माझ्या आठवणीतला दसरा | Best Dasara Athvan in Marathi Language 2023

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत राजेंद्र पोतदार यांनी Dasara Athvan in Marathi Language या कीवर्ड वर आधारित “माझ्या आठवणीतील दसरा” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

माझ्या आठवणीतला दसरा | Best Dasara Athvan in Marathi Language 2023

साहित्य बंध समुह आयोजित साप्ताहिक उपक्रम 1
दि 11/10/2023

माझ्या आठवणीतला दसरा | Best Dasara Athvan in Marathi Language 2023

माझ्या आठवणीतला दसरा | Dasara Athvan in Marathi Language

माझे नांव.. राजेंद्र पोतदार

तसं बघितलं तर आयुष्य हे आडगळयाची शर्यतच आहे परंतु यातुन योग्य मार्ग काढत माणूस मार्गक्रम करत असतो आणि आयुष्यामध्ये अनेक आठवणी असतात अशीच एक दसरा सणाची आयुष्यात घडलेली घटना आहे. माझी गावी सोने चांदी व्यवसायाची वडिलोपार्जित पिढी आहे . त्या दसरा सणाच्या दिवशी आपटे पानें खरया सोन्यात बनवुन घेण्यासाठी एक ग्राहक माझ्या दुकानील आले होते त्यांनी बावन कशी सोनेरी आपटे पानें दोन नग बनवुन घेण्यासाठी मला अनामत रक्कम देऊन ऑर्डर संध्याकाळी पर्यंत बनवून देण्यास सांगितले त्यानुसार मी पैसे घेऊन ऑर्डर बुक केली आणि संध्याकाळी दसऱ्याच्या पुजे वेळी पानें बनवुन देण्याचे ठरले.

Dasara Athvan in Marathi Language

माझ्या आठवणीतला दसरा | Best Dasara Athvan in Marathi Language 2023

परतु सण असल्याने दिवसभर पिठी वर इतर ग्राहक होते आणि मी कामांत ईतका व्यस्त होतो की कधी संध्याकाळ झाली ते समजलेच नाही त्या ग्राहकांची सोनेरी आपटे पानें बनवुन देण्याचे मी नकळत विसरलो होतो.खर बघीतले तर आसे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घडले होते . संध्याकाळी आचानक ते ग्राहक महोदय समोर येऊन उभे राहिले आणि माझ्या दुकानील कारागीर सुध्दा सिमोलघन असल्यामुळे लवकरच सुट्टी घेउन घरी निघुन गेले होते त्या वेळी त्या ग्राहक महोदयाना मी काय उत्तर द्यावे हे कळतं नव्हते

खरं बघीतले तर चुक माझीच होती दिवसभर इतर अनेक ग्राहकांच्या सोने चांदीच्या ऑर्डर तयार करण्याच्या गडबडीत मी नकळत ती सोनेरी आपटे पानें बनवायचे विसरलो होतो . सणासुदीला ग्राहक राजा नाराज होईल या अवस्था मन काहीसे विचंबित झाले होती परंतु माझ्या चेहऱ्यावरील हवाभाव त्या ग्राहकांच्या लक्षात आले होते आपली ऑर्डर आज तयार झालेली नाही हे त्यांनी माझ्या चेहऱ्यावर हावभावावरून समजून घेतले होते मी काही बोलण्याचे आतच त्यानी मला सांगितले की मला उदया खरे खुरे सोनेरी आपटे पानें बनवुन दया आज मला ज्याचे महत्त्व आहे ते आपट्याचे झाडाचे पान दोन द्या

हे बघून मला खूप आनंद झाला आणि तो दसऱ्याच्या सण माझ्या आयुष्यात कायम आठवणीत राहीला मी ग्राहकचे मनापासून आभार व्यक्त केले आणि त्यांना दसरा सणाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या 🙏 त्या दिवशी झाडांचे आपटे पानांचे महत्त्व बरोबर होते हे सिद्ध झाले 🙏

🙏
राजेंद्र रामकृष्ण पोतदार
नेवासा जिल्हा अहमदनगर

माझ्या आठवणीतला दसरा | Best Dasara Athvan in Marathi Language 2023

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

Dasra Marathi Katha

माझ्या आठवणीतला दसरा | Best Dasara Athvan in Marathi Language 2023

Leave a Reply

%d bloggers like this: