1 नंबर नाद मराठी स्टेटस | Boys Attitude Quotes in Marathi

Attitude Quotes in Marathi :- माणसाला ह्या चालू जगात जगायचे असेल तर त्याच्यामध्ये दम असायला लागतो. तेव्हा कुठे त्याच्या शब्दात वजन येते.

स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्याच्यामध्ये अभिमान असायला पाहिजे. तेव्हा कुठे काही स्टेटस बनते. त्यामुळे आम्ही काही अटीट्युड कोट्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जे शब्दांमध्ये योग्य वजन आणेल.

आपला नाद नाही करायचा स्टेटस 1 नंबर | Attitude Quotes in Marathi

Attitude Quotes in Marathi

————————————–

चेहऱ्यावर फक्त एक स्माईल ठेवा, बाकी काही नका करू जळणारे ती स्माईल पाहूनच जास्त जळते.

————————————–

कितीही समजण्याचा प्रयत्न केला, तरी डोक्याच्या बाहेर असलेला विषय म्हणजे आपण.

————————————–

माझ्या लायकीची गोष्ट तू करू नको भावा, तुझ्या हत्यारापेक्षा लोक माझ्या डोळ्याला जास्त घाबरतात.

————————————–

तुझी वाट चुकली तर आम्ही नक्कीच वाट दाखवू आणि जर भुंकला तर वाट लावू.


आपला नाद नाही करायचा स्टेटस 1 नंबर | Attitude Quotes in Marathi

Attitude Marathi Shayari | Attitude Marathi Shayari Boy | Attitude Quotes for Boys

सवयीची गोष्ट करू नको भावा , सवयी जरा ब्रँडेड म्हणून आहे आम्ही
लोकांच्या नजरेत खूपतो.

————————————–

इतिहास तर सर्वच वाचतात आम्ही इतिहास घडवायला आलोय

————————————–

विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला ,कारण माझी बरोबरी करायची तुमची लायकी नाहीये.

————————————–

ओळख सांगितली तर आत्ताच राडा होईल, तुम्ही तर फक्त माझं नाव ऐकलं.

————————————–

प्रेमात एज लिमिट, रोडवर स्पीड लिमिट, पेपर मध्ये टाईम लिमिट, पण आमच्या दादागिरीला कुठल्याच प्रकारची लिमिट नाही

————————————–

विषय तुला जेवढा वाढवायचा तेवढा तू वाढव, पण क्लोज करायचा विषय तू करू नको.


Attitude Marathi Shayari | Attitude Marathi Shayari Boy | Attitude Quotes for Boys

आपला नाद नाही करायचा स्टेटस 1 नंबर | Attitude Quotes in Marathi

Attitude Marathi Shayari | Attitude Marathi Shayari Boy | Attitude Quotes for Boys

इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये.

————————————–

खळबळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणार्या माणसाचा, कधीच नाद करू नये, इतिहास साक्षी आहे.

————————————–

चुलीवर असणाऱ्या ताव्याचे चटके, आणि आमचे फटके नेहमीच भारी पडते.

————————————–

आपल्याला कुठल्याच गोष्टी चा शोक नाही, पण काय करणार, ज्यांची आपलं नाव घ्यायची पण” लायकी” नाही ते लढायला येतात आणि बदला घ्यायला लावतात….!

————————————–

स्वतःच्या बदनामीची सीमा नाही ,आणि तेच लोक आमच्यावर नसतात.

————————————–

आपण “रॉयल” वगैरे काही नाही आणि बस माणूस आहे ते पण रियल आहो.

————————————–

प्रेम माझा प्रेम देऊ, पैसे मागतात पैसे देऊ ,पण इज्जत हे कमवावे लागते आणि ते कमावल्यावरच देऊ.

————————————–

जर लोकांना तुमच्याशी काही Problem असेल तर, कायम ध्यानात ठेवा तो त्यांचा Problem आहे तुमचा नाही.

————————————–

जो आमच्या सोबत राहतो त्याला आम्ही घडवतो आणि विरोधात गेला तर Direct उडवतो

————————————–

बॉडी तब्येत वगैरे सर्व अंधश्रद्धा आहे ,आमच्याशी भिडायचं असेल तर वाघाचं काळीज लागते.


आपला नाद नाही करायचा स्टेटस 1 नंबर | Attitude Quotes in Marathi

वाचा Quotes On Life In Marathi

वाचा Romantic Marathi Prem Kavita

_____________________________________________

एकदा ठरवलं ना तुला मिळवायचं, मग समोर कोणी पण येऊ दे फरक नाही पडत.

————————————–

मी कितीही वाईट असलो ना, तरी स्वतःच्या “स्वार्थासाठी” दुसऱ्याला धोका देणं शिकलो नाही.

————————————–

मुलीला किती सुंदर असल्या तरी त्या चोरून चोरून आपल्यालाच बघतात.

————————————–

“कमी असल ना तरी ते आपल्या मेहनतीच आहे.

————————————–

आज तु मला इग्नोर करतोय ना, उद्या तूच माझ्या मागे मागे फिरशील वचन देते तुला.

————————————–

मी असं काहीतरी करून दाखवेल ना आज माझ्या विरोधी उभी राहणारे उद्या माझ्यासाठी टाळ्या वाजवतील.

————————————–

मला घाबरणे शिकवलं नाही, मला लढायचं शिकवलं, आणि मी शेवटपर्यंत लढले.

————————————–

घर माझं लहानच आहे, पण त्या घरामध्ये सुख हे स्वर्गापेक्षा कमी नाही.

————————————–

बाळा चांगला “खेळ” खेळलास तू, पण माणूस निवडायला चुकी केली.

————————————–

दुःख, आनंद ,चढ-उतार ,ही माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहे, कारण एक वेळ अशी येते” इसीजीच्या” सरळ रेषेचा अर्थही माणसाचा मृत्यूच्या कारण बनते.


आपला नाद नाही करायचा स्टेटस 1 नंबर | Attitude Quotes in Marathi

Attitude Marathi Shayari | Attitude Marathi Shayari Boy | Attitude Quotes for Boys

मी एकटा आहे, मी सिंगल आहे, कारण “गर्लफ्रेंड” वगैरे आमच्या तत्वात बसत नाही ,आमच्या तत्वात भारी बायकोच बसते.

————————————–

थोडी वाट बघ, दिवसही आमचा असेल, आणि रात्रही आमचीच असेल.

————————————–

काय करायचं ते आजच करून घे, उद्या म्हणू नको की संधी दिली नाही.

————————————–

तर आम्हालाही दिलाय ,पण स्त्रियांवर हात उचलला आमचा रुबाब नाही.

————————————–

आम्ही घाबरत नाही ,आणि जो असा विचार करतो ना ,त्याला त्याची असली अवकात दाखवायला विसरत नाही.

————————————–

विषयास आमचा भारी आहे , म्हणूनच अशी मित्रा आपल्या दारी आहे.

————————————–

आम्ही पैशापेक्षा माणसाला किंमत देतो, म्हणून लोक आमचे मागेपुढे फिरतात.

————————————–

आज नाही ,उद्या नाही ,आज तुम्ही आमची येणारा खिल्ली उडवा , पण एक दिवस तो उगवता सूर्य आमचाच असेल.


आपला नाद नाही करायचा स्टेटस 1 नंबर | Attitude Quotes in Marathi

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Leave a Reply

%d bloggers like this: