Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 107

Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 180

माझा तिरंगा माझा अभिमान मराठी निबंध 500 शब्द | Maza Tiranga Maza Abhiman Best Essay in Marathi

मुलांना भारत देशावर निबंध लिहिणे सोपे आहे. पण “Maza Tiranga Maza Abhiman” यासारखे विषय शिक्षक देतात तेव्हा लिहायला अवघड जाते. चला सोप्या शब्दात उत्तर पाहूया.

कधी कधी परीक्षेमध्ये निबंध लिहा हा प्रश्न असतो त्यामध्ये “माझा तिरंगा माझा अभिमान ” यासारखे विषय येतात. आणि मुलांना काय लिहावं ते सुचत नाही. त्यासोबतच मुलांना स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्व या निबंधाद्वारे समजावून सांगणार आहोत. आणि यावरूनच मुलांना आपल्या भारत भूमी बद्दलचे महत्त्व सांगणार आहोत.

Maza Tiranga Maza Abhiman

माझा तिरंगा माझा अभिमान मराठी निबंध 500 शब्द | Maza Tiranga Maza Abhiman Best Essay in Marathi

तू प्राण भारताचा, शक्‍ती ध्वजा-पताका
संगे हिमालयाला येण्यास मार हाका
समवेत घे सह्यांद्री, मेरूस ये म्हणावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ….!!

निबंधाची सुरुवात करण्याआधी मी आपल्या भारताचा राष्ट्रध्वज “तिरंगा” याला शतदा नमन करतो आणि माझ्या निबंधाला सुरुवात करतो.

मित्रांनो तिरंगा हे प्रत्येकच देशाची शान असतो , त्यांचा अभिमान असतो, आणि सन्मान असतो, आपल्या भारताचा तिरंगा हा सर्वीकडे लहरावा हीच इच्छा भारत देशातील प्रत्येक नागरिकाची असते ,इतकच नाही तर ही गोष्ट म्हणजे अभिमानाची आहे.

माझा तिरंगा माझा अभिमान मराठी निबंध 500 शब्द | Maza Tiranga Maza Abhiman

माझा तिरंगा माझा अभिमान मराठी निबंध

प्रत्येक देशाला वाटतो की आपल्या भूमीचे नाव हे सर्वत्र असावे त्यांचा त्याबद्दल असलेला अभिमान हे कोणी शब्दात व्यक्त करू शकत नाही. कारण प्रत्येक देशाची ही स्वातंत्र्यलढ्याची गोष्ट आगळी वेगळी आहे. तो सन्मान मिळवण्यासाठी कित्येक महापुरुषांनी कित्येक शूरवीरांनी स्वतःच्या जीवाची आहुती दिली असेल, त्यासाठी काय सहन केलं असेल, याचा विचार देखील करणे अशक्य आहे.

माझा तिरंगा माझा अभिमान मराठी निबंध 500 शब्द | Maza Tiranga Maza Abhiman

आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी कित्येक महापुरुषांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी, समाज सुधारकांनी, नेते, क्रांतिकारक यांनी, आपल्या प्राण्याची आहुती दिली .कित्येक घरांनी स्वतःच्या पुत्रांना गमावले, कित्येक दुःखाच्या लाटा त्यांनी सहन केल्या. इतकच नाही तर काड्या खाऊन जेलमध्ये अनंत यातना त्रास सहन करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपला देह झीजवला. त्यांच्या या परोपकाराचे, बलिदानाचे ,शौर्याचे ,सेवेचे ,त्यागाचे, आणि “राष्ट्रभिमानाचे” प्रतीक आपला तिरंगा आहे हे आपले “भाग्यच” आहे.

माझा तिरंगा माझा अभिमान मराठी निबंध 500 शब्द | Maza Tiranga Maza Abhiman

_____________________

वाचा Essay on Make in India in Marathi

वाचा Majhi Aaji Nibandh In Marathi 

वाचा Fathers Day Kavita In Marathi

__________________

आपल्या तिरंग्यामध्ये प्रामुख्याने तीन रंग आहेत . आणि आपला तिरंगा हा आकाराने आणि “आयात कृती” आहे. तीन रंगांमध्ये सर्वात वरचे बाजूला असलेला केशरी रंग हा त्याग, बलिदान, साहस , शौर्य व देशभक्तीचा प्रतीक आहे.
त्यानंतर तिरंग्याच्या मधील भागी पांढरा रंग आहे तो रंग शांतता पवित्रता मानवतेची प्रती तर आहेत सोबतच स्वच्छतेचा प्रतीक आहे. तिरंग्यात च्या शेवटी सर्वात खाली असणारा हिरवा रंग हा कृषी व धवल क्रांतीची समृद्धी आणि संपन्नता यांचा प्रतीक आहे. माझा भारत देश हा शेतीप्रधान व्यवस्थेची समर्थन करणारा देश आहे हे सिद्ध करणारा हा हिरवा रंग.

इतकच नाही तर ,आपल्या तिरंग्याच्या मध्यभागी असलेला पांढऱ्या रंगांमध्ये निळ्या रंगाचा एक अशोक चक्र आहे. त्या अतिशय सुंदर असलेल्या अशोक चक्रामध्ये 24 आरे आहेत. हे आरे सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेण्यात आले होते. आणि हेच स्तंभ आपल्या देशाच्या “प्रगतिशील चळवळीचे” प्रतिनिधित्व करते.

माझा तिरंगा माझा अभिमान मराठी निबंध 500 शब्द | Maza Tiranga Maza Abhiman

हर वीरों का नाम लिखा है केसरिया रंगों में
सच्चाई का साथ देने वाला का नाम लिखा है सादा रंगों में
हर किसान अन्नदाता का नाम लिखा है हरा रंग हरियाली में
हर भारतवासी का जान बसा है तीन रंग से सजा तिरंगा में ।

आपल्या देशाचा तिरंगा हा विविधतेचे ,एकतेचे प्रतिक आहे. इतकच नाही तर आपल्या देशाचा तिरंगा देशाचे महान प्रतीक आहे. अशा या आपल्या राष्ट्रध्वजाचा आपण नेहमीच सन्मान केला पाहिजे, आदर केला पाहिजे, आपला तिरंगा हा आपला स्वाभिमान आहे म्हणून प्रत्येकाने त्याचा आदर करणे गरजेचे आहे.

माझा तिरंगा माझा अभिमान मराठी निबंध 500 शब्द | Maza Tiranga Maza Abhiman

आज लिहिलेला “माझा तिरंगा माझा अभिमान” हा निबंध भाषण लेख कसा वाटला हे नक्की कमेंट करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना लिहिण्यास मदत होईल.

तुमचे अभिप्राय आम्हाला अतिशय मौलिक आहेत. तुमच्या अभिप्रयान्मुलेच आम्ही नंबर 1 मराठी वेबसाईट होऊ शकतो. आमचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही वाचकांना जास्तीत जास्त दर्जेदार साहित्य देण्यासाठी तत्पर आहोत.
धन्यवाद!

Author

Marathi Time

1 thought on “माझा तिरंगा माझा अभिमान मराठी निबंध 500 शब्द | Maza Tiranga Maza Abhiman Best Essay in Marathi”

Leave a Comment