हॉकी 500 वर्ष जुना खेळ | Best Hockey Information In Marathi 2023


हिटलर धनराज पिल्लेंचा खेळ पाहून त्यांना जर्मनीचे राष्ट्रीयत्व देण्यास तयार होतो. अश्या Hockey Information In Marathi बद्दल वाचा.

भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी हा आहे या हॉकीचा उगम स्थान इंग्लंडल ,स्कॉटलंड ,नेदरलँड यांना मानले जाते. या खेळाचा जरा सखोल अभ्यास केला तर या खेळाला हार्लिंग असे नाव होते. या नावावरूनच कालांतराने त्याला हॉकी नाव देण्यात आले.

Hockey Information In Marathi

हॉकी या शब्दाचा अर्थ जाणून घेतला तर जात प्रत्येक संघाला अपोजिट पक्षाच्या गोल पोस्टमध्ये गोल करायचं असते
हॉकी हा खेळ म्हणजे चेंडू व हॉकी स्टिक च्या साह्याने खेळाडूंच्या माध्यमाने दोन गटांमध्ये खेळला जाणारा खेळ होय.

हॉकी खेळाचा इतिहास

हॉकी 500 वर्ष जुना खेळ | Best Hockey Information In Marathi 2023

फ्रान्समध्ये हा खेळ ५०० वर्षांपूर्वी खेळला गेला होता. आणि असं म्हटलं जाते की दुसऱ्या स्त्रोतानुसार हा खेळ सातशे वर्ष जुना आहे. हारलींग नावाने खेळला जाणारा हा पहिला खेळ आहे. जो की आयलँड मध्ये खेळला गेला होता. मात्र पुरातन हॉकी सोडून आधुनिक हॉकी हा इंग्लंड मध्ये मध्ये खेळण्यात आला. 1840 मध्ये हॉकी क्लब ची स्थापना इंग्लंडमध्ये करण्यात आली.

Hockey Information In Marathi 2023

हा खेळ कुठे खेळला जाऊ शकतो?

हॉकी हा खेळ सपाट मैदानी गवताच्या भागात खेळला जाऊ शकतो, किंवा कृत्रिम मैदानावर ही खेळला जाऊ शकतो.

हॉकी या खेळामध्ये ऐकून किती खेळाडू असतात?

१)या संघा मध्ये गोलरक्षकासह अकरा खेळाडू असतात.
२) गोल आणि कडक रबर बॉलवर मारण्यासाठी खेळाडू लाकूड किंवा फायबर यापासून बनवलेल्या काठ्या वापरत असतात.

Hockey Information In Marathi 2023

हा खेळ कसा खेळला जातो?

वरील वरील सांगितल्याप्रमाणे ,या संघांमध्ये गोलरक्षकासह अकरा खेळाडू असतात. आणि यामध्ये वापरल्या जाणारा गोल आणि कडक रबर बॉलवर मारण्यासाठी खेळाडू लाकुड किंवा फायबर यापासून बनवलेल्या काठ्या वापरत असतात. यामध्ये असलेली मोठी ची लांबी हे खेळ खेळणाऱ्या खेळाडूच्या स्वतंत्र उंचीवर अवलंबून असते. ते तुमच्यावर डिपेंड असते की तुम्ही कुठल्या प्रकारचे हॉकी खेळत आहात फिल्ड हॉकीमध्ये निर्धारित डाव्या हाताची कुठल्याही प्रकारची अडचण नसते. आणि एका बाजूनेच/ हातानेच मारली जाऊ शकते.


माझा आवडता खेळ क्रिकेट

भारताची सुपुत्री साईना नेहवाल


खेळाकरिता लागणारे साहित्य

पहिल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे “हॉकी स्टिक”

“हॉकी स्टिक”

हॉकी स्टिक हे “कंपोझिट फायबर ग्लास” पासून बनवली जाते पूर्वी ही हॉकी स्टिक लाकडापासून बनवली जात होती.३६.५ ते ३७ .५ इंच इतकी ही स्टिक असते.

“हॉकीचा चेंडू”

हा चेंडू प्लास्टिकचा बनलेला असतो आणि संपूर्ण गोलाकार असतो. हा चेंडू जाळीमध्ये गेला की एक गोल बनतो.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा

हॉकीचे आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्यात येतात.

१)यामध्ये सर्वप्रथम ऑलम्पिक खेळ हॉकीचा ऑलम्पिक खेळामध्ये समावेश होतो. ही ऑलम्पिक चार वर्षांनी घेण्यात येते.

२) यामध्ये हॉकी विश्वषक याचा देखील समावेश होतो या स्पर्धेचा कालावधी देखील चार वर्षाचा असतो. ही स्पर्धा चार वर्षांनी घेतली जाते.

३) चॅम्पियन चषक- चॅम्पियन चषक ही स्पर्धा दरवर्षी सहा संघानसाठी असते.

४) चॅम्पियन चॅलेंज -ही स्पर्धा प्रत्येकी दोन वर्षानंतर खेळण्यात येते.

५) सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धा – ही स्पर्धा मलेशियामध्ये घेण्यात येते.

Hockey Information In Marathi 2023

या खेळामध्ये खेळाडूच्या जागा महत्त्वाच्या का ठरतात?

हा खेळ जिथे गवताळ भाग आहे तिथे खेळला जात होता ,परंतु काही कालावधीनंतर या खेळाची सद्यस्थिती जाणून घेतली तर हा खेळ “आर्टिफिशियल ग्रास “यावर खेळला जातो.

गोल झाला कसं समजायचं?

जेव्हा चेंडू मैदानाच्या दोन्ही भागावर असतो आणि जाळीला जाऊन धडकतो तेव्हा गोल होतो.

Hockey Information In Marathi 2023

टाय ब्रेकर

हा खेळ खेळत असताना 35 -35 मिनिटाचे दोन डाव होत असतात. परंतु हे डाव खेळताना जर समोरील संघाचा आणि आपल्या संघाचा गोल समान असेल ,तेव्हा टाय ब्रेकर केला जातो किंवा टाय ब्रेकरची घोषणा केली जाते . तेव्हा ना कोणी जिंकतो ना हारतो.

या खेळाचे स्वरूप

हा खेळ गवताळ भागात सपाट मैदानी प्रदेश भागात खेळला जातो. यामध्ये दोन संघ असतात 11 खेळाडूच्या दोन संघांमध्ये हा खेळ खेळला जातो. मैदानाला निरखून बघितलं तर ९१.४० मीटर लांबीचा आणि 55 मीटर रुंद असून या दोन्ही बाजूच्या मध्यभागी एक रेष असते.

Hockey Information In Marathi 2023

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha

Leave a Reply

%d bloggers like this: