जर तुम्ही करियर म्हणून कॉम्पुटर क्षेत्र निवडले तर मग तुम्हाला कधीच पगाराची कमतरता जाणवणार नाही. वाचा Computer Engineering Information In Marathi.
आजच्या वर्तमान काळात करीयर करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतू एखाद्या विद्यार्थ्याला जर Engineering या क्षेत्रात शिक्षण घ्यायची इच्छा असेल की त्याला Engineering या क्षेत्राची आवड असेल तर Engineering क्षेत्राचे अनेक विभागामध्ये विभाजन केलेले आहेत. उदा. Electrical, Electronics, Mechanical, Civil, Automobile, IT, Aerospace तसेच Computer Engineering अशा अनेक विभागात Engineering चे विभाजन केलेले आहेत.
तर वाचक मित्रांनो, आज आपण या Article मध्ये Computer Engineering Information In Marathi याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. Computer Engineering यामध्ये असणारे specialization, यासाठी लागणारे Skills, तसेच Computer Engineering मध्ये Admission घ्यायला Eligibilty काय लागते? यासोबतच आम्ही तुम्हाला काही Top Collages आणि त्यासाठी लागणारे शुल्क अशा सर्व बाबींवर आम्ही या Article मध्ये चर्चा करणार आहोत.
Computer Engineering Information In Marathi

Computer Engineering ला मराठी मध्ये संगणक अभियांत्रिकी असे म्हणतात. हा एक Engineering Course मधलाच एक वेगळा विभागलेला Course आहे आणि यामध्ये तुम्हाला Hardware आणि Softwere बद्दल माहिती दिली जाते. तसेच कॉम्प्युटर उपकरणे, , कंडक्टर, प्रोसेसर या सारख्या संगणक प्रणालीमध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकांची माहिती घेतली जाते. यासोबतच लॅपटॉप, स्मार्टफोन, सर्व्हर या सारख्या गोष्टी कश्या विकसित करायच्या या बद्दल देखील शिकवले जाते.
Computer Engineering हा Course regular 4 वर्षाचा असतो आणि त्याला 8 Semester मध्ये विभागले आहे. या Course मध्ये जावा ( JAVA ), सी ( C ), सी++ ( C++ ) आणि पायथॉन ( Python ) या सारखे प्रमुख प्रोग्रॅम देखील असतात.
कॉम्पुटर इंजिनीरिंग माहिती Specialization Subject
Computer Engineering च्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतल्यानंतर यातील मुख्य विषयासोबत काही विशेष Subject सुद्धा असतात. त्यांना Specialization Subject म्हणतात. ते आपण पाहूया…
- वितरीत संगणक
- रोबोटिक्स आणि सायबरनेटीक्स
- वैद्यकीय प्रतिमा आणि संगणक
- हार्डवेअर प्रणाली
- संगणक आणि नेटवर्क सुरक्षा
- संगणक ग्राफिक्स आणि व्हिज्युअलायझेशन
Skills For Computer Engineering । संगणक अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी आवश्यक कौशल्ये
तुम्हाला Computer Engineering या Course साठी Admission घ्यायचे असेल आणि या Course ची सफलतापूर्वक पदवी प्राप्त करायची असेल तर तुमच्या कडे काही Skills असणे गरजेचे आहे. ते आपण पुढीलप्रमाणे पाहूया…
- संगणक भाषेचे कौशल्य
- सर्जनशीलता (Creativity)
- आकलन शक्ती मजबूत असावी
- Programing चे कौशल्य
- प्रगत Computer Programming चे कौशल्य
- विश्लेषणात्मक कौशल्य
Eligibilty For Computer Engineering Course । Computer Engineering साठी लागणारी पात्रता निकष
- 12th Science मध्ये किमान 50 टक्के गुण असावेत.
- वय 18 ते 24 वर्ष असावे.
- JEE ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Computer Engineering Information In Marathi
List of Top 10 Computer Engineering Colleges In Maharashtra based on 2023 Ranking
- IIT Bombay, Mumbai
Mumbai, Maharashtra | AICTE, UGC Accredited
NIRF Ranking 3 out of 200 in 2023
Fees:- ₹ 2.28 Lakhs
- Visvesvaraya National Institute of Technology – [VNIT], Nagpur
Nagpur, Maharashtra | UGC Accredited
NIRF Ranking 41 out of 200 in 2023
Fees:- ₹ 1.49 Lakhs
- COEP, Pune
Pune, Maharashtra | AICTE, NBA Accredited
NIRF Ranking 73 out of 200 in 2023
Fees:- ₹ 40.50 K
- AIT Pune, Pune
Pune, Maharashtra | AICTE, NBA Accredited
NIRF Ranking 151 out of 200 in 2023
Fess:- ₹ 1.80 Lakhs
- Bharati Vidyapeeth Deemed University, Pune
Pune, Maharashtra | No Approvals Found
NIRF Ranking 93 out of 200 in 2019
Fess:- ₹ 1.20 Lakhs
- VJTI Mumbai, Mumbai
Mumbai, Maharashtra | AICTE Accredited
NIRF Ranking 101 out of 200 in 2023
Fess:- ₹ 84.05 K
- GHRCE Nagpur, Nagpur
Nagpur, Maharashtra | AICTE, UGC, NBA Accredited
NIRF Ranking 151 out of 200 in 2023
Fees:- ₹ 1.61 Lakhs
- MPSTME Mumbai, Mumbai
Mumbai, Maharashtra | No Approvals Found
NIRF Ranking 110 out of 200 in 2019
Fees:- ₹ 4.52 Lakhs
- SPIT Mumbai, Mumbai
Mumbai, Maharashtra | AICTE Accredited
NIRF Ranking 167 out of 300 in 2022
Fees:- ₹ 1.70 Lakhs
- RCOEM Nagpur, Nagpur
Nagpur, Maharashtra | AICTE Accredited
NIRF Ranking 151 out of 200 in 2023
Fees:- ₹ 1.45 Lakhs
Computer Engineering Information In Marathi
____________________________
वाचा History of computer in Marathi
वाचा Cloud computing Mhanje Kay
- Motherboard information in Marathi | मराठीत मदरबोर्ड माहिती
- Hard Disk Information in Marathi | हार्ड डिस्क माहिती मराठीत
वरील सर्व आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील Top 10 कॉलेज ची List दिलेली आहे. Computer Engineering चे शुल्क हे 50,000 ते 3,00,000 च्या दरम्यान असते. ते Depend करते की ते कॉलेज खाजगी आहे की सरकारी आहे.
Job Opportunities for Computer Engineering
- सॉफ्टवेअर टेस्टर
- सॉफ्टवेअर डेव्हलपर
- प्रोजेक्ट इंजिनीअर
- वेब डेव्हलपर
- फ्रंट एंड डेव्हलपर
- बॅक एंड ऑपरेटर
Computer Engineering Wikipedia in Marathi
कोर्सचे नाव = संगणक अभियांत्रिकी (कॉम्प्यूटर इंजिनीअरिंग)
कोर्सचा कालावधी = ४ वर्ष
पात्रता = विज्ञान शाखेतून १२ वी उतीर्ण
कोर्सची फी = ५०,००० ते ३,००,०००
Computer Engineering Information In Marathi
Conclusion
तर मित्रांनो आम्ही तुमच्या पर्यंत Computer Engineering Information In Marathi याबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केलो आहोत. तुम्हाला आम्ही दिलेली माहिती कशी वाटली ते Comment द्वारे नक्कीच कळवा आणि आवडल्यास share करा. तसेच तुम्हाला या Article बद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्कीच कळवा. आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू.
संगणक अभियांत्रिकी म्हणजे काय ?
हा एक Engineering Course मधलाच एक वेगळा विभागलेला Course आहे आणि यामध्ये तुम्हाला Hardware आणि Softwere बद्दल माहिती दिली जाते.
संगणक शास्त्र म्हणजे काय ?
संगणक, संगणक प्रणाली आणि संगणक तंत्रज्ञानाचा अभ्यास संगणक विज्ञान (CS) म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रात कॉम्प्युटर प्रोग्रॅम डिझाईन शिकवले जात असल्याने त्याला माहितीशास्त्र असेही म्हणतात.
संगणक अभियांत्रिकी केल्या नंतर कोणते जोब मिळतात ?
सॉफ्टवेअर टेस्टर,,सॉफ्टवेअर डेव्हलपर, प्रोजेक्ट इंजिनीअर, वेब डेव्हलपर, फ्रंट एंड डेव्हलपर, बॅक एंड ऑपरेटर
संगणक अभियंत्याचा सरासरी पगार किती असतो ?
सरासरी 90 हजार प्रती महिना
1 thought on “Computer Engineering Information In Marathi| कॉम्पुटर इंजिनीरिंग माहिती | Top 10 Colleges, Branches, Salary”