माझा जीवन प्रवास by कुमार लहू यशवंत कुपले | Best Father Love Marathi Story 2024

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत कुमार लहू यशवंत कुपले यांनी Father Love Marathi Story या कीवर्ड वर आधारित ” माझा जीवन प्रवास ” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

माझा जीवन प्रवास | Father Love Marathi Story

साहित्यबंध समुह आयोजित स्पर्धा

विषय : माझे बाबा
** शिर्षक : माझा जिवण प्रवास
दिनांक – २९ – ११ – २० २३

Father Love Marathi Story

माझा जीवन प्रवास | Father Love Marathi Story


ज्या आई वडीलांनी लहानाच मोठ केले व माझ्या पायांवर उभ राहण्याच सामर्थ दिल त्याच्यांवर एक ऋणानू बंध कथा : माझा जन्म ११ में १९९७ साली झाला माझे नाव लहू यशवंत कुपले आणि माझ्या भावांच नाव अंकुश यशवंत कुपले आम्ही दोन भाऊ दोघांचा जन्म एकाच वेळी झाला आणि आमची एक मोठी बहीण तिचा जन्म १६ डिसेंबर १९९५ साली झाला आमच्या घरी आम्ही तिन भांवड आणि आई वडील रहायचो आम्ही तिन भांवड सहा सात वर्षाचे झालो त्यावेळी हळूहळू आम्हाला कळत होते.

माझा जीवन प्रवास | Father Love Marathi Story

सातव्या वर्षी आम्ही दोन भाऊ पहिलीच्या वर्गात शिकत होतो आणि बहि न दुसरीच्या वर्गात शिकत होती बहीनिला दोन वर्षा नी लेट शाळेला घातलेली होती कारण आई वडील शेतात काम करण्यासाठी गेले कि आम्हा दोन भांवाना घरी सांभाळण्या साठी थांबायची आम्ही शाळेत शिकत असतांना आई वडील आम्हां तिघांना सकाळी दहा वाजता शाळेत सोडायचे आणि शेतात काम करण्यासाठी जायचे त्यावेळी जून जुलै महीना होता आणि शेतात भात लावणीसाठी आई वडील जायचे त्यावेळी खुप पाऊस असायचा त्यावेळी आई वडील शेतातून घरी रात्री आठ ते नऊ वाजता यायचे कारण मुसळदार पाऊस असल्याने शेता कडून घरी येताना दोन ते तिन ओढे लागायचे आणि मुसळदार पाऊस पडला की ओढ्याला खुप पाणि असायचे मग बाबा आई दुसरीकडे वाट काढत घरी रात्री आठ ते नऊ वाजता यायचे

माझा जीवन प्रवास | Father Love Marathi Story

मग त्यावेळी लाईट नसायची आम्ही तिन भांवड पाच वाजता शाळेतून आल्यानंतर आई वडिलांची वाट बघत घराच्या दारावर बसायचो घराला कुलुप असायचे दारावर अंधारात बसाय चो आणि आई बांबा घरी आठ नऊ वाजता यायचे कधी कधी दहा पण वाजा यचे मग घरी आल्यानंतर आमचे मन भरून यांयचे कधी कधी आम्ही रडायचो मग आही मग घरी आई आल्यानंतर स्वयंपाक करायची त्यावेळी रॉकेलचा दिवा असायचा आम्ही एकत्र बसून तिन भांवड अभ्यास करायचो आणि स्वयंवाक झाला की आम्ही सगळे एकत्र बसून जेवायचो आणि झोपाय चो

माझा जीवन प्रवास | Father Love Marathi Story

सकाळी लवकर उठून अभ्यास करायचो आणि घरचे काम आवरून जेवन करून शाळेला जायचो आई बाबा शेताला जायचे आमचे दोघांचे शिक्षण दहावी पर्यतगावीच झाले आणि मोठ्या बहीनीचे बारावीचे शिक्षण गावी झाले मग अकरावी बारावी करण्यासाठी कोल्हापूरला गेलो तिथे हॉटेलमध्ये काम करून अकरावी बारावीचे शिक्षण घेतले आणि बाबा ऊस तोडणी साठी कोल्हापूरला मंजूरी करण्यासाठी . सलग तिस वर्षे एकाच मालका कडे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या तिन महिन्यात जायचे आणि त्यांतून आमचा उदर निर्वाह चालायचा

माझा जीवन प्रवास | Father Love Marathi Story

मि आणि भाऊ तिसरी या वर्गात शिकत असताना मला आणि भांवाला संगित शिकण्यासाठी मारुती सुतार गुरूजी यां च्या कडे मि हारमोनियम व भाऊ तबला शिकण्यासाठी घातले होते आम्ही शनिवार व रविवार या दिवशी ते आम्हाला शिकवण्यासाठी यायचे मग आम्ही ते शाळा शिकत तेही शिका चो मग घरची परास्तिती नसल्याने . बहीनिला बारावी पर्यत शिकवले आणि आम्ही दोघेजन बाहेर गावी कोल्हापूरला हॉटेलमध्ये काम करत अकरावी बारावीचे शिक्षण घेतले त्यानंतर आम्ही दोघांनी आय टी आय कोल्हापूरातच केला आणि तेही हॉटेलमध्ये राहून काम करत

माझा जीवन प्रवास | Father Love Marathi Story

त्यांनतर आम्ही एका चांगल्या कंपनी मध्ये जॉब करत होतो त्यांनंतर आमचे दोघांचे एक स्वप्न होते कि आई वडीलांच्या साठी एक प्राथर्नागित करायचे म्हणून आम्ही १२जुलै २०२२ साली माय बाप आमचे गुरु हे गित आम्ही दोघांनी गायले व ते चित्रफित युटूब चॅन लवर प्रसारित केले व महाराष्ठाचे आराध्य दैवत शिव छत्रपतिंना मानाचा मुजरा हे गित प्रसारित केले हि दोन गिते कंपनी मध्ये काम केलेल्या पैशा मधून केले . त्यांनतर आमच्या मोठ्या बहीनीचे लग्न झाले आम्ही दोघेजन कंपनी मध्ये काम करत आहे त्यातुन आमचा उदर निर्वाह चालत आहे व आई वडील घरी शेती करत आहेत

: कुमार लहू यशवंत कुपले. (कोल्हापूर )

माझा जीवन प्रवास | Father Love Marathi Story

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

Read More

Marathi Bhavpurn Shradhanjali Message father

Avatar
Marathi Time

Leave a Reply