Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 107

Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 180

शेती समस्या | Farmer Problems in Marathi 2023

सौ. भक्ति केंजळे यांनी आपल्या शेती समस्या Farmer Problems in Marathi या लेखातून शेतकऱ्यांना उपयोगी ठरतील अश्या अनेक पैलूनवर विचार व्यक्त केले आहेत. चला वाचु हा उपयोगी लेख.

शेतकरी – शेती समस्या | Farmer Problems in Marathi

आपला देश हा कृषीप्रधान देश आहे त्यामूळे आधिपासूनच इथल्या लोकांचे उपजीविकेचे साधन हे शेती हेच होते, शेतीवर बरेच संशोधन चालते अन आधुनिक शेतीची बरीच कास आपण धरलेली आहे व उत्तरोत्तर त्यात यशस्वीही झालोय, शेतीवर आधारीत अनेक रोजगार आपल्या देशात चालतात, दळनवळणाची साधने, रस्ते , वीज, शाळा, घरे, दवाखाने, मंदीरे या सगळ्या सुखसोयी जागच्या जागी झाल्या आहेत, शेतीवर आधारीत अनेक उदयोगांनी जोर धरलाय

शेती समस्या | Farmer Problems in Marathi

तुम्ही वाचत आहात शेतकरी – शेती समस्या | Farmer Problems in Marathi

कित्तेक लोकं धनाट्य झाले या शेतीवर आधारीत उद्योगाने, ही झाली शेतक-यांची प्रगती पण अजुनही शेतकरी कितीतरी गोष्टींसाठी त्रस्त आहे, झुंजतो आहे, लढा देतो आहे, आज मला सांगा किती शेतक-यांना त्यांच्या पिकाचा पुर्ण मोबदला मिळतो, मधले दलाल, उद्योजक, व्यापारी हे शेतक-यांनकडून थोड्या किंमतीत माल विकत घेऊन स्वतः मोठ्या किंमतीला त्या वस्तू विकतात, कधी पाउस पडला नाही किंवा प्रमाणापेक्षा जास्त झाला की शेतक-यांचे अतिशय नूकसान होते,खंडीत विजपुरवठयाचाही सामना शेतक-याला वेळोवेळी करावा लागतो, शेतक-याला कोणी मुलगी देत नाही आज सगळ्यांना शहरातील नोकरी करणारे हवाय,पण जो मानाने स्वतः राबून पैसे मिळवतोय कितीतरी संकटांशी रोज झुंजतोय त्या शेतकरी मुलाचे लग्न तर पटकन झाले पाहिजे पण तसे होताना दिसत नाही….

कारण शेती मध्ये पैसा आहे पण सगळेच शेतक-याला लुबाडायला बघतात अन शेतीचे उत्पन्न स्थिर नाही, ते निसर्गावर आधारीत आहे शिवाय शिक्षण,मोठ्या मोठ्या गाड्या, भरमसाठ शॉपींग हे सगळे शेतकरी मुलगा केल्याने कसे शक्य होणार, अरे पण लक्षात घ्या कोरोना काळात सगळे जग घरी होतं तेव्हा एकटा शेतकरी आपले काम बिनधास्त करताना दिसत होता….

Farmer Problems in Marathi

तुम्ही वाचत आहात शेतकरी – शेती समस्या | Farmer Problems in Marathi

पिढ्यान पिढ्या आपण बघत आलोय शेतक-यांचे कष्ट, त्यांचे कष्ट हे शारिरीक असल्याने थकत चाललेल्या शेतक-याला कामाला मुकावे लागते त्यांच्या साठी कोणत्याही पेन्शनची सोय नाहीये… जो तुमचा अन्नदाता आहे त्याने पिकवलेल्या मालाला योग्य दर किंवा त्याच्या करता सर्वप्रकारच्या सोयीसुवीधा करायला हव्यात उलट त्यालाच लुबाडले जाते, मॉल मध्ये एकही रुपया कमी करणारे लोक भाजीच्या गाडीवर बारगनींग करताना दिसतात म्हणजे ज्याच्या जिवावर अन्न मिळवतो त्याच्या कडून खरेदी करताना ही घासाघीस.. हे चित्र सगळीकडेच पाहायला मिळते…..

तुम्ही वाचत आहात शेतकरी – शेती समस्या | Farmer Problems in Marathi

जस अन्न ही माणसाची पहिली गरज आहे आणि या अन्नानेच शक्ती देऊन दूस-या गरजा भागवल्या जातात त्या अन्नदात्याला कधीही विसरता कामा नये त्याची हेळसांड होता कामा नये, लोकांच्या मनातील शेतक-यांविषयीची दूय्यम पणाची भावना जोपर्यंत जात नाही तोपर्यंत शेतक-यांचा विकास संभवत नाही, दूर होत नाही, शेतक-यांमध्ये संघटीत भाव शहरवासीयांपेक्षा कमी आहे म्हणूनच कित्तेक प्रश्नांशी त्याला सामना करावा लागतो, शेतकरी गावागावामध्ये, वाड्या वस्त्यामध्ये आहे तिथपर्यंत सरकारला पोहोचायला उशीर होतो, माध्यमांना पाहोचायला उशीर होतो ही ज्वलंत समस्या शेतक-यांची आहे अस मला वाटतं.

सौ. भक्ती संकेत केंजळे

करंजे, पुणे.

तुम्ही वाचत आहात शेतकरी – शेती समस्या | Farmer Problems in Marathi

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

तुम्ही वाचत आहात शेतकरी – शेती समस्या | Farmer Problems in Marathi

Indian Farmer Essay in Marathi

तुम्ही वाचत आहात शेतकरी – शेती समस्या | Farmer Problems in Marathi

Author

Leave a Reply