Hatti Mahiti in Marathi | Hatti Information in Marathi 2023

हत्ती मराठी माहिती ( elephant information in, Hatti Mahiti in Marathi, Hatti Information in Marathi )

Hatti Information in Marathi

हत्ती सर्व प्राण्यांमध्ये आपल्याला हत्ती हा प्राणी मोठा दिसतो कारण शरीराने आणि वेगळ्या शारीरिक वैशिष्ट्यांनी लक्ष वेधून घेणारा प्राणी आहे त्याचा रंग काळा किंचित गडद त्याचं वजन दोन टना पासून ते चार-पाच त्यांना पर्यंत असू शकते त्याचे हत्ती हा पूर्णपणे शाकाहारी आहे त्यामुळे तो झाडांची पाने, गवत ,फळे ,ऊस, गूळ घालून केलेला पिठाचा रोट ही त्याची आवडती पदार्थ आहे त्यामुळे तो कधीकधी ते खाण्यासाठी वस्त्यांमध्ये येतो तो जास्त करून गवताळ प्रदेशात आढळतो. हत्ती मराठी माहिती ( elephant information in, Hatti Mahiti in Marathi, Hatti Information in Marathi )

त्यामुळे त्याला खायला हिरवीगार झाडी प्यायला पुरेसे पाणी ज्या ठिकाणी आहे. तो त्या ठिकाणी आढळतो त्याला जर दुसरीकडे जायचे असेल तर तो जाताना हत्तींच्या कळपाने जातो आणि तो अन्नासाठी स्थलांतर करतो आणि असे मानले जाते की हत्ती हा एक हुशार प्राणी आहे. काही गोष्टी त्याच्या स्मरणात राहतात पाण्यात खेळायला त्याला खूप आवडते. हत्तीच्या मादीला एकावेळी एक पिल्लू होते आणि पिल्लाचा सांभाळ सर्व कळप करत असतो. कारण हत्तीच्या पिल्लावर कोणी हल्ला करू नये म्हणून आणि त्याची चाल कमी असते त्या मादीला ‘गजगती’ म्हणता.

जर का कोणी त्रास दिला तर हत्ती चिडतो. त्यामुळे आपण त्याला चिडवू नये जर तो वस्त्यांमध्ये आला तर खूप नुकसान होईल आणि तो त्याच्या सोंडेत घेतो आणि त्याने त्याला त्रास दिलाय त्याला तो सोडत नाही. मग तो मनुष्य मरूही शकतो आणि हत्तीला वैभवाची निशाणी मानतात. जो त्याची मदत करतो हत्ती त्याच्यावर खूप प्रेम करतो. हत्ती मराठी माहिती ( elephant information in, Hatti Mahiti in Marathi, Hatti Information in Marathi )

हत्ती मराठी माहिती ( elephant information in, Hatti Mahiti in Marathi, Hatti Information in Marathi )

Hatti Mahiti Marathi

हत्ती हा मुलांना खूप आवडतो. तो भारताच्या उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, कर्नाटक, आसाम, केरळ आणि तमिळनाडू या राज्यात हत्ती मोठ्या प्रमाणावर आढळतात भारतीय हत्तींमध्ये फक्त नरालाच मोठे शिवाय असतात मादीला सोय नसतात.

आणि क्वचितच एखाद्या नराला देखील नसतात सुळे नसलेल्या नराला ‘ माखना’ म्हणतात. आफ्रिकेत नराला आणि मांडीला दोघांना सुद्धा सोय असतात_ भारतीय हत्ती यांची पाठ फुगीर असते तर आफ्रिकन हत्तीची पाठ खोलगट असते. पूर्वीच्या काळी हत्तींचा उपयोग लढाईसाठी केला जात होता .

हत्ती हा ‘elelifentide’ कुटुंबातील आहे त्यामुळे त्यांना सर्वात मोठे विद्यमान भूमी प्राणी म्हणून ओळखला जातो तीन जिवंत प्रजाती सध्या ओळखल्या जातात आफ्रिकन बुश हत्ती आफ्रिकन वन हत्ती आणि आशियाई हत्ती ‘elefentide’ कुटुंबात अनेक नामव्वेष गट आहे ज्यात मेमोत आणि सरळ दाट हत्तींना मोठे कान आणि अंतर्गोल पाठी असतात तर आशियाई हत्तीला लहान कान असतात. हत्ती मराठी माहिती ( elephant information in, Hatti Mahiti in Marathi, Hatti Information in Marathi )

भारतीय हत्ती मराठी माहिती

हत्ती हे वाळवंटी आणि दलदलीसह विविध अधिवासांमध्ये आढळत राहतात हत्तीचा मृत्यू झाल्यावर हत्तीचे दात काढतात त्यांना हस्तिदंत असे म्हणतात हस्तिदंतापासून वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, दागिने ठेवण्यासाठी पेट्या शोभेच्या वस्तू, पेपर वेट फुलदाण्या ,बांगड्या, बटणे इत्यादी वस्तू हस्तिदंतापासून माणूस बनवतो आणि हस्तिदंताला खूप मागणी असते हत्तींच्या कळपात सात आठ पासून 20-25 हत्ती असतात कळपात दोन-चार मोठ्या माद्या आणि त्यांची पिल्ले असतात.

कळतात त्यांच्या कळपाचे नेतृत्व म्हाताऱ्या अनुभवी मादीकडे असते तिच्या आधने सर्व कळक असतो. हत्ती एका दिवसामध्ये 80 गेले पाणी पिऊ शकतो हत्ती कितीक मोठा असला तरीही हत्तीची त्वचा खूप संवेदनशील असते हत्ती अनेक प्रकारचे आवाज काढू शकतो. हत्ती एक दुसऱ्याला सोन मिळून अभिवादन करतात हत्तींची वास घेण्याची क्षमता खूप तीव्र असते.

Hatti Information in marathi

हत्ती पाण्याच्या वासाला तीन मैल पर्यंत ओळखू शकतो. हत्ती आपल्या कानाला वारंवार हलवत असतो अशा प्रकारे तो आपली आतील गर्मी बाहेर काढून आपले शरीर थंड ठेवतो. तसेच आफ्रिकन हत्ती आपले लांब कान हलवून दुसऱ्या हत्तीला संकेत देण्यासाठी आणि सुरक्षेसाठी सतर्क करतात तशी हत्तींची दृष्टी सुद्धा खूप कमजोर असते जन्माच्या वेळी हत्तीच्या पिलाचे वजन सहसा 108 किलो इतके असते.

हत्ती सहसा 50 ते 70 वर्षे जगतात तर कधी कधी सर्वात लांब वर्ष जगणारे होती 82 वर्ष जगू शकतात. आशियाई संस्कृतीमध्ये हत्तींना बुद्धिमत्तेचं प्रतीक ते त्यांच्या स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्तेसाठी प्रसिद्ध आहेत हत्तींच्या पिल्लाचे नाव calf असे म्हणतात. इतर जंगली जनावरांपेक्षा हत्तींना जास्त बुद्धी असते त्यामुळे हत्तींना शिकवून घेतात त्यामुळे माणूस हत्ती पाळत असतो आणि हत्ती हा सगळ्यांनाच खूप आवडतो.

Also read :-

भारतात हत्ती कोणत्या वनांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात?

गुदलूर वनविभाग हा तीन राज्यांमध्ये पसरलेल्या निलगिरीज बायोस्फियर रिझर्वचा भाग आहे. इथल्या वनांमध्ये सहा हजारांहून अधिक आशियाई हत्ती आहेत. या उंचसखल भूप्रदेशात वाघांचीही संख्या मोठी आहे.

हत्तीच्या दाताला काय म्हणतात ?

हत्तीच्या दाताला हस्तिदंत म्हणतात .

Leave a Reply

%d bloggers like this: