आज काल सर्व महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये केक कापण्याची फॅशन आहे. त्यामुळे केक चा डिमांड दिवसेंदिवस वाढतच आहे. हा व्यवसाय असा आहे कि ज्याला मरण नाही. चला पाहूया Cake Business Information In Marathi 2023.
Cake Business Information In Marathi 2023 | केक व्यवसाय माहिती

केक व्यवसाय कसा सुरु करावा
लहान मुलांना आवडता हा केक याचा जर व्यवसाय सुरू केला तर ,व्यवसायिकांना खूप नफा होईल असे मला वाटते . कारण केक बनवण्याचा व्यवसाय सध्या तेजीत आहे एकच नाही तर बाजारात विविध प्रकारचे, विविध रंगाचे, केक उपलब्ध असतात. आणि अतिशय कमी किमतीत ते उपलब्ध करून देत असतात. हा एक व्यवसाय आहे जो तुम्ही अगदी कमी जागेत कमी खर्चात सुरू करू शकता. तुम्ही हा व्यवसाय पार्ट टाइम जॉब म्हणूनही करू शकता. म्हणजेच हा व्यवसाय सुरू असताना इतर दुसऱ्या व्यवसायामध्ये तुम्ही तुमचे लक्ष केंद्रित करू शकता .
घरबसल्या देखील तुम्ही केक तयार करून कुठलाही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कमी किमतीमध्ये विकू शकता. जसे की झोमॅटो , स्विगी इत्यादी ऑनलाईन वर उपस्थित असलेले फूट ॲप्स यावर तुम्ही सहजासहजी स्वतःची आणि बिझनेस ची किंमत वाढवू शकता.
अहमदनगर मधिल सुप्रसिद्ध वैष्णवी CAKE CLASSES ची माहिती साठी संपर्क करा :- 7768838027
Cake Business Information 2023
१)केक व्यवसाय हा काही मोठा व्यवसाय नाही पण यामधून मोठे उत्पादन नक्कीच घेता येतं .
२)यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या मोठ्या डिग्रीची गरज पडत नाही.
३)कुठलाही उच्च शिक्षणाची गरज पडत नाही.
४) जर तुम्हाला या क्षेत्रात आवड असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी सर्वात उत्कृष्ट ठरेल.
५) हा व्यवसाय हाती घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या ग्राहकांना उच्च दर्जाचे केक पुरवाल ही आशा आहे.
_______________________

वाचा Blogging Career Step bye Step – Guide How to create blog in marathi ?
ऑनलाइन पैसे कसे कमवायचे ते वाचा How to Make Money Online
__________________
केक व्यवसायासोबत इतर उत्पादने विकू शकतो का?
होय. केक विकत असताना तुम्ही इतर कुठल्याही प्रकारच्या वस्तूंची विक्री करू शकता. जसे की दूध ,लोणी, तूप स्वीट्स मध्ये श्रीखंड. बासुंदी, गुलाबजाम, बालुशाही, विविध प्रकारचे पेढे.
या केक व्यवसाय सोबतच तुम्ही कुकीज, चॉकलेट्स आणि डेझर्ट्सचाही व्यापार करू शकता.
काय तरी या व्यवसायामध्ये तुम्हाला नफाच नफा होईल.
जर आपण केक उत्पादनाच्या व्यावसायिक नफ्याबद्दल विचार केला तर आपल्याला 40 ते 50 टक्के नफा मिळू शकतो हा व्यवसाय तुम्ही कधीही ,आणि केव्हाही, कसेही सुरू करू शकता .
कुठलाही व्यवसाय सुरू करायचा म्हटलं तर सुरुवातीला खर्च येतोच .याच प्रकारे केक बनवण्यासाठी तुम्हाला काही यंत्रणेची आवश्यकता पडू शकते .इतकच नाही तर हे यंत्रणा तुम्हाला कमी किमतीत मिळेलच असे नाही .पण कुठलाही व्यवसाय सुरू करायचा म्हटलं तर त्यामागे खर्च येतोच व्यवसायासाठी मोठ थोडे मोठे ओव्हन आवश्यक आहे हे साधारण १२०००रुपया पासून असू शकते.
या व्यवसायासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे डिफ्रिजर असणे महत्त्वाचे आहे, त्यासोबतच गेस्ट ऑफ, कुलिंग फ्रीजर,
वर्किंग टेबल, या सर्व गोष्टीची आवश्यकता पडते.
यासोबतच तुम्हाला महत्त्वाचे आहे केक टर्न टेबल, नोझल सेट, कप आणि चमचा केक इलेक्ट्रॉनिक बी, सिलिकॉन ब्रश स्पटूला, या सर्व गोष्टी देखील तुम्हाला आवश्यक आहेत. मार्केटमध्ये हे तुम्हाला सहज उपलब्ध होते, त्यासोबतच तुम्हाला ऑनलाईन देखील मिळवता येतील या सर्व गोष्टीची किंमत साधारणता ३०० ते ४०००दरम्यान असू शकते.
केक ची सजावट
आज-काल तसं दिसते तसंच विकल्या जाते .हे मन इथे आपण वापरू शकतो, कारण आजकाल दिखावटीवर सर्व काही अवलंबून आहे. तुमचा पदार्थ कितीही स्वादिष्ट असला तरी तो दिसायला किंवा डिझाईन करून नसला तर लोक त्याकडे आकर्षित होत नाही, म्हणून कुठल्याही गोष्टी या नेहमी सजावटीतून आकर्षित करण्याचा व्यवसायिकांचा प्रयत्न असतो.
Cake Business Information In Marathi 2023 | केक व्यवसाय माहिती

तुम्ही कुठल्या प्रकारची केक विकू शकता?
केकचे प्रकार:-
ब्लैक फ़ॉरेस्ट केक
चॉकलेट केक
फ्रूट केक
कप केक
जार केक
मावा केक
चॉकलेट ट्रैफ़ल केक
चॉकलेट ट्रैफ़ल केक
रेड वेलवेट चीज़ केक
स्विस रोल केक
लंचबॉक्स केक
टोल केक
पौंट केक
टी केक
कॅरोट केक
केक चे फ्लेवर्स
केक म्हटलं की ,त्यामध्ये विविध फ्लेवर असतात. आणि कधीकधी एक पेक्षा जास्त फ्लेवर मिक्स करून फ्युचर केक बनवता येतो. इतकच नाही तर हा फ्युजन केक खुप लोकांमध्ये प्रिय असते.
रस मलाई केक
चॉकलेट केक
किटकैट केक
ऑरेंज केक
पाइनेपल
Cake Business Information In Marathi 2023 | केक व्यवसाय माहिती