Free Silai Machine Yojana 2023 | फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2023 

Free Silai Machine Yojana 2023 “फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2023” संपूर्ण माहिती, योजनेसाठी पात्रता किव्वा अटी, योजनेअंतर्गत लागणारे आवश्यक कागदपत्रे, योजनेअंतर्गत येणारे राज्य, अर्ज, या योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

Free Silai Machine Yojana 2023

केंद्र सरकार नेहमीच राज्यातील महिलांची सामाजिक आणि आर्थिक उन्नती व्हावी यासाठी प्रयत्न करीत असते. त्यासाठी सरकार राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांसाठी विविध योजना राबवित असते. अशीच एक योजना पाहणार आहोत. त्या योजनेचं नाव “फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2023” आहे. आपण आज या लेख मध्ये “फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2023” या योजनेअंतर्गत संपूर्ण माहिती, पात्रता, कागदपत्रे तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठं सादर करावं लागेल अशी सर्व माहिती पाहूया.

Free Silai Machine Yojana 2023

केंद्र सरकार नेहमीच राज्यातील महिलांची सामाजिक आणि आर्थिक उन्नती व्हावी यासाठी प्रयत्न करीत असते. त्यासाठी सरकार राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांसाठी विविध योजना राबवित असते. अशीच एक योजना पाहणार आहोत. त्या योजनेचं नाव “फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2023” आहे. आपण आज या लेख मध्ये “फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2023” या योजनेअंतर्गत संपूर्ण माहिती, पात्रता, कागदपत्रे तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठं सादर करावं लागेल अशी सर्व माहिती पाहूया. Free Silai Machine Yojana 2023

“फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2023” संपूर्ण माहिती ( Free Silai Machine Yojana in Marathi )

आपल्या राज्यातील बहुतेक कुटुंब हे दारिद्य्र रेषेखाली जीवन जगत आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक बाजू ही फार कमजोर झालेली असते. महिलांना देखील घर चालविण्यात कित्येक समस्यांना सामोरे जावे लागते. घराची जबाबदारी त्यांच्यावरच असल्यामुळे त्यांना बाहेर शहराच्या ठिकाणी कामाला हि जाता येत नाही. त्यामुळे घरातच एखादा लघु उद्योग करता येईल याचा ते विचार करीत असतात.

या साठी घरूनच कपडे शिवून आपला उदरनिर्वाह करण्याचा उद्योग हा उत्तम असतो. याच्या आधाराने ते आपल्या घराची आर्थिक स्थिती मध्ये देखील वृद्धी आणण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र शिलाई मशीन घेण्याइतपत खरं तर त्यांची परिस्थिती नसते. या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने “फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2023” या योजनेअंतर्गत महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करण्याचा निर्धार केलेला आहे.

Free Silai Machine Yojana Eligibility

 1. महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या स्त्रियांना च या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल. महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील राहणाऱ्या स्त्रियांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 2. या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांची वय 20 ते 40 असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी किव्वा जास्त असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 3. ज्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न हा 1.2 लाखापेक्षा कमी आहे त्यांच्याच कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. 1.2 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 4. अर्ज करणाऱ्या महिलेकडे शिलाई मशीन चालविण्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 5. राज्यातील विधवा व अपंग महिलांना प्राधान्य दिले जाईल.
 6. जर एखाद्या महिलेने केंद्र किव्वा राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन चा लाभ घेतला असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 7. अर्जदार महिलेच्या घरातील कुणी सदस्य हा सरकारी नोकरी वर असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 8. ही योजना फक्त महिलांसाठी आहे त्यामुळे या योजनेचा लाभ पुरुषांना घेता येणार नाही. Free Silai Machine Yojana 2023

Documents requird for Free Silai Machine Yojana

 1. अर्जदाराचे आधार कार्ड
 2. लाभार्थ्यांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १.२ लाखांपर्यंत असणे आवश्यक)
 3. जन्माचा दाखला (जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळेचा दाखला)
 4. मोबाईल क्रमांक
 5. अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
 6. अर्जदार महिला अपंग असल्यास अपंग असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
 7. अर्जदार महिला विधवा असल्यास पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र असणे आवश्यक
 8. अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक.
 9. रेशन कार्ड
 10. जातीचे प्रमाणपत्र
 11. शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र. Free Silai Machine Yojana 2023

फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2023 योजनेअंतर्गत येणारे राज्य

 1. महाराष्ट्र
 2. गुजरात
 3. हरियाणा
 4. कर्नाटक
 5. उत्तर प्रदेश
 6. मध्य प्रदेश
 7. राजस्थान
 8. छत्तीसगढ
 9. बिहार

फ्री सिलाई मशीन अर्ज Appliction

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या तरी ऑनलाईन अर्ज करता येणार नाही तर फार ऑफलाईन अर्ज करता येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला आपल्या जवळच्या नगरपालिका किव्वा जिल्हा कार्यालयातील महिला व बालकल्याण विकास विभागात जाऊन सदर योजनेचा अर्ज घेऊन त्यात मागितलेली संपूर्ण माहिती योग्यरीत्या भरून आवश्यक कागदपत्रांची एक एक झेरॉक्स प्रत जोडून सदर अर्ज सादर करावा व पोचपावती घ्यावी.

फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2023 या योजनेचा अर्ज तुम्ही या दिलेल्या लिंक वरून ही Download करू शकता.
https://drive.google.com/file/d/1Wyr7JWINz8jeCBLoBnffMh2oz4f4GWXE/view?usp=sharing

अर्ज रद्द होण्याची कारणे

 1. सदर अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरली नसल्यास किव्वा चुकीची माहिती भरली असल्यास सादर केलेला अर्ज हा रद्द करण्यात येईल.
 2. अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची महिला नसल्यास सदर अर्ज रद्द करण्यात येईल.
 3. अर्जदार महिलेच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न 1.2 लाख पेक्षा जास्त असल्यास किव्वा एखाद्या सदस्य सरकारी नोकरीवर असल्यास सदर अर्ज रद्द करण्यात येते
 4. अर्जदार महिलेने या आधी केंद्र किव्वा राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन चा लाभ घेतला असेल तर सदर अर्ज रद्द करण्यात येते.
 5. अर्जदार महिलेकडे शिवणयंत्र चालविण्याचे प्रमाणपत्र नसल्यास सदर अर्ज रद्द केला जातो.

शासनाची अधिकृत वेबसाईट
https://www.india.gov.in/

फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2023 योजनेचा अर्ज
https://drive.google.com/file/d/1Wyr7JWINz8jeCBLoBnffMh2oz4f4GWXE/view?usp=sharing

फ्री सिलाई मशीन योजना संपर्क कार्यालय
Technical Team,
National Informatics Center,
A4B4, 3rd Floor, A Block,
CGO Complex, Lodhi Road,
New Delhi 110 003

तुम्ही हे वाचलात का ?

फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2023 या योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे काय आहेत ?

सदर अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरली नसल्यास किव्वा चुकीची माहिती भरली असल्यास सादर केलेला अर्ज हा रद्द करण्यात येईल.
अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची महिला नसल्यास सदर अर्ज रद्द करण्यात येईल.
अर्जदार महिलेच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न 1.2 लाख पेक्षा जास्त असल्यास किव्वा एखाद्या सदस्य सरकारी नोकरीवर असल्यास सदर अर्ज रद्द करण्यात येते
अर्जदार महिलेने या आधी केंद्र किव्वा राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन चा लाभ घेतला असेल तर सदर अर्ज रद्द करण्यात येते.
अर्जदार महिलेकडे शिवणयंत्र चालविण्याचे प्रमाणपत्र नसल्यास सदर अर्ज रद्द केला जातो.

How to apply for Free Silai Machine Yojana ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या तरी ऑनलाईन अर्ज करता येणार नाही तर फार ऑफलाईन अर्ज करता येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला आपल्या जवळच्या नगरपालिका किव्वा जिल्हा कार्यालयातील महिला व बालकल्याण विकास विभागात जाऊन सदर योजनेचा अर्ज घेऊन त्यात मागितलेली संपूर्ण माहिती योग्यरीत्या भरून आवश्यक कागदपत्रांची एक एक झेरॉक्स प्रत जोडून सदर अर्ज सादर करावा व पोचपावती घ्यावी.
फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2023 या योजनेचा अर्ज तुम्ही या दिलेल्या लिंक वरून ही Download करू शकता.

https://drive.google.com/file/d/1Wyr7JWINz8jeCBLoBnffMh2oz4f4GWXE/view?usp=sharing

Documents requird for Free Silai Machine Yojana ?

अर्जदाराचे आधार कार्ड
लाभार्थ्यांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १.२ लाखांपर्यंत असणे आवश्यक)
जन्माचा दाखला (जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळेचा दाखला)
मोबाईल क्रमांक
अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
अर्जदार महिला अपंग असल्यास अपंग असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
अर्जदार महिला विधवा असल्यास पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र असणे आवश्यक
अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक.
रेशन कार्ड
जातीचे प्रमाणपत्र
शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र

फ्री सिलाई मशीन योजना संपर्क कार्यालय ?

फ्री सिलाई मशीन योजना संपर्क कार्यालय
Technical Team,
National Informatics Center,
A4B4, 3rd Floor, A Block,
CGO Complex, Lodhi Road,
New Delhi 110 003

3 thoughts on “Free Silai Machine Yojana 2023 | फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2023 ”

Leave a Reply

%d bloggers like this: