माझा आवडता खेळाडू मराठी निबंध | Maza Avdata Kheladu Nibandh BEST ESSAY 2023

Maza Avdata Kheladu Nibandh 2023:- आपल्या देशामध्ये विविध खेळ खेळले जातात .आपल्या देशातील सर्वात लोकप्रिय खेळ हा “क्रिकेट” आहे .व भारतीय क्रिकेट संघाने आजवर क्रिकेटचे अनेक विश्वचषक जिंकले आहेत. इतकच नाही तर उत्कृष्ट क्रिकेट खेळणारे अनेक खेळाडू भारतीय क्रिकेट संघात आहे . आजचा माझा हा निबंध क्रिकेटचा सम्राट असलेला विराट कोहली जो की माझा आवडता खेळाडू आहे त्यांच्या बद्दल आहे.

Maza Avdata Kheladu Nibandh 2023

आपल्या भारत देशामध्ये विविध खेळ खेळले जातात. जसे की कबड्डी ,खो-खो ,क्रिकेट ,फुटबॉल ,बॅडमिंटन ,टेनिस इत्यादी. आणि या सर्व खेळांमध्ये पारंगत असलेले खेळाडू हे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे नाव उज्वल करतात. आणि आपल्या मेहनतीने स्वतःचं नाव आणि भारत देशाचं नाव मोठं करतात. याचा खरंच मला खूप अभिमान वाटतो तसेच आपल्या भारत देशामध्ये सर्वात लोकप्रिय असलेला क्रिकेट हे आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळला जाणारा खेळ आहे. यामध्ये खेळत असलेले माझे आवडते क्रिकेटर “विराट कोहली” यांच्या बद्दल लिहिताना मला आत्यानंद होत आहे. विराट कोहली हे भारतीय क्रिकेट टीमचे कॅप्टनच नाही तर एक महान खेळाडू आहे. आपल्या दर्जेदार खेळाने ते सर्वांची मने जिंकून घेतात आणि स्वतःकडे आकर्षित करतात.

माझा आवडता खेळाडू मराठी निबंध | Maza Avdata Kheladu Nibandh 2023

_______________________________________

Majhi Aaji Nibandh In Marathi वाचा

Fathers Day Kavita In Marathi वाचा

_______________________________________

विराट कोहली यांचा जन्म दिल्लीमध्ये एका पंजाबी कुटुंबात झाला होता. 5 नोव्हेंबर 1988 हा दिवस म्हणजे त्या कुटुंबातील सर्वांसाठी हर्षाचा दिवस होता. विराट कोहली यांचे वडील प्रेम कोहली हे एक वकील होते. व त्यांची आई सरोज कोहली या गृहिणी आहेत. विराट कोहली यांना एक मोठा भाऊ व बहीण आहेत . विरट कोहली यांच्यात लहानपणापासूनच क्रिकेट विषयी आवड होती .लहान असताना ते बॅडमिंटन खेळायचे पण वडिलांनी आणून दिलेल्या खेळण्यांमध्ये त्यांना “बॅट” ही सर्वात प्रिय होती.

विराटला लहानपणापासूनच क्रिकेट खेळाची अतिशय आवड होती. तो नैसर्गिक होता आणि तो त्याच्या मेहनतीने मैदानावरील त्याच्या कौशल्यामुळे पटकन ओळखला जाऊ लागला. इतकच नाही तर दिल्लीतील स्थानिक क्रिकेट संघाचा एक भाग होता. आणि त्याने स्वतःच्या प्रतिभेने स्वतःचं नाव कमावले.

माझा आवडता खेळाडू मराठी निबंध | Maza Avdata Kheladu Nibandh 2023

Maza Avdata Kheladu Nibandh

विराटच्या क्रिकेटच्या आवडीला त्याच्या कुटुंबाचा नेहमीच पाठिंबा होता आणि त्यांनी त्याला त्याच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांचे वडील प्रेम कोहली हे फौजदारी वकील होते आणि आई सरोज कोहली गृहिणी होत्या. त्या दोघांनाही कठोर परिश्रम आणि समर्पणाचे महत्त्व समजले आणि त्यांनी ही मूल्ये विराटमध्ये लहानपणापासूनच रुजवली.

विराटला त्याच्या कुटुंबीयांनी नेहमीच पाठिंबा दिला. त्याच्या आवडीवर विशेष लक्ष देऊन त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठ पुरवठा करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याचे वडील प्रेम कोहली हे फौजदार वकील तर होतेच पण एक उत्तम आणि आदर्श वडील सुद्धा होते त्या दोघांनी विराट चे कठोर परिश्रम पाहून त्याला नेहमी सपोर्ट केला . मेहनत ही बीज विराट मध्ये रुजवली ती मेहनत वाया गेली नाही.

माझा आवडता खेळाडू मराठी निबंध | Maza Avdata Kheladu Nibandh 2023

2006 साली अंडर नाईन्टीन भारतीय क्रिकेट संघात त्यांना शामिल करण्यात आले. 2008 साली त्यांनी एकोणीस वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या क्रिकेट सामन्यात भारताला विश्वचषक जिंकून दिला. 2011 पासून त्यांनी टेस्ट क्रिकेट मॅच खेळणे सुरू केले. आज विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाच्या तीनही फॉरमॅट चे कॅप्टन आहेत. 

“विराट” हा त्याच्या मेहनतीने जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू पैकी एक मानला जातो . इतकाच नाही तर तो मैदानावरील त्याच्या आक्रमक आणि स्पर्धात्मक स्वभावामुळे ओळखला जातो . त्याने केलेल्या समर्पण आणि कठोर परिश्रमासाठी विराट विशेष ओळखला जातो इतकच नाही तर अनेक क्रिकेटपटू साठी तो एक आदर्श युवा आहे.

माझा आवडता खेळाडू मराठी निबंध | Maza Avdata Kheladu Nibandh 2023

विराट कोहली हे भारतीय क्रिकेट संघाच्या तीनही फॉरमॅटचे कॅप्टन आहेत , 2006 साली अंडर नाईन्टीन भारतीय क्रिकेट संघात त्यांना शामिल करण्यात आले 2008 साली त्यांनी 19 वर्षापेक्षा कमी असणाऱ्या क्रिकेट सामन्यात भारताला विश्वचषक जिंकून दिला होता इतकंच नाही तर 2011 पासून त्यांनी टेस्ट क्रिकेट मॅच खेळणे सुरू केले.

विराटने 2021 मध्ये स्वतःच्या प्रेमाबद्दल घरच्यांना सांगितले. बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची त्यांनी लग्न केले. आणि एकमेकांबद्दल खूप मोकळेपणाने सांगितले .इतकेच नाही तर त्यांना प्रत्येक प्रसंगी एकत्र पाहिला गेले होते. एकमेकांच्या सहवासात आल्याने आणि एकमेकांना ओळखल्याने ते एकमेकांच्या प्रेमात पडले. इतकच नाही तर प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये अनुष्काने विराटला एकटे सोडले नाही. एकमेकांचे कठीण वेळेला त्यांनी एकमेकांची साथ दिली.

माझा आवडता खेळाडू मराठी निबंध

माझा आवडता खेळाडू मराठी निबंध | Maza Avdata Kheladu Nibandh 2023

विराट कोहली बद्दल जाणून तुम्हाला कसे वाटले. आणि लिहिलेला हा निबंध तुम्हाला आवडला का कमेंट मध्ये नक्की सांगा

Leave a Reply

%d bloggers like this: