फास्ट फास्ट आधुनिक तंत्रज्ञानाची वाट by सौ. मोहिनी संजय डंगर | Effects of Mobile in Marathi 2024

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत सौ. मोहिनी संजय डंगर यांनी Effects of Mobile in Marathi या कीवर्ड वर आधारित “फास्ट फास्ट आधुनिक तंत्रज्ञानाची वाट” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

फास्ट फास्ट आधुनिक तंत्रज्ञानाची वाट | Effects of Mobile in Marathi

साहित्यबंध समुह आयोजित साप्ताहिक उपक्रम क्रमांक ५
लेखाचा विषय : – मोबाईल शाप कि वरदान

फास्ट फास्ट आधुनिक तंत्रज्ञानाची वाट | Effects of Mobile in Marathi

बदल हा जीवनाचा एक भाग आहे. बदल मग तो चांगला असेल,फायदा देणारा असेल तर त्याला आपण प्रगती म्हणतो. मोबाईल च्या बाबतीत फायदा आहे की तोटा किंवा श्राप आहे की वरदान हे वक्तव्य करणे जरा कठीणच.एकूणच आधुनिक तंत्रज्ञान वरदान आहे की श्राप यावर प्रत्येक व्यक्तीचे मत नक्किच वेगळे असणार आहे.

फास्ट फास्ट आधुनिक तंत्रज्ञानाची वाट | Effects of Mobile in Marathi


आता हेच बघा ना, ज्यांना आधुनिक तंत्रज्ञान किंवा इंटरनेट चा वापर कसा अणि कशासाठी करायचा ते समजले त्यांना याचा नक्किच फायदा करून घेता येईल पण बाकीचे जे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करून घ्यावा किंवा कशासाठी करावा निश्चितच ते एक एकतर विरंगुळा म्हणून किंवा गैरवापर म्हणून त्याचा वापर करतील अणि परिणामी त्याचा त्यांना तोटाच होणार आहे.

फास्ट फास्ट आधुनिक तंत्रज्ञानाची वाट | Effects of Mobile in Marathi

खरंतर आधुनिक तंत्रज्ञान अणि त्यातला बदल हा सोय म्हणून झाला. वेळेची बचत हा त्या मागचा महत्त्वाचा उद्देश असेल,आहे. या धकाधकीच्या जीवनात माणूस फक्त अणि फक्त पैशाचा विचार करत आहे, तशी गरजही आहे कारण जस जस जग जवळ आले नवनवीन गरजा वाढल्या, खर्च वाढला अणि माणसाला दिवसाचे चोवीस तास देखील कमी पडू लागले.अणि त्यामुळेच वेळेची बचत करण्यासाठी झटपट काम करणाऱ्या आधुनिक उपकरणांचा शोध लावला गेला.

फास्ट फास्ट आधुनिक तंत्रज्ञानाची वाट | Effects of Mobile in Marathi

फास्ट फास्ट आधुनिक तंत्रज्ञानाची वाट by सौ. मोहिनी संजय डंगर | Effects of Mobile in Marathi 2024

मोबाइल हे त्यातीलच एक उपकरण जे दिवसागणिक आणखी विकसित होत आहे.माझ्यासाठी अणि माझ्यासारख्या अशा अनेक महिला ज्या गृहिणी आहेत,ज्यांना स्वतः चि ओळख निर्माण करायची आहे,त्यांच्यासाठी मोबाईल म्हणाल तर एक वरदान आहे. घरातल्या जबाबदार्‍या पार पाडून मिळेल त्या वेळात मला इतरांशी संवाद साधता येतो,चार भिंतीत राहून माझी ओळख साहित्य क्षेत्रात निर्माण करता आली,राज्यभरातील अनेक नामवंत व्यक्तींसोबत ओळख झाली…साहित्यिक तसेच समाजसेवेचे ध्यास असलेल्या मित्र मैत्रिणी मिळाल्या.अनेकविध कलाकुसरी मला मोबाइल मुळे शिकता आल्या,घरबसल्या अनेक देशातील घडामोडी समजल्या अणि सगळ्यात महत्वाचे मोबाईल मुळे मी माझ्यातल्या मला ओळखू शकले जे इतक्या वर्षात केलेले लिखाण होते ते लिखाण मला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वर मांडता आले.

फास्ट फास्ट आधुनिक तंत्रज्ञानाची वाट | Effects of Mobile in Marathi

ऑनलाइन शॉपिंग मुळे बाजारात जाण्याची कटकट संपली.G pay मुळे पैसे हरवण्याची शक्यता कमी झाली कारण झटपट कामे करण्याच्या नादात पर्स कुठे विसरले की गेलेच पैसे. सिनेमे, गाणी सगळ एका क्लिक वर त्यामुळे तोही छंद जोपासता आला पण सतत टाइपिंग करून किंवा लाइट डोळ्यावर पडून जो नुकसान होतो शारीरिक तो दुर्लक्ष करण्यासारखा नसतोच मुळात. तेव्हा खरंच वाटत वहित लिखाण करत होते तेच बर…..

फास्ट फास्ट आधुनिक तंत्रज्ञानाची वाट | Effects of Mobile in Marathi

मोबाइल आला म्हणजे इंटरनेट आलाच…2G,3G,4G,5G आणि आता एयर फाइबर या सर्व

फास्ट होत चाललेल्या तांत्रिक बदलामुळे पक्षी जीवनावर तसेच मनुष्याच्या शरीरावर जे संकट ओढवत आहे ते अतिशय भयानक असणार आहे..फास्ट फास्ट च्या नादात मनुष्य अधोगतीकडे जात आहे हेच खरे….

लहान मुलांना अणि तरुण पिढीला लागलेले मोबाईल चे वेड बघता मोबाईल म्हणजे श्राप असे वाटते.मोबाईल दे मगच अभ्यास करेल, जेवेन अशी धमक्या देणारी लहान मुल पाहिली की आई वडिलांचा राग येतो…बाळ काम करून देत नाही किंवा खूप मस्ती करतो म्हणून त्याला मोबाईल देते हो…बसतो तो बघत असे म्हणणारी आई, त्याच्या डोळ्यांवर अणि मेंदूवर काय परिणाम होईल याचा विचार कशी करत नाही…

फास्ट फास्ट आधुनिक तंत्रज्ञानाची वाट | Effects of Mobile in Marathi

तरुण वर्गाच ही तसच मला अमुक तमुक च मोबाईल हवा, माझ्या मित्राने घेतलाय हे म्हणताना आपल्या बापाच्या खिशाला किती मोठे भगदाड पडणार आहे हा विचार तो किंवा ती अजिबात करत नसेल का?बर घेऊया मोबाईल इतका महागडा पण कशासाठी तुझा व्यावसाय आहे का याच्याशी संबंधित, कॉलेज मधे लागतो का प्रैक्टिकल साठी?…नाही ना मग केवळ चैनीसाठी लाखो रुपये त्या मोबाईल वर खर्च करने मूर्खपणाच….

फास्ट फास्ट आधुनिक तंत्रज्ञानाची वाट | Effects of Mobile in Marathi

मोबाइल वर फोन आला ती बोलत होता तेवढ्यात पुढे जाऊन ठोकला, जागेवर खल्लास अशा किती केसेस तेव्हा मोबाईल हा श्राप च वाटतो..घरात 5 माणसे असतिल तर 5 जणांकडे 5 मोबाईल जो तो मोबाईल मध्ये व्यस्त अशाने संवाद संपलाय. घरातल्या वयस्क व्यक्तींची विचारपूस करायला कोणाकडे वेळ नाही अणि वाढत चाललेला एकटेपणा, मानसिक आजार!!

सुरुवातीलाच संबोधलं तस मोबाईल चा वापर का अन किती करावा हे ज्याला कळल त्याच्यासाठी मोबाईल नक्किच वरदान असेल…

सौ. मोहिनी संजय डंगर
रायगड

फास्ट फास्ट आधुनिक तंत्रज्ञानाची वाट | Effects of Mobile in Marathi

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

फास्ट फास्ट आधुनिक तंत्रज्ञानाची वाट | Effects of Mobile in Marathi

Birthday wishes in Marathi

फास्ट फास्ट आधुनिक तंत्रज्ञानाची वाट | Effects of Mobile in Marathi

मोहिनी डंगर
मोहिनी डंगर

Author Information - सौ.मोहिनी संजय डंगर , पेण येथील रहिवासी असून, तालुका पेण आणि जिल्हा रायगड आहे. त्यांनी सेमी इंग्लिश मिडीयम मधून आपले शालेय शिक्षण घेतले असून त्यानंतर विज्ञान देखील पूर्ण केले आहे. त्यांना 2 वर्षे मराठी भाषेतून लेख लिहिण्याचा अनुभव असून त्यांनी 14 वर्षे मराठी कविता देखील लिहिल्या आहेत. तसेच त्यांना 20 वर्षापेक्षा जास्त मराठी भाषेची ओळख आहे. ते आठवड्यातून नियमितपणे 5-10 तास इतका वेळ मराठी भाषेत लिखाण करण्यास देतात. त्यांना मराठीतील कविता हा प्रकार आवडतो. मराठी लिखाण करताना त्यांना नाही हे पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्यांना तुम्ही पुढील फोन नंबर वर संपर्क करू शकता. फोन नंबर -

Leave a Reply