भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड मध्ये ‘ग्रुप-C’ पदांची भरती | Indian Army Bharati Recruitment 2023

तरुण युवकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार भारतीय लष्कराच्या Indian Army Bharati Recruitment हेड क्वार्टर सदर्न मध्ये 24 जागांसाठी भरती निघालेली आहे. भरती
साठी आर्ज कुठे करायचं व कसा याविषयी संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

Indian Army Bharati Recruitment 2023

नमस्कार मित्रांनो पुढे दिलेली माहिती संपूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड मध्ये भरतीसाठी अर्ज करन्यासाठी काही अडचणी येणार नाहीत.

सदर्न कमांड ही भारतीय लष्कराची एक रचना आहे , जी 1895 पासून सक्रिय आहे. आधुनिक भारतात अनेक संस्थानिक राज्यांच्या एकत्रीकरणादरम्यान , 1961 च्या गोवा मुक्तीदरम्यान आणि 1965 आणि 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धांदरम्यान याने कारवाई केली आहे. लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग हे सध्याचे दक्षिणी लष्कराचे कमांडर आहेत..याचे मुख्यालय पुणे, महाराष्ट्र येथे आहे. येथे मुख्यालय दक्षिण कमांड भरतीबद्दल काही सामान्य माहिती आहे.

भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड मध्ये ‘ग्रुप-C’ पदांची भरती | HQ Southern Command Recruitment 2023

भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड मध्ये ‘ग्रुप-C’ पदांची भरती | Indian Army Bharati Recruitment

अर्ज प्रक्रिया
सर्वप्रथम आपल्याला फॉर्म भरणे फॉर्म भरण्यासाठी आपली वैयक्तिक माहिती शैक्षणिक इतिहास आणि या संबंधित पुढील कागदपत्रे लागतात त्याची माहिती आपण खाली दिलेली आहे.
आधार कार्ड
पॅन कार्ड
जातीचा दाखला
पासपोर्ट साईज फोटो
क्वालिफिकेशन सर्टिफिकेट
सही इत्यादी.

शैक्षणिक पात्रता
HQ सदर्न कमांड भरतीसाठी पात्रता ज्या पदासाठी अर्ज केला जातो. त्यानुसार बदलतात. साधारणपणे, उमेदवारांनी त्यांचे 10 वी 12 वि किंवा इतर कोणत्याही शाखेत पदवीधर असणे गरजेचे आहे.

भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड मध्ये ‘ग्रुप-C’ पदांची भरती | Indian Army Bharati Recruitment

अ. कृ.पदाचे नाव पद संख्या.
1MTS (डाफरी)03
2MTS( मेसेंजर) 13
3कुक 02
4वायरमेन02
5गार्डनर01
6मजदूर03
Total24
पदांचे नाव पदसंख्या

वयाची अट
08 ऑक्टोंबर 2023 पर्यंत अर्ज कर्त्याचे वय 18 ते 25 या वयोगटात असावे.

भारतीय लष्कर  | Indian Army Bharati Recruitment 2023

नोकरीचे ठिकाण
पुणे, मुंबई,अहमदनगर, देवळाली

प्रवेश पत्र
लेखी परीक्षेसाठी प्रवेश पत्र उमेदवाराला अधिकृत वेबसाईटवर पात्र ठरल्यास दिले जाते. परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांनी प्रवेश पत्राची प्रिंट आऊट काढून घेणे गरजेचे आहे.

भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड मध्ये ‘ग्रुप-C’ पदांची भरती | Indian Army Bharati Recruitment

अर्ज प्रक्रिया
इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने नियुक्त पत्त्यावर अर्ज पाठऊन आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतो.

अर्ज करण्याची शेवटची तारीख
08 ऑक्टोबर 2023 या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत व यामध्ये कोणतीही मुदत वाढ दिली जाणार नाही.

निकाल

लेखी परीक्षा आणि मुलाखतीचे निकाल सामान्यतः अधिकृत वेबसाइटवर घोषित केले जातात. आणि परीक्षा आणि मुलाखत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले जाते.

अर्ज करण्यासाठी अधिक अधिकृत वेबसाईट
https://indianarmy.nic.in/Errors/NotFound?aspxerrorpath=/Site/FormTemplete/frmTempSimple.aspx

Author :- Mr. Shankar Kashte

Shankar

तर मित्रांनो तुम्हाला भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड मध्ये ‘ग्रुप-C’ पदांची भरती माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका…

वरील माहिती मध्ये काही चुका असतील किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

धन्यवाद….

तर अशा या लेखातून आम्ही तुम्हाला जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आमचे काम आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला देखील लेख लिहायला आवडत असतील पण त्यासाठी व्यासपीठ मिळत नसेल तर आम्हाला कळवा.

Maze Gav Marathi Nibandh

Raksha Bandhan Nibandh In Marathi

ESSAY ON OUR FESTIVAL

Leave a Reply

%d bloggers like this: