Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2023 | महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता

Maharashtra Berojgari Bhatta Yojana आमच्या प्रिय वाचक मित्रांनो, तुम्हाला माहितीच असणार की, आपल्या राज्यात कित्येक विद्यार्थी शिक्षित असून देखील बेरोजगारी फार वाढलेली आहे. ही समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना चालू केलेली आहे. आपण आज या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Maharashtra Berojgari Bhatta Yojana

कोठारी आयोगाने म्हटलेले आहे की, “शिक्षण हे एक गुंतवणूक आहे.” यावरून असं लक्षात घेता येईल की, माणसाने आपली मानसिक परिस्थिती सोबतच आर्थिक परिस्थिती मध्ये देखील सुधार आणण्यासाठी शिक्षण हा मार्ग निवडला आहे. परंतु शिक्षण घेऊन ही आर्थिक परिस्थिती मध्ये हवा तेवढा परिणाम घडून येतांना दिसत नाही आहे कारण, शिक्षित विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे आणि जागा फार क्षुल्लक प्रमाणात निघत आहेत. म्हणून बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2023 | महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता

त्यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती ढासळत चालली आहे. विद्यार्थ्यांची हीच आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने Maharashtra Berojgari Bhatta 2023 ही योजना आखलेली आहे. या योजनेसाठी लागणारी पात्रता, लाभ, आवश्यक कागदपत्रे, तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती आपण या लेखात जाणून घेऊया….

Maharashtra Berojgari Bhatta Yojana Eligibility Criteria : महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता 2023 पात्रता

  1. लाभार्थी हा बेरोजगार असावा.
  2. त्या लाभार्थ्याच्या परिवाराची income 3 लाख पेक्षा जास्त नसावी.
  3. लाभार्थ्याची दुसरी income नसावी.
  4. लाभार्थी कमीत कमी 12 वी पास असावा.
  5. लाभार्थी 5 ते 10 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  6. लाभार्थ्याची वय 21 ते 35 असावी.

Benefits Maharashtra Berojgari Bhatta Yojana

  1. या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व बेरोजगार युवकांना दिला जाईल.
  2. या योजनेमार्फत प्रती माह 5000 रू दिले जातील.
  3. या योजनेचा लाभ नोकरी लागेपर्यंत दिला जाईल आणि नोकरी लागल्यानंतर हा लाभ मिळणे बंद होईल.
  4. या योजनेमार्फत मिळालेल्या धनराशी चा उपयोग लाभार्थी आपल्या नियमित येणाऱ्या खर्चासाठी उपयोग करू शकतो.

Documents Maharashtra Berojgari Bhatta Yojana आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. रहिवासी दाखला
  3. उत्पन्नाचा दाखला
  4. जन्म प्रमाणपत्र
  5. 12 वी / इतर शैक्षणिक marksheet
  6. मोबाईल नंबर
  7. 1 पासपोर्ट साइज फोटो

Maharashtra Berojgari Bhatta Yojana

Maharashtra Berojgari Bhatta Yojana Online Registration ऑनलाईन अर्ज कसा भरावा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला https://rojgar.mahaswayam.in/#/home/index या त्यांच्या official website वर जाऊन अर्ज भरावा लागेल.

  1. सर्वप्रथम तुम्हाला वर दिलेल्या official website वर जावं लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर एक Home page उघडेल.
  2. उघडलेल्या Home page वर “jobseeker” असा पर्याय दिसेल त्यावर click करा. त्यानंतर तुमच्यासमोर login चा form उघडेल.
  3. login form च्या खाली “Register” असा पर्याय दिसेल. त्यावर click करा. त्यानंतर तुमच्यासमोर एक registration form उघडेल.
  4. त्या registration form मध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की, नाव, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, इत्यादी भरा. आणि नंतर खाली next या पर्यायावर click करा.
  5. त्यांनतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल तो तिथे टाकून submit बटणावर click करा. नंतर तुमचा registration successful होईल.
  6. नंतर login form वर जाऊन login I’d आणि password टाकून तुम्ही उघडलेला form भरल्यानंतर online अर्ज करायची तुमची प्रक्रिया पुर्ण होईल.

Maharashtra Berojgari Bhatta Yojana

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता

How to Check your Application Status | ऑनलाईन अर्ज कसा चेक करावा?

तुम्ही भरलेला ऑनलाईन अर्जाची स्थिती किंवा status जाणून घेण्यासाठी वर दिलेल्या official website वर जाऊन login करा. त्यानंतर status मध्ये जाऊन तुमची तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.

Feedback or Grievance | तक्रार नोंद कशी करावी?

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता 2023 संबंधित काही तक्रार नोडविण्यासाठी official website वर जाऊन त्यात grievance असा एक पर्याय दिसेल त्यावर click करून तुम्ही तक्रार नोंदवू शकता.

Conclusion :-

आमच्या प्रिय वाचक मित्रांनो आम्ही तुम्हाला या Article च्या माध्यमातून Maharashtra Berojgari Bhatta Yojana | महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता 2023 बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्कीच कळवा आणि आवडल्यास शेअर करायला विसरू नका. तसेच या योजनेसंबंधित काही प्रश्न असतील तर आम्हाला comment box मध्ये लिहून पाठवू शकता. आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा पूर्ण प्रयत्न करू.

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता 2023 योजनेअंतर्गत लाभ किती मिळणार?

प्रति माह 5000 रुपये

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता 2023 योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी शैक्षणिक पात्रता किती आहे?

12 वी पास

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता 2023 या योजनेचा लाभ घेण्यासाठी वय किती असावी?

21 ते 35 वय

    Author:- आशु छाया प्रमोद (रावण)

    कवी आशिष

    तर अशा या लेखातून आम्ही तुम्हाला जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आमचे काम आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला देखील लेख लिहायला आवडत असतील पण त्यासाठी व्यासपीठ मिळत नसेल तर आम्हाला कळवा.

    Maze Gav Marathi Nibandh

    Raksha Bandhan Nibandh In Marathi

    ESSAY ON OUR FESTIVAL

    Leave a Reply

    %d bloggers like this: