50+ Friendship Quotes In Marathi | Free क्वालिटी कोट्स | मैत्रीवर सुंदर मराठी कोट्स

मैत्रीसारख्या अनमोल नात्याला आपण कशानेच तोलू शकत नाही , मैत्री ही एक नुसती भावनाच नाही तर ते वास्तव सत्य आहे. Friendship Quotes In Marathi हे असे मेसेजेस आहे ज्यात सुंदर प्रकारे मैत्रीच्या ऋणानुबंधाचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. जसे कृष्णाचा सुदामावर प्रेम होतं. सुदामाचे देखील कृष्णावर प्रेम होतं ,त्यांची मैत्री ही अख्या जगात प्रसिद्ध आहेत. मैत्री असावी तर त्यांच्यासारखे मैत्रीचं नातं स्पष्ट करणारे काही सुंदर मैत्री वरील कोट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Friendship Quotes In Marathi

_______________________________

आपल्या मागे “वाईट” विचार करणारा, आणि तोंडावर गोड गोड गोष्टी करणाऱ्या , मित्रापासून नेहमी दूर राहावे.

_______________________________

मैत्री करताना नेहमी श्रीकृष्ण आणि सुदामा ,श्रीकृष्ण आणि अर्जुन , श्रीराम आणि बिभीषण, या सर्वांच्या मैत्रीला आदर्श मैत्री मानले जाते , तुम्ही सुद्धा कधी मैत्री कराल तर अशा आदर्श मैत्रीला समोर ठेवा.

_______________________________

जीवनात असं तरी एक मित्र असावा , ज्याच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करता आली पाहिजे.

_______________________________

जेव्हा आपण आपल्या मनातली कुठलीच गोष्ट कोणाशी शेअर करू शकत नाही ना, तेव्हा खंबीरपणे आपल्या पाठीमागे उभे राहणारा एकमेव मित्र असतो.

50+ Friendship Quotes In Marathi | क्वालिटी मैत्री कोट्स | मैत्रीवर सुंदर मराठी कोट्स

50+ Friendship Quotes In Marathi | Free क्वालिटी कोट्स | मैत्रीवर सुंदर मराठी कोट्स

_______________________________

तोंड पाहून जो मैत्री करतो ती मैत्री काही क्षणापुरतीच असते, आणि मन पाहून जो मैत्री करतो ती मैत्री लाखात एक असते.

_______________________________

लोक चेहरा पाहतात , आम्ही हृदय पाहतो ! लोक स्वप्न पाहतात, आम्ही सत्य पाहतो, फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात पण आम्ही मित्र मध्ये जग पाहतो.

_______________________________

मित्र तो नसतो जो संकट काळी पळ काढतो ,मित्र तो असतो जो संकट काळी सोबत असतो.

_______________________________

क्वालिटी मैत्री कोट्स | मैत्रीवर सुंदर मराठी कोट्स

तुझी सोबत, तुझी संगत,
आयुष्य भर असावी,
नाही विसरणार मैत्री तुझी
तू फक्त ती शेवट पर्यंत निभवावी.

50+ Friendship Quotes In Marathi | क्वालिटी मैत्री कोट्स | मैत्रीवर सुंदर मराठी कोट्स

_______________________________

तू सोबत असावं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, नाही विसरणार मैत्री तुझी तू फक्त शेवट पर्यंत साथ द्यावी.

50+ Friendship Quotes In Marathi | Free क्वालिटी कोट्स | मैत्रीवर सुंदर मराठी कोट्स

_______________________________

तू साथ आहे ,म्हणून तर माझी मैत्री खास आहे.

_______________________________

मैत्री माझी तोडू नकोस,
कधीच माझ्याशी रुसु नकोस,
मला कधी विसरु नकोस,
मी दूर असून जवळ आहे तुझ्या,
फक्त माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस.

क्वालिटी मैत्री कोट्स | मैत्रीवर सुंदर मराठी कोट्स

_______________________________

मैत्री माझी तू विसरू नकोस, काही
चुकलं तर रुसू नकोस, मी
दूर असून जवळ आहे तुझ्या
बघ माझी जागा कोणाला देऊ नकोस.

_______________________________

“मैत्री” हे एक असं नातं असतं
ज्याला आपण आपल्या आयुष्यातील
प्रत्येक गोष्टी सांगू शकतो

_______________________________

मनमोकळे करण्याचे एकमेव स्थान म्हणजे मैत्री.

_______________________________

जसे शब्दाला शब्द जोडले की त्याची
कविता तयार होते,
तसेच तुमच्यासारखे मित्र मैत्रीण आयुष्यात
आली की आयुष्याचे सोनं होते.

50+ Friendship Quotes In Marathi

वाचा Quotes On Life In Marathi

वाचा Romantic Marathi Prem Kavita

50+ Friendship Quotes In Marathi | Free क्वालिटी कोट्स | मैत्रीवर सुंदर मराठी कोट्स

_______________________________

“संगत” आयुष्यात खूप महत्त्वाची
असते, कारण संगत चुकली
की आयुष्य चुकतं.

_______________________________

आयुष्यात नेहमीच तुम्हाला असे लोक मिळतील जे तुम्हाला खचवण्याचा ,रडवण्याचा, आणि नेहमीच रडवण्याचा प्रयत्न करते, पण या गोष्टींचा पाठ पुरवठा न करता जे तुमच्या पाठीमागे खंबीरतेने उभा राहील तोच तुमचा खरा मित्र.

_______________________________

तुमच्या दुःखात सहभागी होऊन, तुम्हाला आई-बाबांच्या आभास न होऊ देणारा खरा मित्र असतो.

_______________________________

मैत्री ही सोबतीची असावी,
कधीच खचवणारी नसावी, ती
हसवणारी असावी,
पण बदलणारी नसावी.

_______________________________

आयुष्यातील मैत्रीला तोड नसावी ती रडवणार,
असावी थोडीशी रुसावी ,
थोडीशी फुगावी, पण
कधी बदलणारी नसावी.

_______________________________

कोण म्हणतं मैत्रीण आयुष्याचा नाश करते!
जर निभवणारे कट्टर असतील
तर ती काहीतरी तुमच्यासाठी
खास करते.

_______________________________

“मैत्री” हा असा शब्द आहे जो,
जीवनाच्या प्रवास कधी बदलून
टाकेल काही सांगता येत नाही.

_______________________________

आजकाल लोक भरपूर जळतात आमच्या मैत्रीवर,
पण आम्ही जगतो “विश्वासा” च्या खात्रीवर.

50+ Friendship Quotes In Marathi

_______________________________

खऱ्या मैत्रीसाठी दररोज भेटण्याची व बोलण्याची गरज नसते,
कारण खरे मित्र हे कधीच हृदयापासून दूर गेलेले नसतात.

_______________________________

मैत्री हा आभास आहे, शरीरामधील श्वास आहे, कितीही दूर गेले ना एकमेकांच्या तरी त्यांची मैत्री त्यांच्यासाठी खास आहे.

_______________________________

अनुभव सांगतो की , एक विश्वासू मित्र हजार नातेवाईकांपेक्षा “श्रेष्ठ” आहे.

_______________________________

मनाचे दार उघडण्याचा एकमेव ठिकाण म्हणजे मैत्रीण.

_______________________________

लोकांना चांगले मित्र कुठून मिळतात काय माहिती, मला तर सर्व नमुनेच मिळाले.

_______________________________

Life मध्ये एक वेळेस ‘Bf नसला तरी
चालेल, पण तुमचे रडगाणे ऐकणारा एक
‘Best friend नक्की हवा.

_______________________________

हजार मित्र असण्यापेक्षा एकच फक्त असा मित्र असावा, जो खंबीरपणे तुमच्या पाठीमागे असेल.

_______________________________

मैत्री खूप भारी असते, पण ती चांगल्या व्यक्ती बरोबर असन खुप महत्वाचं असतं.

_______________________________

जीवनात कितीही मित्र भेटू द्या, पण शाळेमध्ये मागच्या बाकावर केलेली मस्ती त्या मित्रांसोबत कधीच करू शकत नाही.

_______________________________

आम्ही वेळ जाण्यासाठी मित्र मैत्रिणी ठेवत नाही, तर त्यांच्यासाठी वेळ घालवतो.

_______________________________

“मैत्री” तुझी माझी एवढी पक्की असावी की मेहनत तू करावी आणि फळ मला मिळाव.

_______________________________

जीवनात हजारो मित्र येणे ही
साधारण गोष्ट ,पण एकाच मित्र
बरोबर आयुष्यभर मैत्री टिकवून
ठेवणे ही असामान्य गोष्ट आहे .

_______________________________

मैत्री दुःखाची साथ असते ,
सुखाचा आभास असते, तुमच्यासाठी मैत्री काय
आहे माहिती नाही, पण
आमची मैत्री जरा खास असते.

_______________________________

प्रेम असो वा मैत्री जर ती मनातून केली ना, तर आपण त्यांच्या शिवाय एक क्षणही राहू शकत नाही.

_______________________________

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Leave a Reply

%d bloggers like this: