100+ प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Marathi Suvichar

खचलेल्या माणसाला जशी आधाराची आवश्यकता असते तसेच आपल्या मनाला चांगल्या विचारांची आवश्यकता असते त्यासाठीच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत Inspirational Marathi Suvichar. या सुविचाराच्या माध्यमाने तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच यश मिळण्यासाठी मदत होईल आणि तुम्ही खचलेल्या आयुष्यात एक एक पायरी समोर चालत झालं हीच आशा.

Inspirational Marathi Suvichar

____________________________________

आयुष्यामध्ये बुद्धी शिवाय ताकद देखील व्यर्थ आहे ज्याचं जवळ शक्ती आहे पण बुद्धी नाही असा माणूस कमजोर व्यक्तीकडून पराजित होतो

____________________________________

आयुष्याचे वाटेवर मनुष्याकडे हत्यार आहे आणि ते चालवण्याची बुद्धी त्याच्याकडे नसेल तर हत्यार घेतलेला तो व्यक्ती जो बुद्धिमान आहे ते हत्याराधारी माणसाला हरवू शकतो अशा प्रकारे बुद्धी ही सर्व शक्तिशाली आहे म्हणून बुद्धीने ज्ञान प्राप्त करायला शिका

____________________________________

जीवन जगत असताना वाईट व्यक्तीबरोबर नेहमी वाईटच वागले पाहिजे काट्याची आणि लोखंडाचे आपले जाते ही गोष्ट स्वरूप सत्य आहे

____________________________________

ज्या माणसाला स्वतःचा आत्मसन्मान नाही त्याने मरण स्वीकारणे अधिक चांगले असते कारण आत्मसन्माना शिवाय जगणे म्हणजे भिकारीपणाने जगणे होय

____________________________________

कुणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा तुम्ही त्या गोष्टींमध्ये प्रगत व्हा ज्या गोष्टी तुमच्या हातचे आहेत

____________________________________

जीवन जगायचं असेल तर स्वतःच्या मर्जीने जगा गुलाम बनून तर आजपर्यंत होतच ना

____________________________________

कुणाच्या हातात खाली जीवन जगने म्हणजे गुलामी स्वीकारने म्हणून आयुष्य जगायचं असेल तर स्वतःच्या मर्जीने जगा

____________________________________

आयुष्य खूप लहान आहे पण त्याला मनसोक्त जगणे आपल्या हातात आहे

____________________________________

100+ प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Marathi Suvichar

आयुष्याच्या वाटेवर तुम्हाला असे काही लोक मिळतील जे तुम्हाला रडवण्याचा खचवण्याचा आणि नेहमीच हरवण्याचा प्रयत्न करते पण या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून जो आयुष्याच्या स्पर्धेत टिकतो ना तोच खरा योद्धा असतो

____________________________________

आयुष्याच्या वाटेवर तुम्हाला असे काही लोक मिळतात जे तुम्हाला योग्य सल्ला देतात तर काही तुमचे पाय खीचण्याचा प्रयत्न करतात पण म्हणतात ना एका वजनाचे करावे मनाचे या प्रकारे तुम्ही आयुष्यात स्वतःची निर्णय स्वतः ठामपणे घेऊ शकता

____________________________________

आयुष्यात असा एखादा जोडीदार हवा असतो जो तुम्हाला समजून घेईल तुम्ही न काही बोलता मनातला सर्व जाणून घेइल जेव्हा असा जोडीदार मिळतो ना तेव्हा आयुष्य अधिक सुंदर बनते

____________________________________

अनेक रस्ते मिळतील पण योग्य तो मार्ग शोधणे आपल्याच हातात असते

____________________________________

तुम्ही कुठलेही कार्य सुरू केल्यानंतर त्या कार्याला पूर्ण करण्यासाठी रात्र दिवस एक करा आणि ते काम मध्ये सोडता कामा नये याची दक्षता घ्या हाती घेतलेले काम पूर्ण करणे ही ईश्वराची सर्वात मोठी पूजा आहे जो मनुष्य मनापासून काम करतो तो नेहमीच सुखी राहतो

____________________________________

आयुष्य जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा एकीमध्ये बळ आहे हजारो गवताची पाती हत्ती आपल्या पायाखाली तुडवतो पण त्याचा गवताचं दोर बनवल्यास तो हत्तीला शक्तीने अडकवतो

100+ प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Marathi Suvichar

____________________________________

आज ठरवलेला ध्येय हे तुम्ही केलेल्या रोजच्या कष्टाने लगेच यश देईल असं नाही एक दिवस होईल पण नक्की होईल

____________________________________

धोकेबाजीने आणि पाप अत्याचार आणि कमावलेले धन हे जास्तीत जास्त दहा वर्षाकरिता मनुष्याकडे राहू शकते पण या धनाचा मुळासह स्वतः नष्ट होणे ही नैसर्गिक बाब आहे म्हणून आयुष्य जगत असताना स्वतःच्या मेहनतीने आणि कष्टाने मिळवलेल्या पैशावर जगा

____________________________________

मनाने साधे आणि अत्यंत भोळे राहून जीवन जगणे अतिशय कठीण असते कारण साध्या आणि भोळ्या माणसाला प्रत्येक जण दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची तक्रार इमानदारीला लोक मूर्खपणा समजतात ज्याप्रमाणे जंगलात प्रथम सरळ झाडांना तोडले जाते वाकडेतिकडे झाडांना लोक कमी करतात त्यामुळे आपण इतके साधे गोळे बनवून जाऊ नका की लोक तुम्हाला लुटून खातील

____________________________________

100+ प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Marathi Suvichar

सृष्टीमध्ये काही वस्तू अशा आहेत की ज्या बिन रगडता खऱ्या स्वरूपात आनंद देत नाहीत ज्याप्रमाणे हाताला लावलेली मेहंदी जेवढी अधिक गट किंवा वाटू तेवढेच ती रंग आणते उसाला जोपर्यंत अधिक रगत नाही तोपर्यंत त्यातून गोड रस निघत नाही गोड तयार होत नाही साखर तयार होत नाही जमिनीला जोपर्यंत चांगले नागरले जात नाही तोपर्यंत त्यावर चांगली पिक येत नाही म्हणून काही गोष्टी कडू आहेत पण सत्य आहेत

____________________________________

आयुष्यात भुकेला व्यक्ती झोपला तर पोटासाठी अन्न कोण शोधणार त्याच प्रकारे खजण्याची राखण करणारा जर झोपला तर खजण्याची चोरी होईलच म्हणूनच चौकीदार झोपल्यामुळे सोन्याची चोरी चोर करतील आणि मेहनत न करता शरीरामध्ये आळस भरून सुखाची झोप घेणाऱ्या व्यक्तीचा आयुष्यचा न नकळत अंत होतील

____________________________________

100+ प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Marathi Suvichar

प्रेरणादायी मराठी सुविचार

माणूस ज्या प्रकारच्या लोकांबरोबर आहे त्या लोकांचे स्वभावाचा परिणाम त्याच्यावर नक्कीच पडेल ज्याप्रमाणे बिजाचा परिणाम निर्माण होणाऱ्या शेतमालावर पडतो त्यामुळे आपण विचारपूर्वक समजून आपला मित्र बनविला पाहिजे जर आपले मित्र चांगले असतील तर आपले कामही चांगले होईल खरा मित्र प्रसंग पडल्या स्वतःच्या जीवाची परवा न करता मदतीला धावून येतो अशा मित्रालाच खरा मित्र म्हणतात

____________________________________

जीवन जगत असताना नेहमी दुसऱ्यांच्या हितांचा विचार करा तुम्ही स्वतः स्वतःपासून दूर राहा कारण ही एक शक्ती अशी असते जी तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ न कळत देते

____________________________________

,
आपण पायी चालतो तेव्हा तो प्रवास होतो, श्रद्धापूर्वक चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भक्तीभावाने भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते.
जीवनाचा प्रवास कसा करावा ते आपणच ठरवायचं
जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते.
कधीकधी धीर देणारा हात ऐकून घेणारे कान आणि
समजुन घेणार्‍या हृदयाची गरज असते.

100+ प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Marathi Suvichar

वाचा Quotes On Life In Marathi

वाचा Romantic Marathi Prem Kavita

____________________________________

आयुष्य जगत असताना आपल्या माणसांची चुका मोठ्या मनाने माफ करा
आयुष्य जगायला सोपे होईल

____________________________________

नकळत मिळालेली माणसं कधी हृदयाच्या जवळ येतात आणि कधी घात करतात कळतच नाही

____________________________________

आयुष्य हे खूप सुंदर आहे तो प्रवास करता आला पाहिजे सर्व काही आपला आहे म्हणून दुःख विसरता आल पाहिजे आणि संकटाला उत्तर देऊन जगता आल् पाहिजेप्रत्येकाकडून काहीतरी शिकता येतं.

____________________________________

बुध्दीमान माणसांकडून युक्तीवाद, नाठाळ माणसांकडून धाडस, गरीबाकडुन जगण्याची झुंज आणि श्रीमंताकडून पैशाची किंमत.
lदुरूस्ती पेक्षा “देखभाल”नेहमीच स्वस्त असते मग ते यंत्र असो किंवा मानवी संबध.
आहारात “सत्व”,वागण्यात “तत्व” आणि बोलण्यात “ममत्व” असेल तरच जीवनाला “महत्व” येते.

100+ प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Marathi Suvichar

____________________________________

छत्तीस गुणांच काय करायचं
जोडीदारामध्ये चार गुण असले तरी खूप काही होते
चांगलं बोलणं,निर्मळ मन,सुंदर वागणं आणि इमानदारी.

____________________________________

जीवन खुप सुंदर आहे बस
कुणाकडूनअपेक्षा ठेवू नका
कुठलीच अपेक्षा ठेऊ नका
आणि समाधानाने जगा

____________________________________

प्रयत्न करा सर्वच तुमच्या हातचं आहे
आयुष्याच्या प्रवासात
तुमची जंग तुम्हालाच जिंकावी लागते

____________________________________

रडत बसण्यापेक्षा एकट रहा एकट लढा
आणि स्वतः स्वतःचे सोबती व्हा
हे आयुष्य आहे जनाब
स्वतःच स्वतःचे सांगाती व्हा

100+ प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Marathi Suvichar

100+ प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Marathi Suvichar

____________________________________

कोणी असावं अस जर वाटत असेल
तर कुणाकडून कुठलीच अपेक्षा करू नका
कारण अपेक्षा करत असताना
डोळ्यात आपल्याच पाणी येत आणि
समोरच्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही

____________________________________

तो असा वागतो म्हणून
आपण ही तसच वागायला पाहिजे
हे जरी चुकीचे असेल ना तरी
त्यांना आपल्या शब्दात उत्तर देणे गरजेचे असते
नाहीतर लोक फायदा उचलतात

100+ प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Marathi Suvichar

____________________________________

कणखर मातीतल्या टोकदार
दगडाने खुप काही शिकवलं
कधी हसवलं तर कधी रडवल
मी विचारले त्या दगडाला
का रे दुःखवतो मला
हसला तो आणि हसत म्हणाला
तुम्हाला ठोकर लागल्या शिवाय
रस्ता दिसत नाही
आणि वाट चुकल्या शिवाय
आयुष्य काळत नाही

100+ प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Marathi Suvichar

____________________________________

साथ नको मागू कोणाची
तू स्वतः खंभिर रहा
विश्वास स्वतःवर ठेव तू
तू तुझी रहा

____________________________________

आयुष्यात कोणी सोबतीला आल
की आयुष्य आणखी खुप
सुंदर होत बस प्रेम करणारा
सोबत असला पाहिले

____________________________________

हरला तरी चालेल पण कोणासमोरड झुकू नको तू एकटाच रडला तरी चालेल पण जगासमोर लड तू गप्प असला तरी चालेल पण जिथे तू चुकत नाही तिथे बोलायला शिक

100+ प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Marathi Suvichar

____________________________________

आयुष्य खूप सुंदर आहे बस जगता आलं पाहिजे आपलं कोण आणि पोरगा कोण ओळखता आला पाहिजे भेटतील हजारो लोक तुम्हाला जीवनात पण त्यात तुम्हाला निवडता आलं पाहिजे

____________________________________

कधी कधी माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात ज्यामुळे तो सर्व काही विसरून जातो
त्याला कुठल्याच गोष्टीचा काहीच फरक पडत नाही कारण आपल्याच लोकांनी दिलेली त्याला तो अतिशय तीव्रता घाव असतो
ज्यामुळे आज तू कुणावरही विश्वास ठेवायला तयार नसतो

100+ प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Marathi Suvichar

____________________________________

आयुष्यामध्ये सुख दुख जिंकणे हरणे तर आपल्या हातात असते पण जिंकायचं असेल तर असे जिंका जसे की तुम्हाला दुसर्याला शिकवता येईल आणि हरायचं असेल तर असे हारा की त्यावरून तुम्हाला काहीतरी शिकता येईल

____________________________________

आयुष्यात काहीतरी करायचं
असेल तर गरुडासारखे उंच
उडण्याचा धाडस ठेवा आणि
कावळ्याची संगत सोडा

संघटना पाट न दाखवता त्याचा सामना करायला शिका

____________________________________

जीवनात तोच यशस्वी होतो जो बुद्धीने आयुष्य जगतो आणि वेळेवर सर्व कामे करतो

____________________________________

वाईट परिस्थितीसाठी धनाची बचत केली पाहिजे संपत्तीने स्त्रि ची देखील रक्षा केली पाहिजे

100+ प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Marathi Suvichar

____________________________________

माणसाने नेहमीच वाईट काय डोळ्यासमोर ठेवला पाहिजे त्यावेळी संपत्तीची गरज पडते म्हणून संपत्ती नेहमी सांभाळून ठेवावे

____________________________________

आयुष्यात कोणता प्रसंग असेल सांगता येत नाही म्हणून आयुष्याच्या वाटेवर हसत जगा

____________________________________

ज्याप्रमाणे मोठमोठ्या जंगलामध्ये एकच वृक्ष असं असतं की ज्याचा सुगंध पूर्ण जंगलात तर मिळत असतो त्याचप्रमाणे जर प्रामाणिक बुद्धिमान अपत्य किंवा एकच असेल तर ते अशा शेकड बुद्धीही मुलांपेक्षा चांगले असते

____________________________________

मनाला या जगात सगळ्यात मोठी शक्ती मानली जाते मृत्यू या संसारातील प्रत्येक प्राण्याला नष्ट करतो संसार नष्ट झाल्यावर केवळ एकच मृत्यूचेच राज्य शिल्लक राहते

100+ प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Marathi Suvichar

____________________________________

मागेपुढे वाईट करणाऱ्या आणि तोंडावर गोड गोड गोष्टी करणाऱ्या मित्रांपासून नेहमी दूर राहावे

____________________________________

आयुष्य जगत असताना धोकेबाज आणि खोट्या मित्रावर कधीच विश्वास ठेवू नका असे मित्र जेव्हा नाराज होतात तेव्हा सर्व भेद बोलून लागतात

____________________________________

माणूस जसा वागतो जशी कर्म करतो तसंच त्याला फळही मिळते

____________________________________

दुसऱ्यांविषयी नेहमी चांगला विचार करणारा हा आत्मशक्ती प्राप्त करतो आणि त्याचं इंद्रियांवर सतत संयम असते असा व्यक्ती मनाने अतिशय शुद्ध आणि बुद्धीने बुद्धीमान असतो

100+ प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Marathi Suvichar

____________________________________

जीवनात जे काही मिळवायचं आहे ते तुम्ही केलेल्या कष्टाने मिळवा कारण आत्मसन्मान ही अशी गोष्ट आहे जी कुठल्याच दुकानात विकत घेऊ शकत नाही

____________________________________

जो स्वतः आधी दुसऱ्यांचा विचार करतोय त्याच्या आयुष्यात अतोनात संघर्ष असतो पण त्याचा शेवट हा अतिशय चांगला असतो

____________________________________

शौक केल्याने राग वाढतो असं म्हणतात दूध पिल्याने शरीर वाढते तुपाने वीर्य बनते आणि मास खाल्ल्याने मास वाढते हे सर्व प्राकृतिक नियम आहे याला कोणीच बदलू शकत नाही

100+ प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Marathi Suvichar

____________________________________

समुद्र सर्वात महान आहे त्याला श्रेष्ठत्वाचे नाव दिले जाते परंतु जेव्हा भरती येते ना तेव्हा आपल्या सर्व सीमा तोडून तो विनाश करतो म्हणून कुठल्याच व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास करू नका

____________________________________

शांतीसाठी कोणते तप नाही मनामध्ये असलेले ध्येय आणि जीवनात मिळालेल्या समाधान याच्यासाठी दुसरा कोणता सुख नाही सारखा दुसरा रोग नाही आणि प्रेमळ सारखे दुसरे कोणता धर्म नाही

____________________________________

ज्यांना ज्ञानाची किंमत कळत नाही असे फालतू लोक नेहमी धनाच्या लोकात आंघोळ करतात
बिळामध्ये ज्याप्रमाणे साप म्हणून राहतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनात असलेल्या मनातील गुपित कोणासमोर व्यक्त करू नको

100+ प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Marathi Suvichar

____________________________________

https://www.lifehackermarathi.com/motivational-quotes-in-marathi/

Leave a Reply

%d bloggers like this: