स्टोरी म्हटलं तर लहान मुलांना अगदी मनापासून आवडणाऱ्या आणि त्यांना आनंद देणाऱ्या गोष्टी असतात अशाच प्रकारच्या तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत Aatma Story.
Best Aatma Story in Marathi 2023

बांधपुर नावाचे एक छोटेसे गाव होते. त्या गावात लता नावाची एक मुलगी राहत होती. लता ही अतिशय हुशार बुद्धिमान आणि सुंदर होती. गावामध्ये एक शाळा होती, आणि त्या शाळेमध्ये लता शिकत होती. लताचे वडील शामराव हे लाकडांचा व्यापार करीत. जंगलात जाऊन लाकडे आणत आणि ते लाकडे स्मशानभूमीसाठी प्रेत जाळण्यासाठी लोकांना विकत. लताचे घर हे स्मशानभूमीच्या अगदी जवळच होते. लताच्या घराच्या मागे एक सपाट मैदान होते. त्या सपाट मैदानामध्ये लता तिच्या मित्र-मैत्रिणीबरोबर खेळायचे .लताच्या घराच्या बाजूला असलेली स्मशानभूमी मध्ये रोज कुठला ना कुठला प्रेत यायचा. आणि त्यामुळे तिच्या घरचा खर्चही भागायचा. लताला आई नव्हती ,लहान असताना देवाघरी निघून गेली. लताच पालन पोषण हे तिच्या वडिलांनीच केलं .लता हे नासमज होती. पण विचाराने मात्र प्रकल्प तिला पुस्तके वाचण्याची आवड होती .
Best Aatma Story in Marathi 2023
एकेदिवशी लताचे मित्र-मैत्रिणी सपाट मैदानामध्ये खेळत होते. रस्त्याच्या एका बाजूला काही लोक रडत रडत प्रेताला स्मशानभूमीमध्ये घेऊन जात होते. तेवढ्याच वेळात लताचा मित्र राम तिला म्हणतो, लता तू अगदी स्मशानभूमी जवळ राहते. तुला भीती नाही का वाटत? नाही मला आता सवय झाली आहे. मी प्रेताच्या अगदी जवळही जाऊ शकते,. पण तुला माहिती आहे जेव्हा इथे एखाद्या प्रेत येतो ना तेव्हा आम्ही आमच्या घरी पोटभर जेवण करू शकतो. लताचे हे बोलणं ऐकून, राम अगदी गप्पच होतो! आणि विचार करू लागतो. तिला म्हणतो की लता तुला माहिती आहे? जर मी तुझ्या जागी असतो ना तर मी इथे आलोच नसतो. कारण मला मेलेल्या माणसांची खूप भीती वाटते ग.
Best Aatma Story in Marathi 2023
वाचा बिरबलाची खिचडी Short Katha Lekhan In Marathi
______________
माझी आई म्हणते की मेल्यानंतर माणसाची आत्मा हे तीन दिवस त्याच्या घराच्या आड्यावर बसून राहते. आणि तुला माहितीये मेल्यानंतर माणूस हा भटकत असतो. जर त्याचे एखादी इच्छा पूर्ण झाली नसेल तर ! लता हसते, आणि त्याला म्हणते अरे वेड्या असं काही नसतं मेल्यानंतर कुठलाच व्यक्ती परत येत नाही .हे सगळं तुझ्या मनाचा भ्रम आहे ,लता त्याच्या गोष्टीवर विश्वास करत नाही. आणि हसत हसत घरी निघून जाते. घरी आल्यानंतर ती तिच्या वडिलांना विचारते बाबा राम म्हणत होता की मेल्यानंतर त्याच्या आत्मा ही भटकत असते हे कितपत खरं आहे ?आणि आपण तर अगदी स्मशानभूमी जवळच राहतो मग आज पर्यंत आपल्याला का नाही दिसत ती आत्मा?
Best Aatma Story in Marathi 2023
खरंच माणसाची आत्मा तिचे वडील हसतात, आणि म्हणतात हो बाळ जर एखाद्या माणसाची इच्छा अपूर्ण राहली असेल तर त्याची आत्मा भटकत असते. आणि माणसाचं शरीर शोधत असते. ज्यामुळे ती आत्मा माणसाच्या शरीरात जाऊन तिची अपूर्ण इच्छा पूर्ण करते. लता थोडी घाबरते ,आणि पुन्हा धाडसाने म्हणते बाबा मग आपल्या आईची ही इच्छा अपूर्ण राहिली असेल का ?तीही मला पहात असेल का? तीही इथेच असेल का ?बाबांच्या डोळ्यातून अशुच्या धारा वाहतात, आणि म्हणतात तू जेव्हा खूप लहान होतीस ना तेव्हा तुझी आई तुला सोडून गेली .ती आजही आपल्या याच घरात आहे तुझं संरक्षण करत. माझी काळजी घेत ,लता म्हणते बाबा मला तिला बघायचंय .मी कशी बघू तिला सांगा ना?
Best Aatma Story in Marathi 2023

बाबा म्हणतात ,लता मनातून तिला हाक मार ती अगदी तुझ्या समोरच आहे. लता बाबांनी सांगितलं त्याचप्रमाणे करते आणि डोळे बंद करते, आईला मनातून हाक मारते, आई कुठे ग सांग ना मला तुझी गरज आहे, खूप आठवण येते ग तुझी, लताने असं म्हटल्या बरोबर तिची आई तिच्या समोर येते. आणि तिला कुरवाडते, तिला जवळ घेते, आणि म्हणते बाळ मी नेहमी तुझ्या सोबत आहे तुझ्या सुखदुःखात जरी मी शरीराने सोबत नसली तरी माझा आत्मा हा तुझी नेहमीच रक्षा करेल .
Best Aatma Story in Marathi 2023
माझा आशीर्वाद नेहमीच सोबत असेल. बस आयुष्यात खूप काही मिळव खूप मोठी हो, आणि जीवनात खूप प्रगती कर लता डोळे उघडते आणि पहाते तर काय? काय आई गायप झालेली. ती वडिलांना सांगते मी आता डोळे बंद केले तेव्हा माझी आई माझ्या समोर होती .वडील हसतात! आणि म्हणतात, बाळ आई कुठेच गेली नाही. आई तुझ्या जवळच आहे लताला खूप मनापासून आनंद होतो आणि ती हसत हसत पुन्हा खेळायला जाते.
3 thoughts on “आईची आत्मा गोष्ट | Best Aatma Story in Marathi 2023”