Jahirat Lekhan in Marathi सोपे करून दाखविले आहे.
आजचे युग हे जाहिरातीचे युग आहे. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये कमर तोड स्पर्धा निर्माण झाली आहे त्यामुळे जेवढे लक्ष उत्पादनाकडे दिले जाते तेवढेच जर जाहिरातीकडे नाही दिले तर व्यवसायात विक्री वाढीमध्ये अनेक अडचणी येतात. त्यामुळे जाहिरात लेखन हा विषय अगदी महत्वाचा झाला आहे.
जाहिरात म्हणजे वृत्तपत्र टीव्ही मोबाईल रेडिओ तसेच पॅम्प्लेट इत्यादींचे मार्फत वस्तू किंवा सेवा यांचा निर्माता त्यांची गरज त्यांची किंमत आणि ती त्या क्षेत्रात ग्राहकासाठी उत्कृष्ट कशी आहे हे सांगणारा मजकूर फोटो ऑडिओ व्हिडिओ किंवा या सर्वांचे कॉम्बिनेशन होय.
jahirat lekhan in marathi on soap | jahirat lekhan in marathi ice cream parlour | jahirat lekhan in marathi on hair oil | jahirat lekhan in marathi on yoga classes

संपूर्ण जाहिरात लेखनासाठी एकूण पाच गुण दिले जातात त्यातली गुणविभागणी खालील प्रमाणे
- लक्षवेधी शब्द एक मार्क
- जाहिरातीची मांडणी दोन मार्क
- भाषाशैली एक मार्क
- संपर्क पत्ता यांचा योग्य उल्लेख एक मार्क
Jahirat Lekhan In Marathi उदाहरण
jahirat lekhan in marathi 10th class
प्रश्न क्रमांक 1
तुमच्या घरात आई छान पोळी भाजी बनवते. तिच्या मैत्रिणींनी तिला पोळी भाजी केंद्र सुरू करण्याचा सल्ला दिलेला आहे. तिला हा सल्ला आवडला असून तिने तुम्हाला हा नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी जाहिरात लेखन करण्यास सांगितले आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या पोळी भाजी केंद्राची वैशिष्ट्ये पोहोचतील यासाठी योग्य मांडणी करून उत्तम भाषा शैलीमध्ये जाहिरात लेखन लिहा.
उत्तर
स्वाध्यायासाठी प्रश्न
तुमच्या मोठ्या भावाचे वळणदार आणि सुंदर अक्षरासाठी नेहमी कौतुक होत असते. त्याला तुम्ही सल्ला दिला की येणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्याने कार्यशाळा टाकावी त्यामध्ये सुंदर , वळणदार तसेच गतिमान हस्ताक्षर कसे लिहावे हे शिकवावे. सुरुवातीला कमी फी ठेवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचता येईल जेणेकरून ग्राहक सुद्धा आनंदी होतील आणि त्याचे नाव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल त्यातूनच त्याला काही वर्षांनी प्रसिद्धी मिळेल असे तुम्ही सांगितले. त्याने तुम्हाला या सर्व बाबती दर्शवेल अशी एक छान जाहिरात लिहिण्यास सांगितले आहे. मर्यादित प्रवेश असे दर्शवणारी आणि वरील सर्व मुद्दे समायोजित करणारी जाहिरात लिहा.
प्रदूषण एक समस्या मराठी निबंध। Pradushan Ek Samasya Nibandh in Marathi
10th जाहिरात लेखन | Click here for Jahirat Lekhan in Marathi for 10th