सबसे कातील, गौतमी पाटील बायोग्राफी | Gautami Patil Biography In Marathi Best 2023

लावणी नृत्य प्रकारासाठी ओळखली जाणारी तसेच “सबसे कातील, गौतमी पाटील” अश्या शब्दात जिला ओळखले जाते अशा Gautami Patil Biography In Marathi आपण पाहुया.

आमच्या प्रिय वाचक मित्रांनो, प्रस्तुत Article तुम्ही शेवटपर्यंत वाचायला विसरू नका कारण आम्ही तुम्हाला गौतमी पाटील बद्दल अशी माहिती देणार आहोत जी माहिती तुम्ही कदाचित कुठेही वाचली नसणार. चला तर मग आपण आजच्या या Article ला सुरवात करुया…

Gautami Patil Biography In Marathi

सबसे कातील, गौतमी पाटील बायोग्राफी | Gautami Patil Biography In Marathi Best 2023

गौतमी पाटील यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1996 रोजी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील सिंधखेडा या ठिकाणी झाला. लहान असतांनाच तिला आणि तिच्या आईला सोडून गेले त्यामुळे तिचे बालपण हे तिच्या मामाकडेच गेले. लहानपणापासूनच त्यांची आई श्रीमती मनीषा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली कथक नृत्याचे प्रशिक्षण घेतले.

गौतमी पाटील यांचे प्राथमिक शिक्षण हे तिच्या मामाकडेच झाले नंतर ती इयत्ता 8 वी पासून पुण्यामध्ये आली. घरची परिस्थिती फार बिकट असल्यामुळे तिने सुरवातीला back dancer म्हणून काम केले. तिला मुळात शिक्षणात रस न्हवताच त्यामुळे तिने आपले संपूर्ण जीवन नृत्याकडे वळवायचे ठरविले. तिला शिक्षणात रस न्हवता त्यामुळे त्यांनी फक्त आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तरी देखील त्या आज कथक नृत्य प्रकाराचे एक उत्तम शिक्षक आहेत.

आज ती स्वतःच्या ऑर्केस्ट्रा शो माध्यमातून लावणी नृत्य करीत आहे. त्यांचे सर्वात जास्त शो हे पुणे आणि कोल्हापूर मध्ये केले आहे. आणि ती नेहमी असेही सांगत असते की, तिला कोल्हापूर आणि पुणे येथील प्रेक्षकांनी सर्वात जास्त प्रेम दिले. मागचा वर्षी म्हणजेच सप्टेंबर 2022 मध्ये गौतमी पाटील ही वादात अडकलेली होती त्याचं कारण म्हणजे तिने नृत्यात काहीतरी चुकीचे हावभाव केले होते परंतु याबद्दल तिने प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, अशी चुकी माझ्याकडून पुन्हा होणार नाही. सध्या गौतमी पाटील ही पुण्यामध्ये राहायला आहे.

Gautami Patil Wikipedia In Marathi

सबसे कातील, गौतमी पाटील बायोग्राफी

नाव – गौतमी पाटील
जन्मतारीख – 4 फेब्रुवारी 1996
जन्मस्थान – महाराष्ट्रातील धुळे जिल्यातील सिंधखेडा
सध्याचा पत्ता – पुणे
व्यवसाय – डान्सर
राष्ट्रीयत्व – भारतीय
धर्म / जात – हिंदू (मराठी)
शैक्षणिक पात्रता – इयत्ता 8 वी पर्यंत
छंद – संगीत ऐकणे, नृत्य करणे, खरेदी करणे, बागकाम करणे.
उंची – 5 फूट 4 इंच (अंदाजे)
वजन – 55 kg (अंदाजे)
केसांचा रंग – काळा
डोळ्यांचा रंग – काळा
गौतमी पाटील instagram I’d – official_gautami941__

गौतमी पाटील यांचं सामाजिक कार्य

या केवळ लावणी नृत्य कलाकार नसून त्यांचा सामाजिक कार्यात सुद्धा मोलाचा वाटा आहे. त्यांनी मुंबई येथे आवर्तन नृत्य अकॅडमी सुरू करून त्यात तरुण नर्तकांना नृत्याचे प्रशिक्षण देते आणि यासोबतच त्यांना नृत्य कलेतून आर्थिक साधन उपलब्ध करून देण्यासाठी मदत करीत असते. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना कथक नृत्याचे प्रशिक्षण दिले आहे. ती विशेष करून तिच्या शिकवण्यात अचूकता आणि तांत्रिक उत्कृष्टतेवर भर देण्यासाठी ओळखली जाते, तसेच तिच्या विद्यार्थ्यांना त्यांची स्वतःची नाविन्यता आणि एक उत्तम व्यक्ती बनण्यासाठी प्रोत्साहित करते. एकंदरीत, ती भारतीय शास्त्रीय नृत्याच्या जगात एक अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रभावशाली व्यक्ती आहे, जी तिच्या समर्पण, नाविन्यपूर्ण आणि कलात्मक उत्कृष्टतेसाठी ओळखली जाते.

गौतमीला नेहमी अनेकांनी संस्कृतीची मातीमोल केलं अशा टीका केल्या आहेत परंतु ही गोष्ट कदाचित कुणालाही माहिती नसेल की, ती कायम लोकांना संस्कृतीची जाणीव करून देण्यात आणि संस्कृती समझाविण्यात अग्रेसर आहे. शिवाय तू देखील संस्कृती न विसरता प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारकाईने लक्ष ठेवून नृत्य करीत असते. मागच्या वर्षी तिच्याकडून जी चुकीचे हावभाव करण्याची चुकी झाली ती तिने लगेच मान्य करून अशी चुकी पुन्हा होऊ देणार नाही अशी ग्वाही दिलेली आहे.

मिळालेले पुरस्कार

१. संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार
२. महाराष्ट्र राज्य पुरस्कार
३. फार क्लासिकल डान्समध्ये उत्कृष्टता पुरस्कार
४. उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कार

गौतमी पाटील यांचे शिक्षण किती आहे?

सिंधखेडा या गावात तिचा जन्म झाला. तिथेच ती लहानाची मोठी झाली. तिथे तिने आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे

गौतमी पाटील यांचे खरे आडनाव काय आहे?

गौतमीचे खरे आडनाव चाबुकस्वार आहे.

गौतमी पाटील चे Instagram Account कोणते आहे? (Gautami Patil Instagram account)

official_gautami941__

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची सुपारी किती आहे? (What is the cost of gautami patil show? )

एका कार्यक्रमासाठी दिड ते दोन लाख रुपये घेते असे सांगितले गेले आहे परंतु त्यांनी याबद्दल प्रतिक्रिया देत सांगितले आहे की, हे चुकीचे आहे. अद्याप त्यांनी नेमकी रक्कम सांगितलेली नाही आहे. परंतु एव्हढे पैसे घेत नाही असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.

Autobiography of Computer in Marathi

Autobiography Of flower in Marathi

Leave a Reply

%d bloggers like this: