१२ मेच्या सामन्यामध्ये होणार आहे बलाढ्य संघांमध्ये स्पर्धा ! DREAM TEAM TODAY MI VS GT :- एका बाजूला, मुंबई इंडियन्स दुसऱ्या बाजूला गुजरात टायटन्स. मुंबई इंडियन्स ने मागील तीन सामन्यांमध्ये 200 पेक्षा अधिक रनांचे लक्ष्य चेस केले आहे. आणि दुसरीकडे गुजरात टायटन्सनी त्यांच्या ओपोझीषणला 130, 118 आणि 171 रणांवरच रोखले. त्यामुळे तुम्ही असे म्हणू शकता कि मुंबईचे बलाढ्य स्कोरर्स आणि टायटन्सचे चतुर बोलर्स यांच्यातील हा सामना आहे.

Strong Points
मुंबई इंडियन्स बेस्ट प्लेयर्स
मुंबईकडचे मजबूत गुण म्हणजे सूर्यकुमार यादवचा फॉर्म बेंगलोर विरुद्ध पुन्हा पाहायला मिळाला, नेहल वढेरा ची प्रगती होत आहे त्याने टिळक वर्माच्या दुखापतीवर रिप्लेस करण्यास मदत केली आणि इशान किशनने पुन्हा स्फोटक फलंदाजी केली होती. टीम डेव्हिड आणि कॅमेरून ग्रीन यांचाही कमालीचा आहे. कॅमिओ सुद्धा रंनांचा डोंगर उभा करायला मदत करत आहे. मुंबईची फलंदाजी सर्व टीम्स मध्ये उत्कृष्ट वाटते.

गुजरात टायटन बेस्ट प्लेयर्स
गुजरात टायटन्स टेबल मध्ये प्रथम क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे किमयागार गोलंदाजी आहे, मोहम्मद शमी आणि रशीद खान यांनी त्यांचा पर्फोर्मंस सांभाळून ठेवला आहे. रशीद चेन्नई सुपर किंग्जच्या तुषार देशपांडे सह या हंगामात प्रत्येकी 19 विकेट घेऊन टोप गोलंदाजाचा किताब पटकावत आहे. कर्णधार हार्दिक पांड्या गोलंदाजीला चांगली साथ देतो. रशीदला सामान्यतः अफगाणचा स्पिनर नूर अहमदचा सपोर्त मिळतो.
या आधी जेव्हा भिडले होते तेव्हा
जेव्हा हे दोन्ही संघ सीझनच्या सुरुवातीला आमने सामने होते तेव्हा गुजरातने 208 चे आव्हान ठेवले होते. पण पाठलाग करताना मुंबईला फक्त 9 बाद १५२ धावा जमल्या होत्या.
अलीकडील निकाल (शेवटच्या 5 सामन्याची स्थिती )
मुंबई इंडियन्स – W L W W L
गुजरात टायटन्स – W W L W W
ड्रीम 11 न्यूज
शेवटचे दोन सामने खेळू न शकल्यानंतर आता टिळक वर्मा पुन्हा खेळायला फिट झाला आहे.
Dream11 today team selection list ड्रीम टीम टुडे :
MUMBAI INDIANS PROBABLE PLAYING 11 ड्रीम टीम टुडे :
1) रोहित शर्मा (CAPT)
2) इशान किशन (WC)
3 )सूर्यकुमार यादव
4 )टिळक वर्मा
5 )कॅमेरॉन ग्रीन
6 )नेहल वढेरा
7 )टिम डेव्हिड
8 )ख्रिस जॉर्डन
9 )पीयूष चावला
10) जेसन बेहरेनडॉर्फ
11 )कुमार कार्तिकेय
12 )आकाश मधवाल
GUJRAT TITANS PROBABLE PLAYING 11 ड्रीम टीम टुडे :
1 )शुभमन गिल
2 )रिद्धिमान साहा (विकेटकीपर)
3 )हार्दिक पंड्या (कर्णधार)
4 )विजय शंकर
5 )डेव्हिड मिलर
6 )अभिनव मनोहर
7 )राहुल तेवतिया
8 )रशीद खान
9 )अल्झारी जोसेफ
10) नूर अहमद
11 )मोहम्मद शमी
12 )मोहित शर्मा
जोश लिटल अनुपस्थितीत असल्यामुळे त्याजागी अल्झारी जोसेफ खेळत आहे.
DREAM TEAM PREDICTION TODAY MI VS GT साठी हे लक्षात घ्या :
मुंबईची टीम जोसेफला टार्गेट करून अडचणीत अनु शकते. सर्व T20 मध्ये, रोहित शर्मा त्याच्याविरुद्ध कधीही बाद झालेला नाही. आणि 233.33 च्या स्ट्राइक रेट (24 चेंडूत 56 धावा) ने धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवही त्याच्याविरुद्ध एकदाच बाद झाला आणि त्याने 52 धावा घेतल्या आहेत .
रशीद खानने सहा T20 डावांमध्ये रोहितला 3 वेळा बाद केले. रोहितला विरोधात 29 चेंडूत 43 धावा टिपता आल्या आहेत.
शमीविरुद्ध किशन या वर्षी कधीच बाद झाला नाही. त्याने स्ट्राईक रेट १०० चा ठेवला आहे .
खेळपट्टी आणि परिस्थिती
फलंदाजीसाठी वानखेडे स्टेडियम म्हणजे जन्नत. मच च्या वेळी दव अपेक्षित आहे. दोन्ही संघ पाठलाग करायला महत्व देऊ शकतात त्यामुळे नाणेफेक फार महत्वाची ठरेल. जो संघ प्रथम फलंदाजी घेईल त्याच्या पेक्षा दुसर्या संघाला सहज रण निघतील असा अंदाज आहे.
Thanks