माझे बाबा by सौ भक्ती संकेत केंजळे | Best Father Marathi Story 2024

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत सौ भक्ती संकेत केंजळे यांनी Father Marathi Story या कीवर्ड वर आधारित “माझे बाबा” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

माझे बाबा | Father Marathi Story

साहित्य बंद समूह आयोजित स्पर्धा
विषय- माझे बाबा
दिनांक 28 -11- 2023

माझे बाबा | Father Marathi Story

माझे बाबा | Father Marathi Story

लहानपणापासून ज्यांनी अंजारले गोंजारलं सावरलं ज्यांच्याशी अगदी घट्ट नातं तयार झालं, जन्मोजन्मीचं ऋणानुबंध तयार होत गेलं, ज्यांनी फक्त वाढवलं जोपासलं संगोपन केलं असे ते बाबा नव्हते ते तर एक सच्चे मित्र होते, लढवय्ये पुरुष होते, निग्रही होते…..

लहानपणापासून त्यांची भीती दरारा धाक वाटायचा कारण ते मनःपूर्वक आत्मीयतेने पोट तिडकीनेच बोलायचे, त्यांच्यापुढे सारे जग फिके वाटायचे लहानपणापासून आम्ही त्यांना बघितलं ते सतत व्यग्र जीवनावस्थेत, सतत कामाला वाहून घेतलं ,असं जीवन मालिकेत आम्ही त्यांना बघत आलोय… थांबनं त्यांना माहित ही नव्हत, सतत काम करत राहिले पाहिजे, दुसऱ्यांना आदर दिला पाहिजे दुसऱ्यांच्या कामातील प्रेरणेतून स्वयंस्फूर्ती घेतली पाहिजे अशीच त्यांची शिकवण होती…

माझे बाबा | Father Marathi Story

त्यांचे शिक्षण एग्रीकल्चर पदवीधारक असं होतं शिवाय सरकारी अनुदानातून त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केलं होतं, लहानपणी हलाखीची गरिबीची परिस्थिती असल्या कारणानं शिवाय घरामध्ये भावंडाची जबाबदारी ही असल्यामुळे त्यांना परिस्थितीचे महत्त्व आणि गांभीर्य लहानपणापासूनच त्यांच्या मनामध्ये रुचलेलं होतं…

मला माहिती किंवा कळायला लागल्यापासूनच त्यांनी त्यांच्या आयुष्यातला एकही मिनीट निरर्थक घालवला नाही….
शेतीची आवड असल्यामुळे, घरातही शेती असल्याकारणानं त्यांनी शेतीला वाहून घेतलं होतं अगदी सुरुवातीच्या आणि शेवटच्या आम्हाला वाढवतानाच्या परिस्थितीमध्येही त्यांनी स्वतः दारी धरून शेती जोपासली होती…त्यांचं गाव म्हणजे पिंपळनेर या गावी सगळे लोक त्यांना जुमानत असायचे काका काका म्हणून त्यांना संबोधायचे, ज्या काळी त्यांनी शिक्षण घेतलं त्याकाळी क्लासवन पदवी मिळवणं हे खूपच मोठं होतं असं सगळ्यांना वाटायचं आणि होतंही तसंच …

माझे बाबा | Father Marathi Story

अगदी स्वतःतील हुशारीने आणि मेहनतीनेच त्यांनी पुढचा रस्ता धरला होता आणि उत्तरोत्तर प्रगती साधली होती हे जगजाहीर होतं त्यांनी आम्हालाही शिकवलं की कधीही कोणाकडून फुकट म्हणून काही घ्यायचं नाही किंवा कधीही कोणाचा गैरवापर करून घ्यायचा नाही किंवा कधीही कुणाकडंन उसणे काही घ्यायचं नाही…

लहानपणापासून मी बघत आले त्यांनी मेहनतीला अधिक प्राधान्य दिलं आणि जो जितकी मेहनत करेल प्रत्येक वेळी तो तितका पुढे जाईल हे त्यांचे घोषवाक्य असायचं आपली परिस्थिती आपणच सुधारू शकतो… यामुळे आमचा लहानपणापासूनच जीवन जगण्यातील मानसिकतेचा निर्धार पक्का झाला होता ते त्यांना बघूनच….

असेच आमचे बाबा आहेत.

सौ भक्ती संकेत केंजळे,
करंजे, पुणे .

माझे बाबा | Father Marathi Story

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

माझे बाबा | Father Marathi Story

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

माझे बाबा | Father Marathi Story

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

माझे बाबा | Father Marathi Story

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

माझे बाबा | Father Marathi Story

Read More :-

Home Page

Bhakti Kenjale
Bhakti Kenjale

"Author Information - सौ.Bhakti sanket kenjale , Karanje येथील रहिवासी असून, तालुका Baramati आणि जिल्हा Pune आहे. त्यांनी मराठी मिडीयम मधून आपले शालेय शिक्षण घेतले असून त्यानंतर BCA देखील पूर्ण केले आहे. त्यांना 1 वर्षे मराठी भाषेतून लेख लिहिण्याचा अनुभव असून त्यांनी 0.5 वर्षे मराठी कविता देखील लिहिल्या आहेत. तसेच त्यांना 20 वर्षापेक्षा जास्त मराठी भाषेची ओळख आहे. ते आठवड्यातून नियमितपणे 5-10 तास इतका वेळ मराठी भाषेत लिखाण करण्यास देतात. त्यांना मराठीतील लेख हा प्रकार आवडतो. मराठी लिखाण करताना त्यांना 1.Kavyabandh madhe sarvotkrushtha charoli 2.akhandit kalyankari vividh upkram samuh madhe nibandhacha 3rd kramank हे पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्यांना तुम्ही पुढील फोन नंबर वर संपर्क करू शकता. फोन नंबर - 9665479912"

Leave a Reply