनात असलेल्या 100, २०० आणि ५०० च्या नोटा बँक बदलून देईल.

2000 Note BAN Marathi नोटा झाल्या बंद नोट बंदी

2000 ची हि नोट २०१६ साली पहिल्यांदा भारतीयांना बघायला मिळाली. त्यानंतर चक्क ७च वर्षात हि नोट चलनातून वगळण्यात येत आहे. या निर्णयावर सर्वच स्तरातून प्रश्न निर्माण केला जात आहे.

2000 Note BAN Marathi | नोट बदलण्याची कधी पर्यंत मुदत आहे ?

या निर्णयात चांगली गोष्ट फक्त एवढीच आहे की यावेळी मागच्या नोटबंदी सारखे अचानक पणे नोटा बाद करण्याऐवजी थोडीशी मुदत दिलेली आहे. नवीन नियमानुसार तुम्ही 30 सप्टेंबर 2023 पर्यंत तुमच्या दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेऊ शकता. तुम्ही 23 मे 2023 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत या नोटा बँकेतून बदलू घेऊ शकता.

शेअर म्हणजे काय जाणून घ्या

ट्रेडिंग काय असते वाचा

Leave a Reply

%d bloggers like this: