Ati tithe mati bodhkatha | अति तिथे माती बोधकथा 2023

अति तिथे माती बोधकथा, अति तिथे माती कथा लेखन, मराठी गोष्टी लहान मुलांसाठी pdf ( Ati tithe mati bodhkatha meaning in marathi )

Ati tithe mati bodhkatha | अति तिथे माती कथा लेखन,

ही गोष्ट एका शहरातील श्रीमंतीत वाढलेल्या एका मुलाची आहे. त्याचे बाबा एका खूप मोठ्या कंपनी चे मालक होते आणि आई खुप मोठ्या सरकारी नोकरी वर होती. त्यांना एकुलता एक मुलगा होता. एकुलता एक असल्यामुळे त्याला त्याच्या आई वडिलांनी लहानपणा पासूनच कशाचीही कमी भासू दिली नाही. त्याचे आई वडील त्याला जे हवं होतं ते त्याच्या तोंडून निघताच त्याच्या समोर आणून द्यायचे. अति तिथे माती बोधकथा, अति तिथे माती कथा लेखन, मराठी गोष्टी लहान मुलांसाठी pdf ( Ati tithe mati bodhkatha meaning in marathi )

अति तिथे माती बोधकथा, अति तिथे माती कथा लेखन, मराठी गोष्टी लहान मुलांसाठी pdf ( Ati tithe mati bodhkatha meaning in marathi )

एकदा त्याने आपल्या आई वडिलांकडे मोबाईल ची मागणी केली आणि लगेच त्यांनी त्याला मोबाईल घेऊन दिलं. तसं आजच्या जमान्यात मुलांना मोबाईल घेऊन देणं काही नवीन नाही मात्र तो अजूनतरी वयाने फार लहान होता. त्यामुळे त्याला मोबाईलची फारशी गरज ही न्हवती. त्याच्याकडे मोबाईल आल्यानंतर त्याने अनेक Social media जसे Facebook Instagram अशा अनेक ठिकाणी त्याने आपले Account तयार केले. अति तिथे माती बोधकथा, अति तिथे माती कथा लेखन, मराठी गोष्टी लहान मुलांसाठी pdf ( Ati tithe mati bodhkatha meaning in marathi )

तो दिवसभर त्या Social Media वर Chatting करून दिवस घालवू लागला. एकुलता एक असल्यामुळे आई वडिल सुद्धा त्याला काहीच म्हणत न्हवते. याउलट त्याने कशाचीही मागणी केली की कसलाही विचार न करता त्याला आणून द्यायचे. तो दिवसभर चॅटिंग करत राहायचा तरी आई वडील कधीच त्याला समजावून सांगण्याचा फारसा प्रयत्न करीत नसे. थोडं सांगितलं की बाळा अभ्यास पण करीत जा तर तो म्हणायचा की, “हो आई बाबा मी रात्री करतो अभ्यास” मात्र आपल्या रूम चा दरवाजा लावून तो अभ्यासाचा बहाना करून मोबाईल मध्येच रात्र रात्रभर मोबाईल वर चॅटिंग करत असायचा.

अति तिथे माती बोधकथा

मोबाईल च्या अतिवापरामुळे त्याच्या डोळ्यांवर परिणाम घडला आणि त्याला चस्मा लागला. आई वडीलांनी त्याला फार लाडात वाढवलं म्हणून त्यांनाही वाटायचं की आमचा मुलगा रात्र रात्रभर अभ्यास करतो म्हणून चस्मा लागला. हळू हळू त्याचा अभ्यासाकडे पूर्णच दुर्लक्ष झाला आणि तो वर्गात नेहमी नेहमी नापास व्हायला लागला. अति तिथे माती बोधकथा, अति तिथे माती कथा लेखन, मराठी गोष्टी लहान मुलांसाठी pdfअति तिथे माती बोधकथा, अति तिथे माती कथा लेखन, मराठी गोष्टी लहान मुलांसाठी pdf अति तिथे माती बोधकथा, अति तिथे माती कथा लेखन, मराठी गोष्टी लहान मुलांसाठी pdf अति तिथे माती बोधकथा, अति तिथे माती कथा लेखन, अति तिथे माती बोधकथा, अति तिथे माती कथा लेखन, मराठी गोष्टी लहान मुलांसाठी pdf ( Ati tithe mati bodhkatha meaning in marathi )

एके दिवशी त्या मुलाच्या वडिलांचे मित्र त्यांना भेटले. योगायोगाने ते त्यांच्या मुलाचे Facebook Friend होते. आणि त्यांना त्यांचा मुलगा रात्र रात्रभर ऑनलाईन दिसत होता. त्यामुळे त्यांनी त्यांना सांगितलं की, थोडं आपल्या मुलाकडे लक्ष द्या, मुलांचा लाड करणे चांगला आहे पण अती लाड सुद्धा योग्य नाही. तुमचा मुलगा दिवस आणि रात्र भर ऑनलाईन राहतो. यावर त्यांचा अजिबात विश्वास बसत न्हवता. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर लक्ष द्यायला सुरवात केली. तेव्हा त्यांच्याही लक्षात आलं आणि त्यांनी त्याचा अती लाड करणे बंद केले. अति तिथे माती कथा लेखन, मराठी गोष्टी लहान मुलांसाठी pdf ( Ati tithe mati bodhkatha meaning in marathi )

मोबाईल ही परत घेतला आणि त्याला गरजे व्यतिरिक्त कसलाही लाड करणे बंद केलं आणि चांगलं प्रेमाने समजावून अभ्यास करायला लावलं. आई वडिलांनी दोघांनी त्यांचे अतिरिक्त लाड न पुरवून लक्ष द्यायला लागले आणि वेळोवेळी समजवायला लागेल त्यामुळे तो हळू हळू अभ्यास करायला लागला आणि वाईट गोष्टींपासून दूर जायला लागला. आणि एक दिवस तो चांगला अभ्यास करून चांगल्या मार्कांनी पास झाला. अति तिथे माती कथा लेखन, मराठी गोष्टी लहान मुलांसाठी pdf ( Ati tithe mati bodhkatha meaning in marathi )

तात्पर्य:- मुलांना अती लाड करू नये कारण अती तिथे माती होते.

Read Also

1 thought on “Ati tithe mati bodhkatha | अति तिथे माती बोधकथा 2023”

Leave a Reply

%d bloggers like this: