आपण आजच्या Article मध्ये शक्तीमान तलवार लिखित आणि Superstar Sunny Deol या अभिनेत्याची Gadar 2 Movie Story In Marathi बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
प्रस्तुत Article द्वारे आम्ही तुम्हाला Gadar 2 Movie बद्दल संपूर्ण माहिती जसे Cast, बजेट, Gadar 2 Movie ची Story काय असणार आहे? तसेच तुम्हाला Gadar 2 Movie release date सुद्धा सांगणार आहोत. त्यामुळे प्रस्तुत Article शेवटपर्यंत वाचा.
Gadar 2 Movie Story In Marathi

Gadar 2 हा भारतीय हिंदी भाषेतील शक्तीमान तलवार यांनी लिहिलेली असून या चित्रपटाला अनिल शर्मा यांच्या द्वारे दिग्दर्शित आणि निर्मित केलेला आहे. हा चित्रपट 2001 मध्ये आलेला हिंदी चित्रपट Gadar: A Love Story या चित्रपटाची सिक्वल आहे.
या चित्रपटाची अधिकृत घोषणा 15 ऑक्टोंबर 2021 म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी केली गेली तसेच या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टर चे अनावरण 26 जानेवारी 2023 ला अनावरण करण्यात आले. तसेच या चित्रपटाचे 12 जून 2023 ला teaser रिलीज करण्यात आले. या चित्रपटामध्ये सनी देओल , अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत आहेत.
गदर 2 मध्ये काय पाहायला मिळणार | Gadar 2 Movie review In Marathi
Gadar 2 Movie Director, Producer and Music
Gadar: A Love Story या चित्रपटाचे लेखक शक्तीमान तलवार होते त्याच प्रमाणे Gadar 2 या चित्रपटाचे लेखक सुद्धा शक्तिमान तलवार आहेत. एवढंच नव्हे तर दिग्दर्शक आणि निर्माते देखील अनिल शर्मा च आहेत. तसेच या चित्रपटाला Music चंदन सक्सेना आणि मिथुन यांनी दिलेला आहे.
गदर 2 मध्ये काय पाहायला मिळणार | Gadar 2 Movie review In Marathi
वाचा Quotes On Life In Marathi
वाचा Romantic Marathi Prem Kavita
Gadar 2 Movie Cast in Marathi
तारा सिंग = सनी देओल
तारा सिंगची पत्नी सकिना = अमिषा पटेल
तारा आणि सकीनाचा मुलगा जिते = उत्कर्ष शर्मा
मुस्कान = सिमरत कौर
लव सिन्हा
पाकिस्तानी लष्कर जनरल वीरेन खान (रिया चे वडील) = मनीष वाधवा
पाकिस्तानी जेलर = अर्जुन द्विवेदी
मीर सरवर
रोहित चौधरी
गौरव चोप्रा
रुमी खान
गदर 2 मध्ये काय पाहायला मिळणार | Gadar 2 Movie review In Marathi
Gadar 2 Movie Budget In Marathi
“Gadar” या Movie ला बनवायला ₹18.5 से ₹19 करोड़ लागले होते आणि या Movie ने 78 करोड ची कमाई केली होती. आता त्याच चित्रपटाचा सिक्वल Gadar 2 चा बजेट हा 100 करोड निर्धारित केलेला आहे.
Gadar 2 Movie Story In Marathi
सण 2021 मध्ये आलेल्या Gadar: A Love Story या Movie ची story ही भारत आणि पाकिस्तान यांच्या वाटणी वर आधारित होती मात्र यावेळी Gadar 2 ची Story वेगळी आहे. Gadar 2 Movie या मध्ये Gadar: A Love Story मधील पुढची Love Story पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट भारत आणि पाकिस्तान मध्ये झालेल्या 1971 च्या युद्धावर आधारित आहे.
गदर 2 मध्ये काय पाहायला मिळणार | Gadar 2 Movie Story In Marathi
या युद्धामध्ये तारा सिंह आणि सकिना चा मुलगा जिते हा पाकिस्तान मध्ये फसला. त्याला परत आणण्यासाठी तारा सिंह आणि सकिना हे पाकिस्तान ला जाणार आहेत. तसेच मागच्या सण 2021 मध्ये आलेल्या Gadar: A Love Story या चित्रपटामध्ये Sunny Deol हा हॅण्डपंप उचलतांना दिसला होता मात्र Gadar 2 या Movie मध्ये शत्रूंना मात देण्यासाठी गाडीच्या चाकांचा वापर करतांना आपल्याला पाहायला मिळणार आहे.
गदर 2 मध्ये काय पाहायला मिळणार | Gadar 2 Movie Story In Marathi
12 जून 2023 ला प्रदर्शित झालेल्या Teaser मध्ये दाखविल्या प्रमाणे तारा सिंह कोणाच्या तरी कबरीवर रडतांना दिसत आहे. या बाबत वेग वेगळे कयास बांधले जात आहेत. ही कबर सकीना ची असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे मात्र मीडिया रिपोर्टनुसार ती कबर एका वेगळ्याच व्यक्तीची आहे. या कथेचे आणखी बरेच ट्विस्ट असणार आहेत येणाऱ्या काळात त्याचा उलगडा होऊ शकतो.
Gadar 2 Movie release date
Gadar 2 या Movie ची शूटिंग जवळपास झालेली आहे आणि आता लवकरच म्हणजे येत्या 11 ऑगस्ट 2023 ला हा Movie सिनेमाघरात प्रदर्शित करण्यात येणार आहे.
Gadar 2 Movie Wikipedia In Marathi
लेखक = शक्तीमान तलवार
दिग्दर्शित आणि निर्माता = अनिल शर्मा
मुख्य भूमिका = सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा
सिनेमॅटोग्राफी = नजीब खान
Editor = अश्फाक मक्राणी
उत्पादन कंपनी = झी स्टुडिओज
Budget = 100 करोड
Release Date = 11 ऑगस्ट 2023
Conclusion
आम्ही तुम्हाला प्रस्तुत Article मध्ये Superstar Sunny Deol यांच्या Gadar 2 Movie बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. तुम्हाला आम्ही दिलेली माहिती कशी वाटली ते नक्कीच आम्हाला Comment द्वारे कळवा.
1 thought on “गदर 2 मध्ये काय पाहायला मिळणार | Gadar 2 Movie Story In Marathi Free”