वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश | Birthday Wishes in Marathi 2023

Happy Birthday Wishes in Marathi मित्रानो तुम्ही तुमचा मित्र , मैत्रिन किंवा नातेवाईक अथवा कुटुंबात कोणाचा वाढदिवस येत असेल व तुम्ही जन्म दिनाच्या शुभेच्छा संदेश शोधात असाल तर तुम्ही योग्य अशा ठिकाणी आलेले आहात.

मित्रांनो, येथे तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, Birthday Wishes In Marathi संदेश आणि आदरणीय वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये मिळतील, तुम्ही हा लेख WhatsApp किंवा Facebook वर कॉपी करून अथवा शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.

Happy Birthday Wishes in Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश | Birthday Wishes in Marathi 2023

जीवनात खूप माणसं येतात जातात
पण तुमच्यासारखी माणसं मोठय़ा नशिबाने भेटतात
तुमचं आयुष्य अशेच क्षणाक्षणाने वाढत राहो ह्याच शुभेच्छा.💐
🎂 लाडक्या भावाला वाढदिवसाच्या मनातून शुभेच्छा

लाभावे आपणास दीर्घायुष्य
व्हावात तुम्ही शतायुषी
मनातून हीच माझी देवाकडे इच्छा,
वाढदिवसाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा💐🎂😍

Birthday Wishes in Marathi

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही लोक अशी येतात
जे आपल्या मनात त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण करतात,
माझ्या जीवनात त्या लोकांच्या गणतीत तुमचं स्थान प्रथम आहे
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आपणास आजचा दिवस आनंदात जावो हीच ईच्छा🙏💐💐🎂

जीवनातील सर्व क्षण आठवणीत राहतात असं काहीही नाही.,
पण काही क्षण असे असतात जे आपण कधीही विसरु म्हणताही
विसरु शकत नाही.
आपला वाढदिवस म्हणजे त्या लाखो क्षणातला एक क्षण होय..
हा क्षण मनाला भरभरून आनंद देईलच.
पण..आमच्या शुभेच्छानी तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🥰
🎂तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या वाटेवर..
तुमची नविन स्वप्न
पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

Birthday Wishes in Marathi

लखलखणारे तारे, वाहणारे वारे,
रंगीबेरंगी फुलपाखरे, इंद्रधनुष्याचे झुले.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

वाढदिवस येतो आणि मित्र परिवाराचे प्रेम देतो.
व एक नवीन स्वप्न घेऊन जातो.
आपल्या आयुष्यात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देऊन जातो आणि जीवन
किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो.
🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂

Birthday Wishes in Marathi

Birthday Wishes in Marathi 2023

सर्वांचेच वाढदिवस आपण साजरे करत असतो
पण त्या मधील काही वाढदिवस असे असतात की जे आपण साजरे करत असता ना मन एका वेगळ्याच आनंदात हरवून जातं कारण ते वाढदिवस आपल्या हृदयात घर करून बसलेल्या खास व्यक्तींचे असतात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂💐💐

भावाचा 🎂 वाढदिवस म्हटल्यावर चर्चा तर पूर्ण गावात होणार 🔫* #भावानीराडाचअसाकेलाय की भाऊच्या 🎂 वाढदिवसाला🎂 चर्चाकमीपण ●#मोर्चाच निघणार ⚔🔪 अश्या Smart #looking वाल्या 😘माझ्या लाडक्या भावा सारख्या मित्राला 🎂#वाटदिवसाच्या 😘 कचकटून मनापासून 😉#कोटी_कोटी शुभेच्छा💐 😘😘😘😘😘
HAPPY BIRTHDAY BHAVA 🎂

हृदयाचा ठोका म्हणा
नाहीतर शरिरातील प्राण म्हणा
असा आपला जीवाभावाचा मित्र आहे.
भाऊ ह्या आयुष्याच्या वाटेला भेटलेला कोहीनुर हिरा आहे
काळजाच्या तुकड्याला ❤️
🎂वाढदिवसाच्या हार्दिक लाख लाख शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi

आपला मनसोक्त केक खाण्याचा दिवस म्हणजे प्रिय मित्राचा वाढदिवस
🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा

जल्लोश पूर्ण गावाचा,
कारण वाढदिवस आपल्या भावाचा
भाऊला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!!!!

Birthday Wishes in Marathi

तूम्ही जे काही देवाकडे मागतल ते सर्व तुम्हाला मिळो
हीच माझी देवाला मागणी आहे.
🎁🎊 वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा🎂

आमचे लाडके प्रिय मित्र तसेच लाखो मुलींच्या मनावर राज्य करणे चॉकलेट बॉय व सगळ्या मित्रांना जीव लावणारे
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, हुशार व मुलींना एका स्माईल वर फ़िदा करणारे,
प्रचंड इंस्टाग्राम प्रेमी…

XYZ आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून खूप खूप शुभेच्छा…🎂

Birthday Wishes in Marathi

Smile आपली खास
तर कधी कधी attitude आहे झक्कास
कधी गोड तर कधी कडू शब्दांचा घास
सतत हसत बोलणारे तर
बिनधास्त बोलता बोलता कधी टोमणे मारणारे
whatsapp चे msg पाहताना उगीच गालातल्या गालात गोड हसणारे
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे
भांडण करण्यात कायम अग्रेसर राहनारे
थोडीशे रागीट तर थोडीशे प्रेमळ
चेहेऱ्यावर कधिही smile ठेवणारे
अडचणीच्या काळात कायम धावत येणारे.
अशा तडफदार दिलदार नेतृत्वाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला नव्याने उमलत रहा
सुंदर गोड फुलापाखराप्रमाणे उडत रहा
आयुष्याच्या या प्रवासावर आनंदाचे क्षण साजरे करत रहा
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटांला, दुःखाला ठामपणे हरवत रहा
नेहमी हसत, निरोगी, आनंदी रहा.
हीच तुझ्या वाढदिवसाच्या क्षणी सदिच्छा
🎂..HAPPYY BIRTHDAY..🎂

आपल्या जन्मदिनाच्या शुभ दिवशी
तुमची सारी स्वप्नं पूर्ण व्हावी
आजचा हा दिवस तुमच्या साठी.
एक सुंदर क्षण कायम आठवण रहावा…
आणि त्या सुंदर आठवणीने तुमचं आयुष्य
आधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.
वाटदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

तुमच्या आऊष्यात येणारा प्रत्येक दिवस आपल्या मनासारखा असावा
जीवनात कधी तुमच्या दुखाचा एक क्षण देखील नसावा
मनात तुमच्या जे काही असेल ते सर्व तुम्हाला मिळो
तुमच्या प्रयत्नांना कायम असेच यश मिळत राहो
आणि आपणास उदंड आयष्य लाभावे हिच ईश्वचरणी प्राथना
🎊🎉 जन्मदिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉

Birthday Wishes in Marathi

आपल्या आयुष्याच्या वाटेवर असेच फुले बरसत राहावेत
जीवनातील सर्व वाटावंर सुखाने तुमच्या समोर लोटांगण घ्यावे.
तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही गोष्टी घडत राहाव्यात हीच प्रार्थना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

आपल्या विजयाचे दिवे लागतील
वरिष्ठ न कडून आशीर्वादाचा वर्षांव होईल.
तुमचा जन्मदिवस सोन्याचे क्षण घेऊन येईल.
आणि इंद्रधनुष्यच्या सप्तरंगात तुमचे जीवन रंगून जाईल.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या जन्म दिनाच्या दिवशी, मी आपणास खूप भरभरून शुभेच्छा देतो.

आणि आम्हाला आशा आहे की हा खास दिवस

तुमचे मन आनंदाने, सर्वांच्या आशीर्वादाने आणि सुख समाधानाने आनंदाने भर भरून जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडू द्या!

कारण तुम्ही आमच्या आयुष्यात कोहिरून हीरा आहात.

माझ्या काळाजाच्या सर्वात जवळच्या आणि लाडक्या मित्राला

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

तुमच्या जन्म दिनाच्या विशेष दिवशी तुमची सर्व इच्छा आणि स्वप्ने पूर्ण होवोत.
हीच ईश्वरचरणी प्रार्थना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपणास आयुष्यात खूप यश मिळो.
तुमचं जीवन फुलासारख फुलतं राहावं
फुलणाऱ्या फुलाचा सुगंध आपल्या जीवनात असाच दरवळत राहो.
हीच ईश्वरा कडे प्रार्थना आहे
वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शिवमय शुभेच्छा

सूर्य घेऊन आला नवीन पहाट
चिऊ ताईनी गायलं गीत
फुलांचा सगंध सर्वत्र दरवळला
तुमच्या वाटदिवसाने सर्वत्र आनंद पसरला,
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

तुमच्या आयुष्यातून दु:ख कोसभर लांब जावे,
हास्याचा कल्लोळ तूझ्या जीवनात कायम रहावा,
तूझ्यासाठी प्रत्येक क्षण आनंदाचाच जावा,
वाढदिवसाच्या मःपूर्वक शुभेच्छा.

जीवनाच्या प्रवासात झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना उंचाव्यात,

उंच इतके जा की पक्ष्यांना प्रश्न पडावा,

ज्ञान इतके मिळवा की समुद्र आचार्य चकित व्हावा,

प्रगती इतकी करा की सर्व जनतेने पाहवत राहावं.

तुमच्या कर्तुत्वाने ध्येयाचे गगन भेदून काडा सर्वत्र लख्ख प्रकाश तुम्ही पसरवा…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

Author :- Mr. Shankar Kashte

Shankar

तर मित्रांनो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश | Happy Birthday Wishes in Marathi या लेखात आम्ही आपल्यासाठी बर्थडे विशेस इन मराठी घेऊन आलेलो आहोत. त्याविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका…

वरील माहिती मध्ये काही चुका असतील किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

धन्यवाद…..

तर अशा या लेखातून आम्ही तुम्हाला जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आमचे काम आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला देखील लेख लिहायला आवडत असतील पण त्यासाठी व्यासपीठ मिळत नसेल तर आम्हाला कळवा.

Raksha Bandhan Nibandh In Marathi

Holi Marathi Wishesh

Leave a Reply

%d bloggers like this: