Comrade Meaning in Marathi | कॉम्रेड अर्थ आणि 5 वाक्यात उपयोग

Comrade Meaning in Marathi | कॉम्रेड चा मराठी अर्थ आणि वाक्यात उपयोग. रोजच्या जीवनात कॉम्रेड शब्द कसा वापरणार ते जाणून घेण्यासाठी वाचा.

Comrade Meaning in Marathi

 • मित्र
 • मित्र(पु)
 • साथी(पु)
 • सहयोगी
 • सखा
 • संगी
 • कामरेड
 • सहचर(पु)
 • कमरेड(पु)

Comrade Marathi मुख्य मराठी अर्थ

 • मित्र  comrade Marathi
 • साथी  comrade Marathi
 • साथीदार  comrade Marathi

राजकीय पक्षातील सदस्य आणि साठी असेल तर अशा व्यक्तीला कॉम्रेड असे म्हटले जाते. हा शब्द मित्रा या शब्दाचा औपचारिक समान अर्थी शब्द आहे असे आपण म्हणू शकतो. कारण अशी व्यक्ती अगदीच जवळची सुद्धा नसते पण एकदमच लांबची म्हणजे जिच्याशी फक्त “हाय”, ” हेलो” असे संबंध असतील अशी देखील नसते. विशेषतः काम करण्याच्या ठिकाणी असणार्या मित्र वर्गामध्ये कॉम्रेड हा शब्द सहजतेने वापरू शकतो.

Comrade Meaning in Marathi

या उलट आर्मी मध्ये कॉम्रेड हा शब्द जास्त आदराने वापरला जाऊ शकतो. आयुष्यभर साथ देईल अश्या सोबत काम करणाऱ्या जिवाभावाच्या मित्राला तिथे कॉम्रेड म्हणू शकतात. किंवा आपल्या पेक्षा उंच rank असणारा पण मित्रासारखा साथीदार म्हणजे कॉम्रेड.

Comrade शब्दाचा वाक्यात उपयोग कसा करतात?

English Sentence – He is rushing to help his comrade.
मराठी वाक्य – तो त्याच्या कॉम्रेड ला मदत करण्यासाठी घाई करत आहे.

English Sentence – He is nothing without his comrade.
मराठी वाक्य – तो त्याच्या कॉम्रेडशिवाय शून्य आहे.

English Sentence – His comrade is all after he lost his family.
मराठी वाक्य – त्याचे कुटुंब गेल्यानंतर कॉम्रेडच त्याचे सर्वस्व आहे.

English Sentence – We all are comrades.
मराठी वाक्य – आम्ही सर्व जीवाचे साथीदार आहोत.

English Sentence – My comrade I will give my life for you.
मराठी वाक्य – कॉम्रेड मी तुझ्यासाठी माझे जीवन बलिदान करू शकतो.

Read Bathua Meaning In Marathi


YOU MIGHT ALSO LIKE

2 thoughts on “Comrade Meaning in Marathi | कॉम्रेड अर्थ आणि 5 वाक्यात उपयोग”

Leave a Reply

%d bloggers like this: