Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 107

Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 180

Bathua in Marathi | बथूआ म्हणजे आहे तरी काय ? 3 रेसिपी मराठी

Bathua in Marathi | bathua leaves in marathi | bathua in marathi name | bathua vegetable in marathi
आपल्या भारतात सर्वात जास्त भाज्या पिकवल्या जातात त्यामुळे हिवाळ्याला भाज्यांचा हंगाम असे देखील म्हटले जाते जसे पालक मोहरी मेथी अशा हिरव्या भाज्या अनेक आजारांपासून चेहऱ्याचे रक्षण करतात तसेच या वर्गातील एक भाजी म्हणजे बथूआ. आता तुम्ही म्हणाल हे नाव तर आम्ही कधी पहिले ऐकले नाही. या भाजीचे दुसरे नाव आहे चाकवत. हे आपल्या रोजच्या वापरातले नाव आहे जे तुम्हाला नक्कीच माहीत असेल.

ही एक अतिशय पौष्टिक भाग पालेभाजी असून ती फक्त हिवाळा या ऋतू मध्येच मिळते. या भाजीचा मुख्य गुणधर्म म्हणजे ही आंबट असते त्यामुळे तिचा आंबटपणा कमी करण्यासाठी तिला इतर भाज्यांमध्ये एकत्र करून मग नंतर ति जी बनवण्यासाठी वापरली जाते.

Bathua in Marathi | bathua leaves in marathi | bathua in marathi name | bathua vegetable in marathi

Bathua in Marathi आणि चाकवत

अगदी बरोबर आहे बथवा म्हणजेच मराठीमध्ये चाकवत. या भाजीला पिग्वीड किंवा व्हाईट गुस्फुत असे देखील इतर नावे आहेत ही वनस्पती ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका यासोबत भारतात मोठ्या प्रमाणात आढळली जाते.

चाकवत मधील पौष्टिक मुल्ल्ये

शास्त्रज्ञांनी केलेला अभ्यासातून चाकवत ची भाजी मॅग्नेशियम सोडियम आणि कॅल्शियम यांचा फार मोठा साठा आहे 100 ग्रॅम चाकवत च्या पानांमध्ये खालील पोषक घटक अंदाजे दिलेल्या प्रमाणात आढळतात

  • पाणी 84 ग्रॅम
  • चार ग्रॅम प्रथिने
  • 44 किलो कॅलरी ऊर्जा
  • सात ग्रॅम कार्बोहायड्रेट्स
  • दोन ग्रॅम फायबर
  • लोह चार ग्रॅम
  • कॅल्शियम 280 मिलिग्रॅम
  • एक ग्रॅम फॅट

याचबरोबर यात विटामिन ए आणि जीवनसत्त्वे कमी जास्त प्रमाणात आढळतात.

Bathua in Marathi | bathua leaves in marathi

चाकवत किंवा बथवा चे फायदे

शरीरातील पेशी तंदुरुस्त करते. बद्धकोष्ठता कमी करणे. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी देखील चाकवत फायदेशीर ठरते. दृष्टीसाठी देखील हे फायदेशीर आहे.

शरीरातील रक्त शुद्धीकरण करण्याचे काम ही भाजी करते त्याचबरोबर केसांना व्यवस्थित पोषण पुरवण्याचे काम देखील केले जाते.

चाकवत आहारात कसे घेऊ शकता

चाकवत चे पराठे

तुम्ही चाकवत चा पराठा करू शकता यामध्ये भाजीचे पाणी उकळून मिक्सरमध्ये बारीक करावे आणि त्याची पेस्ट तयार करून घ्यावी ही पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची मीठ इत्यादी घालून मिसळून घ्यावे आणि पिठामध्ये एकत्र करून त्याचे गरम गरम पराठे तुम्ही करू शकता.

चाकवत ची भाजी

ही भाजी आपल्या नेहमीच्या पालकाच्या भाजी सारखी तयार करू शकता

bathua in marathi name | bathua vegetable in marathi

चाकवत चा रायता

एका भांड्यामध्ये चाकवत ची भाजी उकळून त्याची पेस्ट तयार करा ही पेस्ट दह्यासोबत एकत्र करून त्यावरती तिखट मीठ जिरे चाट मसाला इत्यादी टाकून त्याचा रायता बनवा

आणखी रेसिपी वाचण्यासाठी आमचा हा नवीन ब्लॉग फोल्लो करा – माझा ब्लॉग

हत्ती वरती मराठी निबंध वाचण्यासाठी क्लिक करा

Author

Marathi Time

2 thoughts on “Bathua in Marathi | बथूआ म्हणजे आहे तरी काय ? 3 रेसिपी मराठी”

Leave a Reply