Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 107

Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 180

चक्रीवादळाला बीपरजॉय हे नाव कसे पडले | Biporjoy Meaning in Marathi 2023

चक्रीवादळाला बीपरजॉय नाव कसे पडले ? Biporjoy Meaning in Marathi ? या चक्रीवादळाचा इतिहास काय? या वादळाचा सामना करण्यासाठी कुठली तयारी करून ठेवणे गरजेचे आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वादळाचा सामना करण्यासाठी काय जाहीर केले? या सर्व गोष्टीची माहिती आपण या लेख मध्ये पाहणार आहोत.

Biporjoy Meaning in Marathi

Biporjoy Meaning in Marathi

हल्ली मुंबई जवळ आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम अख्ख्या मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर दिसून येत आहे. अंतरंगात अतिशय तीव्र बदल होताना दिसत आहे बिपर जॉय हे चक्रीवादळाचे नाव कसे पडले का पडले आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

चक्रीवादळाचे नाव कसे ठेवतात ?

नैसर्गिक वादळ निर्माण होण्यामागे काहीतरी विशेष कारण असतात. त्याच प्रकारे वादळाची नावे कशी आणि कोणाकडून दिली जाते .विशेष म्हणजे दरवेळी येणाऱ्या वादळांची नावे हटके आणि वेगळी असतात .खरंतर या नावामागे त्या गोष्टीचा इतिहास दडलेला असतो.

या विशेष नावा मागे, जागतिक “मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट” ने मान्यता दिलेली असते यानुसारच निसर्गात येणाऱ्या वादळांची नावे ठेवली जाते. वादळांच्या नामकरणाची सुरुवात कशी झाली?

चक्रीवादळाला बीपरजॉय हे नाव कसे पडले | Biporjoy Meaning in Marathi

वाचा क्रश म्हणजे काय ते Crush Meaning in Marathi

वाचा फिस्तुल्या चा मराठी अर्थ काय :- Fistula Meaning in Marathi

बिपरजॉय काय आहे ? बीपरजॉय म्हणजे काय ?

बिपरजॉय हा शब्द बंगाली आहे .याचा अर्थ संकट होते, हे नाव बांगलादेश ने दिले. अरब महासागरात ६ जून रोजी चक्रीवादळ आले या चक्रीवादळाला पेपर जॉय नाव देण्यात आले.

चक्रीवादळाला बीपरजॉय हे नाव कसे पडले | Biporjoy Meaning in Marathi

नामकरणाची सुरुवात कशी झाली ?

1953 पासून चक्रीवादळांना नावे देण्यास सुरुवात झाली यापूर्वी 1950 पर्यंत चक्रीवादळाला नाव दिले जात नव्हते अटलांटिक प्रदेशातील चक्रीवादळांची नावे 1950 पासून सुरू झाली.
2004 पासून हिंदी महासागरातील आठ देशांनी वादळांना नाव देण्यास सुरुवात केली. या आठ देशांमध्ये मालदीव ,म्यानमार, ओमान, पाकिस्तान ,भारत ,बांगलादेश या सर्व देशांचा समावेश होतो.
तसेच 2018 मध्ये इराण, सौदी अरेबिया, कतार ,यु ए इ, आणि हेमंत देखील या सर्व देशांचा त्यामध्ये समावेश होतो.

कोणत्या देशाने दिले हे नाव ?

बांगलादेश, थायलंड, म्यानमार ,श्रीलंका, पाकिस्तान ,भारत हे सर्व देश मिळून वादळाच्या नावाची यादी जागतिक हवामान संघटनेला देतात. या देशांमध्ये कुठेतरी वादळ आले की त्या नावावरून एक नाव निवडले जाते. इतकच नाही त्यावेळी नाव ठेवण्याची ज्या देशाची वेळ असते तो देश वादळाचे नाव ठरवतो. त्यावरूनच बांगलादेशची वेळ असल्यामुळे बांगलादेश ने त्या वादळाला बिपरजॉय असे नाव दिले .ही यादी पुढील 25 वर्षासाठी तयार करण्यात आली आहे 25 वर्षापासून बनवलेली ही यादी तयार करताना दरवर्षी किमान पाच चक्रीवादळे होतील असे गृहीत धरले जाते.

चक्रीवादळाला बीपरजॉय हे नाव कसे पडले | Biporjoy Meaning in Marathi

वादळाची नावे कश्या प्रकारे ठेवतात ?

2002 ,2008, 2014 यासारखे महत्त्वपूर्ण वर्षांमध्ये ही चक्रीवादळ आले तर त्याला पुल्लिंगी नाव दिले जाते .दुसरीकडे 2003, 2005, आणि 2007 यासारखे विषम वर्षामध्ये चक्रीवादळ आले तर त्याला स्त्रीलिंगी नाव दिले जाते. या अंकावरून वादळाचे नाव ठरवले जाते. इतकच नाही तर एखादे नाव सहा वर्षाच्या आत पुन्हा वापरले जात नाही. तसेच ज्या वादळाने खूप जास्त भयंकर प्रखर विध्वंस केला तर असेल त्याचे नाव कायमचे काढून टाकले जाते .समसूत्र आणि विषम सूत्र हे वादळाच्या नावाला देखील वापरले जाते.

चक्रीवादळ हे कधीही आणि केव्हाही येऊ शकतो त्यासाठी सरकारने आणि तेथील जनतेने सतर्क राहणे महत्त्वाचे असते.

चक्रीवादळ येण्यापूर्वी कुठल्या तयारीत राहणे आवश्यक असते?

घराची देखणी करा, खिडक्या ,दरवाजे निखळ असतील तर त्याचा तातडीने दुरुस्त करून घ्या.

घराच्या आजूबाजूची पाहणी करा, आजूबाजूला कुठल्याही प्रकारचे झाड असेल आणि ते वाकलेले किंवा झुकलेले असेल तर त्याला काढून टाका.

खिडक्या दार बंद ठेवा.

घरात लाकडी फळ्या ठेवा, आणि त्या फळाचा उपयोग खिडक्यांना चिटकवण्यासाठी करा जर तुमच्याकडे काचेचा आधार नसेल तर त्याला कागद चिटकवा.

पश्चिम बंगालमध्ये सतत येणारे वादळाचे प्रमाण पाहून घरावर ठेवलेली वाळूची पोती वादळामुळे पत्रे उडून जाऊ नये यासाठी तिथे अशी काळजी घेतली जाते.

मजबूत आणि टिकाऊ शूज घाला

एखादी मजबूत दोर जवळ ठेवा ,जे विधवंसक प्रसंगात तुम्हाला कामी येईल.

चक्रीवादळाला बीपरजॉय हे नाव कसे पडले | Biporjoy Meaning in Marathi

पंतप्रधानांनी घेतला ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ स्थितीचा आढावा

नवी दिल्ली :

बिपरजॉय हे चक्रीवादळ कधीही आणि केव्हाही उद्भवू शकतो. या गोष्टीचा विचार करून या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र तसेच गुजरात मधील मंत्रालय व संस्थांच्या वतीने आढावा घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी उच्चस्तरीय बैठक झाली, या बैठकीस केंद्रीय गृहमंत्री पंतप्रधानाने प्रधान सचिव कॅबिनेट सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, यांनी या विषयाचा आढावा घेतला.

Author

Marathi Time

1 thought on “चक्रीवादळाला बीपरजॉय हे नाव कसे पडले | Biporjoy Meaning in Marathi 2023”

Leave a Comment