कोणाच्या शापामुळे महादेवांनी त्रिशुळाने आपल्या मुलाचे मस्तक उडवले ? Ganesh Janm Katha 2023

आपल्या सर्वांचे आवडते देव म्हणजे गणपती बाप्पा ! Ganesh Janm Katha बद्दल हत्तीचे शीर लावल्याची आख्यायिका आपण वाचतो. पण देवधिदेव महादेव ज्यांना भोलेनाथ असे म्हणतात ते त्यावेळी इतके कसे चिडले कि एका लहान मुलावर त्यांनी त्रिशूल उगारला. चला जाणून घेऊ या नक्की काय आहे ते.

Ganesh Janm Katha in Marathi

ganesh janma katha in marathi

महादेव हे देवाधी देव म्हणून प्रसिद्ध आहे. भक्तांवर पटकन प्रसन्न होतात म्हणून त्यांना भोलेनाथ सुद्धा म्हणतात. अशा या महादेवांचे दोन भक्त होते त्यांचे नाव माली आणि सुमाली माली आणि सुमाली यांचे काही कारणामुळे सूर्य देवा सोबत भांडण झाले. या भांडणामुळे सूर्य देवांना अतिशय राग आला त्यांनी आपल्याकडे असलेले कित्येक शस्त्र या दोघांवर चालवले हे युद्ध भरपूर दिवस चालले. शेवटी सूर्य देवांनी आपली एक प्राणघातक शक्ती त्या दोघांवर चालवली तेव्हा माली आणि सुमाली खूप घाबरले आणि त्यांनी आपले आराध्य महादेवांना स्मरण केले.

Ganesh Janm Katha in Marathi | ganesh janma katha in marathi | गणेश जन्म कथा मराठी

नेहमी आपल्या भक्तांसाठी पटकन धावून येणारे महादेव याही वेळी एकदम प्रकट झाले. त्यांनी चालू असलेले युद्ध पाहिले आणि आपल्या भक्तांची रक्षा करण्यासाठी त्यांनी त्यांना अभय दान दिले. या दोघांवर वार करणाऱ्या सूर्य देवाला पाहून महादेवांना अतिशय राग आला आणि त्यांनी सूर्य देवावर आपल्या शक्तिशाली अशा त्रिशूल वार केला. त्यामुळे सूर्य देवाचे चैतन्य नष्ट झाले ते रथावरन खाली पडले आणि मूर्च्छित झाले. सर्वसृष्टीमध्ये अंधकार पसरला जेव्हा हा प्रकार महर्षी कश्यप यांनी पाहिला तेव्हा त्यांना महादेवाचा अतिशय क्रोध आला कारण महर्षी कश्यप हे सूर्य देवाचे पिता आहेत. त्यांनी महादेवाला असा श्राप दिला की जशी तुमच्या त्रिशुलच्या हल्ल्यामुळे माझ्या मुलाची अवस्था झाली आहे तशीच तुमच्या मुलाची सुद्धा अवस्था होईल. आणि तो त्रिशूल तुमच्या स्वतःच्या हातातून मारलेला असेल.

वाचा बिरबलाची खिचडी Short Katha Lekhan In Marathi

ganesh janma katha in marathi

वाचा Karna Story in Marathi

Ganesh Janma Katha in Marathi गणेश जन्म कथा मराठी

रागात असलेल्या महादेवांना एका पित्याची तळमळ पाहून फार वाईट वाटले त्यांचा राग शांत झाला त्यांनी सूर्य देवाची चैतन्य परत देऊन टाकले. आणि महर्षी कश्यपांची माफी मागितली. यानंतर कश्यप यांनी देखील महादेवांची माफी मागून दिलेल्या शाप बद्दल दिलगिरी व्यक्त केली. याच सर्व प्रकारामुळे पुढे माता-पार्वतीच्या अंघोळीच्या वेळी पहारा देणाऱ्या श्री गणेशाला महादेवांचा त्रिशूल प्रहार सहन करावा लागला असे हिंदुपुराणांमध्ये लिहिलेले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: