तरुण युवकांना अत्यंत आनंदाची बातमी कॉल इंडिया लिमिटेड( Coal India Bharti 2023 )मध्ये 560 जागांसाठी भरती सुरू झालेली आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी पुढील वेबसाईटवर आपला अर्ज लवकरात लवकर सादर करावा. त्याविषयी संपूर्ण माहिती आपण पुढे पाहूयात.
Coal India Bharti 2023
कोल इंडिया लिमिटेड (बी.एस. ई.: 533278, एन.एस. ई.: COALINDIA) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली कोल इंडिया जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी असून भारतामधील सुमारे ८२ टक्के कोळसा कोल इंडियामार्फत पुरवला जातो.
कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) -एक शेड्यूल अ, “महारत्न” सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत, भारत सरकार कोल इंडिया लिमिटेड, 560 व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांसाठी सीआयएल भर्ती 2023 (कोल इंडिया भारती 2023)
ऑल इंडिया लिमिटेड पदांसाठी अर्ज करण्यासाठी पुढे दिलेली सर्व माहिती वाचा जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना काही अडचणी येणार नाहीत .व तुमचा फॉर्म व्यवस्थित सबमिट होईल.

अर्ज प्रक्रिया
Coal India Bharti 2023 मध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
•आधार कार्ड
•पॅन कार्ड
•पासपोर्ट साईज फोटो
•जातीचा दाखला
•क्वालिफिकेशन सर्टिफिकेट
•सही इत्यादि.

Coal India Bharti 2023
शैक्षणिक पात्रता
मायनिंग: (१)60% गुणांसह मायनिंग इंजिनिअरिंग पदवी SC/ST/PWD: 55% गुण GATE 2023
सिव्हिल: (१) 60% गुणांसह मायनिंग इंजिनिअरिंग पदवी SC/ST/PWD: 55% गुण GATE 2023
जिओलॉजी: (१) 60% गुणांसह M.Sc./M.Tech. (जियोलॉजी/अप्लाइड जियोलॉजी/जियोफिजिक्स/अप्लाइड जियोफिजिक्स) SC/ST/PWD: 55% गुण GATE 2023
वयाची अट
31 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 30 वर्ष वयोगट असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण
संपूर्ण भारत
ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील.
Fee: General/OBC/EWS: ₹1180/- (SC/ST/PWD/ExSM: फी नाही)
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख.
12 ऑक्टोंबर 2023 ही आहे व या तारखे नंतर कोणतीही मुदत वाढ मिळणार नाही.
अधिकृत वेबसाईट
फॉर्म pdf
Author :- Mr. Shankar Kashte

तर मित्रांनो तुम्हाला कोल इंडिया लिमिटेड मध्ये 560 जागांसाठी भरती या विषयी तूम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका…
जेणेकरून त्यांना या पोस्टचा लाभ घेता येईल.
वरील माहिती मध्ये काही चुका असतील किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
धन्यवाद….
तर अशा या लेखातून आम्ही तुम्हाला जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आमचे काम आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला देखील लेख लिहायला आवडत असतील पण त्यासाठी व्यासपीठ मिळत नसेल तर आम्हाला कळवा.