चक्रीवादळ कितीवेळ रहाते? ते कशामुळे निर्माण होते ? त्याचे कुठले प्रकार आहेत ? अशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला Chakrivadal Information In Marathi मध्ये मिळतील.
चक्रीवादळ मराठी संपूर्ण माहिती 2023 | Chakrivadal Information In Marathi
चक्रीवादळ हे एक प्रकारचं असं वादळ असत ज्याला विद्वांसक देखील म्हणून संबोधले जाते .चक्रीवादळ हे कुठल्या सपाट प्रदेशात न येता समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती सतत गोल गोल फिरणाऱ्या हवेमुळे बनते महासागरात होणाऱ्या चक्रीवादळाला अटलांटिक मध्ये हरिकीम तसेच इंग्लिश मध्ये सायकल म्हणून संबोधले जाते मात्र चक्रीवादळाचा वेग ताशी वीस किलोमीटर पेक्षा बराच कमी प्रमाणात दिसतो
चक्रीवादळ म्हणजे नेमके काय ?
समुद्राच्या किनाऱ्यावरती हवेच्या वेगाने गोल गोल फिरणाऱ्या वातावरणातील हवेला ज्याचे रूपांतर सर्वप्रथम चक्री मध्ये होऊन वादळामध्ये होते त्याला चक्रीवादळ असे म्हणतात
चक्रीवादळामध्ये कुठल्या गोष्टीचा समावेश असतो?
चक्रीवादळ हे नैसर्गिक आपत्ती असून समुद्रकिनाऱ्यावर याचा सर्वात जास्त प्रकोप दिसतो यामध्ये आजूबाजूचा कचरा वजनी वस्तू ,पाणी हवेतील प्रदूषण तसेच विविध प्रकारच्या सूक्ष्म वस्तूंचा समावेश असतो .
यामध्ये प्रामुख्याने हवेचा आणि त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या गोष्टींचा समावेश असतो.
लाकडी तेल घाणा प्रक्रिया आणि फायदे | Lakdi Ghana Best Information 2023
अण्णा भाऊ साठे संपूर्ण माहिती | Anna Bhau Sathe Information in Marathi 2023
चक्रीवादळ निर्माण होण्याची कारणे कोणती?
1)जिथे उंचवट प्रदेश असतो आणि तापमान जास्त असते सूर्याची किरणे आणि सूर्याचा प्रकोप तिथे खूप जास्त प्रमाणात पडतो अशा ठिकाणी हवेचा दाब आणि वातावरणातील असंतुलतेने वादळाची निर्मिती होते
2). उंचवट प्रदेश आणि वाढलेल्या तापमान ही वादळाची दिशा ठरवते त्यामुळेच वादळाची निर्मिती होते
3) तयार झालेले वादळ ज्या मार्गावरून प्रवास करते त्या मार्गावर वादळे होत रहातात. पाण्यावरून किंवा आर्द्र अति उष्ण प्रदेशावरून जाताना वादळाची ताकद वाढते, आणि जमिनीवर किंवा थंड प्रदेशावर वादळ आले, किंवा त्याची सर्व शक्ती पावसाच्या किंवा अन्य रूपाने संपली, की ते शांत होते
4) नैसर्गिक वातावरणावर तयार झालेले अति उंचीवर दाबाचे क्षेत्र जमिनीवर उतरते. तरी तिथे निर्माण झालेल्या जमिनीवर किंवा तिथल्या पाण्याच्या पृष्ठभागावर नकळत वादळाची निर्मिती होऊ शकते, वाढते वादळ आणि सूर्याचा प्रकोप याची भूमिका वादळात महत्त्वाच आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे वारा ,उष्ण कटिबंधीय भागात केंद्र भागी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्यामुळे बहुतांश भागाकडून आजूबाजूला हवा वेगाने वाहते त्यामुळे वादळाची निर्मिती होऊ शकते.

वादळाचे प्रकार खालील प्रमाणे आहेत जे तुम्हाला अभ्यास करताना सोपी जाणार
धुळीचे किंवा रेतीचे वादळ
घूर्णवात
पावसाचे वादळ
बर्फाचे वादळ
मेघगर्जनेचे वादळ
चक्रीवादळ
धुळीचे किंवा रेतीचे वादळ म्हणजे काय?
अनेकविध आविष्कारांमुळे मोठ्या प्रमाणात धूलिकण किंवा वालुका कण भूपृष्ठावरून हवेत बऱ्याच उंचीपर्यंत फेकले जातात, अशा आविष्कारांच्या समूहाला धुळी वादळ असे म्हणतात. धुळी वादळांच्या या व्याख्यात.
वाळवंटे किंवा अन्य ओसाड अर्धशुष्क प्रदेशांच्या विस्तीर्ण क्षेत्रावर हे आविष्कार नेहमी प्रत्ययास येतात. ह्या व्याख्येतून तप्त भूपृष्ठावर उन्हाळ्यात दिसणारे धूलि-आवर्त वगळलेले आहेत.
घुर्न वादळ म्हणजे काय?
जमिनीवर कधी कधी कमी तापाच्या जागी निर्माण होत असलेलं हे गोलाकार फिरणारे हवेमुळे चक्रीवादळाची निर्मिती होते त्याच घूर्न वात प्रकार म्हणतात.
एका नरसाळ्याच्या आकाराच्या आकाशातून सुरुवात झालेल्या ढगाचे शेवटचे टोक जमिनीला लागलेली असते हे टोक अतिशय वेगाने एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पडत असते. ज्याच्या आलेल्या संपर्कात, थोडक्यात घरांचा, झाडांचा आणि इतर वस्तूंचा नाश होतो आणि यात यांचा समावेश असतो.
पावसाचे वादळ म्हणजे काय?
जिथे सूर्याची किरणे खूप जास्त प्रखर प्रमाणात पडतात. जिथे तापमान जास्त असते, अतिशय उष्ण हवा तापून वातावरणाच्या प्रत्येक भागात जसे की जमिनीवर पाण्याच्या पृष्ठभागावर हवा उष्ण असून तिचा दाब कमी होतो. आणि कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते, नकळत वाढलेले दाब हे वादळामध्ये रुपांतरीत होते तो क्षेत्र अतिशय उष्ण होतो. आणि तेव्हा वादळाची निर्मिती, कुठल्याही मार्गाने तयार झालेले वादळ ज्या दिशेने वाटचाल करतात त्या दिशेला त्या मार्गाचे वादळ म्हणून संबोधले जाते.
बर्फाचे वादळ म्हणजे काय?
साधारणता एक बर्फाचा तुकडा आणि त्या बर्फाच्या तुकड्याला खाली पडल्यास आपण गारापीठ म्हणतो .परंतु उंच डोंगराळ भागात तीव्रतेने सहजतेने पडलेल्या तुकड्याला आपण सहजासहजी गारापीठ म्हणू शकत नाही .यामध्ये अनेक पर्वत खचले जातात आणि माणसाच्या मृत्यूला हे एकमेव कारण असतं ज्यालाच आपण बर्फाचे वादळ म्हणतो .
बर्फाचे वादळ तयार होताना अतिशय तीव्रतेने खालून वर पडलेल्या विध्वंसक बर्फाचा तुकडा आहे. बर्फ किंवा गारपीट सामान्यत: उंच डोंगराळ भागात तीव्रतेसह. ते अतिशय धोकादायक आहेत त्यांनी काही मोठ्या शहरांमध्ये अनेक आपत्ती आणल्या आहेत. त्यांनी अनेक पर्वतारोही आणि गिर्यारोहकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले आहे.
बर्फ किंवा वारा. जेव्हा बर्फाचे वादळ येते तेव्हा तापमान सामान्यत: 0 अंशांच्या खाली असते. त्यांचे एक मुख्य वैशिष्ट्य आणि यामुळे त्यांना अधिक धोकादायक बनवते ते म्हणजे वारा. गिर्यारोहकांसाठी ते मृत्यूचा धोका दर्शवू शकतात कारण ते दृश्यमानता अत्यंत अवघड बनवतात आणि तापमानही कमी होत.
मेघ गर्जनेचे वादळ म्हणजे काय?
वादळ उबदार, आर्द्र हवेच्या वेगवान ऊर्ध्वगामी हालचालीमुळे तयार होते. उबदार, ओलसर वायु वरच्या दिशेने सरकत असताना, ती थंड होते, घनरूप होते आणि कम्युलोनिंबस ढग तयार करते जे 20 किलोमीटर (12 मील)च्या उंचीवर पोहोचू शकतात.
Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

3 thoughts on “चक्रीवादळ मराठी संपूर्ण माहिती 2023 | Chakrivadal Information In Marathi”