Congress Karnatak Results | कॉंग्रेस विधानसभा विजयाचे कोण आहेत मास्टरमाइंड ?

Congress Karnatak Results | विधानसभा विजयाचे कोण आहेत मास्टरमाइंड ?
काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये जोरदार विजय मिळवला आहे या विजयाचे मुख्य श्रेय कॉंग्रेसचे रणनीती कार मिस्टर सुनील कानून आणि रणदीप सुरजेवाल यांना नक्कीच काही प्रमाणात आहे.

रणदीप सुरजेवाल हे काँग्रेस पक्षाचे महासचिव आहेत त्यांनी गौरव वल्लभ जे त्यांचे विश्वासू आहे यांच्याकडे मीडियाच्या प्रचाराची पद्धत ठरवण्याचे काम सोपवले होते. त्याचबरोबर नंदिनी दूध महागाई पाच आश्वासने आणि कमिशन इत्यादी मुद्दे काँग्रेसने केंद्रस्थानी धरले आणि त्यातून प्रचार कसा करायचा याच्या पद्धती ठरल्या. निवडणूक प्रचारामध्ये राष्ट्रीय मुद्दे जसे की गौतमादानी आणि चीन यांना जाणून बुजून राहुल गांधी यांनी बाजूला ठेवले.

जाहीरनाम्यामध्ये ज्या बजरंग दलावर कर्नाटक मध्ये अनेक दलित युवकांची हत्या केल्याचे आरोप आहेत त्या दलावर बंदी घालण्याच्या आश्वासन काँग्रेसने दिले होते ही देखील एक विशिष्ट रणनीती होती.

Congress Karnatak Results | विधानसभा विजयाचे कोण आहेत मास्टरमाइंड ?

Congress Karnatak Results | कॉंग्रेस विधानसभा मराठी बातमी

भारत जोडो यात्रा आणि तिचा परिणाम

मतदारांना भारत जोडवे यात्रा अतिशय आवडली असे दिसते कारण की भारत जोडो यात्रा कर्नाटक मध्ये 21 दिवस होते त्यामध्ये सात जिल्ह्यांमध्ये 48 विधानसभा जागांमध्ये फोकस करण्यात आला 48 पैकी काँग्रेसने 32 जागा जिंकल्या टक्केवारी मध्ये बघण्यात तर 66% ठिकाणी भारत जोडो चा प्रभाव पडला असे म्हणू शकता. या सात जिल्ह्यांचा 2018 विधानसभा इतिहास बघता काँग्रेसने भरपूर प्रगती केली आहे कारण 2018 मध्ये काँग्रेसने फक्त पंधरा जागा जिंकल्या होत्या.

संपूर्ण देशामध्ये फूट पाडण्याचे काम केले जात आहे द्वेष पसरवला जात आहे पण मी सर्व लोकांमध्ये प्रेम वाटण्यासाठी आलो आहे असा संदेश राहुल गांधी यांनी या यात्रेदरम्यान दिला होता त्यामुळे 21 दिवसांच्या पाचशे अकरा किलोमीटरच्या प्रवासासाठी लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Congress Karnatak Results | विधानसभा विजयाचे कोण आहेत मास्टरमाइंड ?

नरेंद्र मोदींकडून काँग्रेसचे अभिनंदन

कर्नाटक विधानसभा मधील निवडणुकांमध्ये विजय मिळाल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी पक्षाचे मनःपूर्वक अभिनंदन केले जनतेच्या अशा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न करत आहेत त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आहे असे श्री नरेंद्र मोदी म्हणाले.

कर्नाटक विधानसभा निकालाची पूर्ण आकडेवारी इथे वाचा

छत्रपती संभाजी जयंतीला अहमदनगर मध्ये काय झाले

Avatar
Marathi Time

Leave a Reply