आषाढी एकादशीच्या निमित्त शुभेच्छा | Ashadhi Ekadashi Shubhechha In Marathi 2023

महाराष्ट्रात “धार्मिक आणि अध्यात्मिक” आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतकेच नाही तर ज्यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो भक्त या दिवशी पंढरपूरच्या दिंडी सहभागी होतात. आषाढी एकादशीची माहिती सर्वांना असतेच . आषाढी एकादशी निमित्त सर्व भक्तांना या आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

आषाढीच्या शुभेच्छा | Ashadhi Ekadashi Shubhechha In Marathi 2023

आषाढी एकादशीच्या निमित्त शुभेच्छा | Ashadhi Ekadashi Shubhechha In Marathi 2023

भाव आहे तिथे आहे संतवाणी,
हृदयामध्ये प्रेम आणि मनामध्ये विठ्ठल सावळा
भक्त तुझे आले पंढरपुरी बघना,
आशीर्वाद दे मजला हे मायबापा,,
आषाढी एकादशीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा,

______________________________________

चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

______________________________________

हे “मायबापा “तू सावळ्या “विठ्ठला “पूर्ण होऊ आमच्या इच्छा तुझ्या आशीर्वादाने ,आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

______________________________________

विठू माऊली ची कृपा आपल्या सर्वांवर अशीच राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

आषाढी एकादशीच्या निमित्त शुभेच्छा | Ashadhi Ekadashi Shubhechha In Marathi 2023

______________________________________

लक्ष ठेव तू “माय बापा “तुझ्या चरणी “मी “आहे,
विसर तुला न व्हावा लेकराचा,
आषाढी एकादशीच्या हार्दिक

______________________________________

पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________

एक एक श्वास घेई दर्शनाचा ध्यास,चंदनाचा टिळा माथी नाम तुझे ओठी… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________

ताल वाजे, मुदूंग वाजे, वाजे हरिची वीणा, माऊली निघाली पंढपपुरी मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________

येई गा तु मायबापा पंढरीच्या राया, तुजविण क्षिण क्षिण झाली काया…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

आषाढी एकादशीच्या निमित्त शुभेच्छा | Ashadhi Ekadashi Shubhechha In Marathi 2023

______________________________________

श्रीकृष्णाची कृपा ही तुमच्यावर नेहमी राहो, विठ्ठलाच्या आशीर्वादाने तुमचे सर्व काम पूर्णत्वात येवो, तुमच्या आयुष्यात सुखदुःखाच्या वाटेला विठ्ठल उभा राहो, हीच प्रार्थना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

______________________________________

होवो पूर्ण तुमच्या सदिच्छा ,चरणी लीन होऊन विठ्ठलाच्या, सुखदुःखाच्या वाटेवर उभा असो विठुराया ,आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

______________________________________

अगा वैकुंठीच्या राया
अगा विठ्ठल सखया
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा

______________________________________

सुख दे विठ्ठला दुःख नको देऊ
साथ दे विठ्ठला घात नको देऊ वाट
तुझी पाही रुक्माई वैराग नको देऊ
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

आषाढी एकादशीच्या निमित्त शुभेच्छा | Ashadhi Ekadashi Shubhechha In Marathi 2023

______________________________________

विठ्ठल आवडी प्रेमभावो, विठ्ठल नामाचा रे टाहो…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________

धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव, ह्रदयी पंढरिराव राहतसे… आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

______________________________________

श्रद्धेने विश्वासाने पायी तुझ्या लीन आहो ,
पाठीमागे उभा राहशील
सावळ्या माझ्या विठ्ठला,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________

वाड्याच्या पडक्या भिंती,
दामाची महती कथिती…
ती कथा मुखाने गाऊ…
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ….
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

आषाढी एकादशीच्या निमित्त शुभेच्छा | Ashadhi Ekadashi Shubhechha In Marathi 2023

______________________________________

किती गाऊ गुणगान तुझे ,हे माझ्या सावळ्या विठ्ठला
तू पाठीमागे उभा माय बापा सारखा,
तू आम्हास भक्तांचा प्राण विठ्ठला,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________

धन्य माझी भक्ती धन्य माझ्या विठूराया,
अशीच राहो तुझी प्रेम माया
साथ दे मला मित्राच्या सोबतीने,
तुझी राहो नेहमी अशीच प्रेम छाया
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________

तुला साद आली तुझ्या लेकरांची,
लंकापुरी आज भारावली,
वसा वारीचा घेतला पावलांनी,
आम्हा वाळवंटी तुझी सावली,
गळाभेट घेण्या भिमेची निघाली,
तुझ्या नामघोषात इंद्रायणी,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

आषाढी एकादशीच्या निमित्त शुभेच्छा | Ashadhi Ekadashi Shubhechha In Marathi 2023

______________________________________

रूप दिसे तुझ्यात श्रीकृष्णाचे,
चक्रधारी स्वामीचे,
प्रेम छाया देणाऱ्या त्या माय बापाचे,
असाच राहू तुझा नेहमी आशीर्वाद!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

______________________________________

नाव तुझे मुखी ,
ज्ञानात तूच राया
उभा विटेवरी शतका,
देण्यास प्रेम माया,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

______________________________________

आनंद ही आनंद भरला चारही दिशा विठ्ठला,
सुखदुःख तू ओढून घेतले,
देह मी तुला अर्पिला,
तुझ्याच प्रेमात पोटी,
पंढरी मी पाहिली देवा
लीन झाले मी गुण गानात
तुझ्याच नावात हे मायबापा.
सर्व भावी भक्तांना,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

आषाढी एकादशीच्या निमित्त शुभेच्छा | Ashadhi Ekadashi Shubhechha In Marathi 2023

______________________________________

दुःख ओढले तू प्राण देह गेला,
सुख दुख वाटेला,
तुझ्यात गेला विठुराया.
अर्पिले मी प्राण तुला श्वासही दिला,
नाव घेते तुझ मुखात
हे सावळ्या विठ्ठला,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

______________________________________

संत सज्जनांचा मेळा भरतो गोकुळा
शब्द दिले वचनी त्याला,
भक्तगण गेले पंढरीला,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________

आषाढी एकादशीच्या निमित्त शुभेच्छा | Ashadhi Ekadashi Shubhechha In Marathi 2023

वाचा Quotes On Life In Marathi

वाचा Romantic Marathi Prem Kavita

______________________________________

1 thought on “आषाढी एकादशीच्या निमित्त शुभेच्छा | Ashadhi Ekadashi Shubhechha In Marathi 2023”

Leave a Reply

%d bloggers like this: