Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 107

Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 180

Maze Baba Nibandh in Marathi | फादर्स डे स्पेशल मराठी निबंध

आयुष्याच्या प्रवासात नेहमी साथ देणार एकमेव व्यक्ती म्हणजे बाबाच ! Maze Baba Nibandh in Marathi हा बाबांचे आपल्या आयुष्यातील महत्व स्पष्ट करणारा लेख आहे.

म्हणतात ना बाबा न सारखं या जगात दुसरे कोणीच जीव लावू शकत नाही आणि आईला जसे मायेचा कळस म्हटलं जातं तसंच बापाला घराचा आधार आधारस्तंभ म्हटले जाते. भर उन्हात काम करणारा माझा बाबा फक्त माझ्या भविष्य साठी आणि माझ्या उज्वल आयुष्यासाठी अहोरात्र कष्ट तो इतकच नाही तर फाटल्या ठीगळाच शर्ट घालतो आणि मी इतरांसमोर स्टॅंडर्ड दिसावं म्हणून मला नवीन कपडे घेऊन देतो. ही माझ्या एकटीच्या बाबांची कहाणी नाही तर त्या प्रत्येक बाबाची कहाणी आहे. जो कधी स्वतःच्या कृतीतून दाखवत नाही की तो आपल्यावर प्रेम करतो पण त्याच्या वागण्यावरून ते दिसून येते इतकच नाही तर बाबा कधीच बोलून दाखवत नाही.

मायेने कुरवाळत नाहीत प्रेमाने जवळ घेत नाही पण त्याच्या डोळ्यांमध्ये असलेले ते स्वप्न आणि मुलांसाठी काहीतरी करायचे आपल्यासारखा आयुष्य त्यांचं नसावं यासाठी अहोरात्र झटणारा तो एकमेव बाबाच असतात.

फादर्स डे स्पेशल मराठी निबंध

म्हणतात ना आई नंतर प्रेम करणारा दुसरा व्यक्ती म्हणजे बाबा च असतात. लिहायचे तरी काय बाबांसाठी लिहायला शब्दच पुरत नाही. कारण बाबांच्या आधाराचे वर्ण शब्द देखील करू शकत नाही इतकं मोठं आणि महान त्याचा व्यक्तिमत्व असतं. बाबाला ओळखने खर तर कोणालाच जमत नाही बाबाचं आयुष्य बाबांच्या जागी राहून जगणं हे सोपं नसत आणि रात्र दिवस कष्ट करून स्वतःची भूक मारून लेकरासाठी उपाशी राहणारा केवळ एकमेव बाबच असतो

जीवनाच्या वाटेवर कितीतरी लोक आपल्या विरोधी उभे असतात पण आपल्याला त्या वेळेला खंबीर होऊन आपल्या पाठीशी उभा राहणारा एकमेव बाबाच असतात

नेसतो फाटक धोतर, दुःखातही लावतो माया
बाबा चटके स्वतः सहन करून, उन्हात देत राहतो छाया

Maze Baba Nibandh in Marathi | फादर्स डे स्पेशल मराठी निबंध

लहानपणी आपल्या हाताला धरुन जे चालायला शिकवतात ते बाबा असतात. बाबा म्हणजे परिवाराचा आधार स्तंभ किंवा घरातील मजबूत पाया. बाबांबद्दल बोलणे झाल तर शब्द कमी पडतात. त्यांचे माझ्या जीवनात खूप महत्वाचे स्थान आहे. आज मी जे काही आहे तो फक्त माझ्या बाबा मुळेच आहे. त्यांनी दिलेली संस्काराची शिदोरी आजही माझ्या सोबत आहे आणि त्यामुळेच आज मला समाजात मान आणि सम्मान मिळत आहे.

Maze Baba Nibandh in Marathi | फादर्स डे स्पेशल मराठी निबंध

प्रत्येक मुलीसाठी बाबा हे फक्त नावानेच बाबांना असतात तर तिच्या प्रत्येक पावलोपावली बस बाबांचा आधार असतो आज अशीच कहाणी मी तुम्हाला माझी सांगते. लेकराच्या शिक्षणासाठी स्वतः कर्जबाजारी होणारा एकमेव बाबाच असतात जो स्वतःच्या जीवाची परवा न करता आणि फक्त स्वतःच्या लेकरासाठी रात्र दिवस डोळ्यात तेल घालून कष्ट करतो आणि उद्याचं लेकराचे भविष्य उज्वल व्हावं यासाठी झटत असतो.

एक वडील हे कौटुंबिक, सामाजिक आणि नैतिक जबाबदार्याना बजावतात. वडील जरी स्वतःला अधिकाधिक कठोर दाखवत असले तरी त्यांच्यापेक्षा दयाळू कोणीही नसते. एक वडीलच असतात जे स्वतःच्या हिताकडे लक्ष न देत कुटुंबाच्या आनंदासाठी प्रयत्न करतात. वडिलांपेक्षा संघर्षशील व्यक्ती कोणीही नसतो.

Maze Baba Nibandh in Marathi | फादर्स डे स्पेशल मराठी निबंध

माझे बाबा माझ्यासाठी मित्राप्रमाणे आहेत, एक असा मित्र जो मला वेळोवेळी चांगले-वाईट चा आभास करून देतो. बाबा नेहमी माझे धैर्य वाढवतात आणि म्हणतात की जीवनात कधीही हार मानू नकोस, प्रत्येक परिस्थितीत प्रयत्न करीत रहा. ज्याप्रमाणे एक मित्र आपल्या सोबत गप्पा गोष्टी करतो त्या पद्धतीनेच माझे बाबा माझ्यासोबत व्यवहार करतात. ते माझ्या प्रत्येक गोष्टीला लक्ष देऊन ऐकतात व माझ्या समस्यांना दूर करण्यासाठी प्रयत्न करतात. 

Maze Baba Nibandh in Marathi | फादर्स डे स्पेशल मराठी निबंध

एका वडिलां शिवाय कोणीही चांगला मार्गदर्शक असू शकत नाही. वडिलांकडे ज्ञानाचा भंडार असतो. माझ्या बाबाचे देखील असेच आहे. लहापणापासुनच ते माझे सर्वात चांगले गुरु आहेत. बाबांनी मला चालणे शिकवले, मला चांगल्या गोष्टी शिकवल्या माझ्यासाठी काय चांगले व काय वाईट आहे याची ओळख त्यांनी करून दिली. जेव्हा केव्हा मला एखाद्या समस्येचे निवारण करायचे असेल तेव्हा ते माझ्या सोबत ठामपणे उभे असतात. 

Maze Baba Nibandh in Marathi | फादर्स डे स्पेशल मराठी निबंध

माझे बाबा बलाढ्य तर नाही पण मी त्यांना नक्कीच देवाल व्यक्तिमत संबोधेल कारण परिस्थिती कशीही असेल तरी ते माझं ध्येय कधीच कमी होऊ देत नाही ते माझ्यावर किंवा माझ्या आईवर रागवत नाही इतकंच नव्हे तर त्यांना शिस्ती बद्दलच ज्ञान नसून सुद्धा ते शिस्तबद्ध राहतात आणि आयुष्यात कुठली वाट शोधायला हवी आणि ते कसे शोधायची योग्य मार्ग काय आहे याबद्दल मला नेहमीच मार्गदर्शन करतात माझे बाबा शिकलेले नसून ते एक असे गुरु आहेत ज्यांची तुलना मी कुठल्याच पुस्तकाशी करू शकत नाही

जसे सीमेवर लढणारा सैन्य आपल्या जीवाची परवा न करता देशावर प्रेम आहे ही भावना फक्त मनात ठेव स्वतःच्या जीवाची प्राणाची परवा न करता तिथे तो मृत्यूशी लढतो तसेच घरामध्ये स्वतःच्या जीवाची परवा न करणारा आणि स्वतःचा अजिबात विचार न करणारा स्वतःचा हित बाजूला ठेवून दुसऱ्याच्या हितासाठी लढणारा एकमेव व्यक्ती म्हणजे बाप असतो

Maze Baba Nibandh in Marathi | फादर्स डे स्पेशल मराठी निबंध

वडील हेच आपले गुरु असतात जे आपल्याला जीवनात सुटलेल्या मार्गावर पर्याय सांगण्यास मदत करतात आणि ते कुठल्याही प्रकारचं शुल्क घेत नाही वडील ही अशी एक व्यक्ती आहे जे निशुल्कपणे आपल्यावर प्रेम करतात
जेव्हा मुलगी लग्न करून सासरी जाते ना तेव्हा भिंती आड डोळ्यातला पाणी लपवणारा आणि फक्त तिच्या सुखासाठी अहोरात्र झटणारा एकमेव बाबाच असतो

जो आयुष्यभर जमवलेली जमापुंजी तिच्या लग्नात खर्च करतो आणि मग बदल्यात फक्त आणि फक्त तिचं सुख पाहतो इतकं करूनही आज कालची मुलं त्यांना उलट उत्तर देतात त्यांना प्रश्न विचारतात त्यांच्याविषयी बोलतात असे का?

Maze Baba Nibandh in Marathi | फादर्स डे स्पेशल मराठी निबंध

लग्न करून जाणारी मुलगी ही बाबाच्या हृदय असते पण जेव्हा ती त्याला सोडून जाते ना आणि जेव्हा त्याच हृदय भरून येतं ना ते आशु लपविण्यासाठी तो भिंतीचा सहारा घेतो कारण बाप कधीच रडत नसतो हे लोकांमध्ये पसरलेली चुकीची समज आणि हेच चुकीची समज अस्तित्वात आणण्यासाठी तो भिंतीचा सहारा घेतो इतकच नाही तर आयुष्यात मिळवलेली ती पूर्ण कमाई तो तिच्या लग्नात खर्च करतो आणि बदल्यात फक्त आणि फक्त तिल सुख मिळावं यासाठी प्रयत्न करतो

Maze Baba Nibandh in Marathi | फादर्स डे स्पेशल मराठी निबंध

बाबा हे असं शस्त्र आहे जे मुलीच्या नेहमी पाठीशी उभा असतो आणि तिला कुठल्याच प्रकारच्या अडचणीत आणि दुःखात तो पाहू शकत नाही गोष्ट फक्त मुलींचीच नाही तर हे मुलांच्या बाबतीत सुद्धा होतं पण आपले मुलं आपली संस्कृती विसरून बाबाना अनाथ आश्रमात तर कधी वृद्धाश्रमात नेऊन सोडतात कुठलाच परिस्थितीत लेकराला पोर्क करत नाही लेकरासाठी नाही तर आजूबाजूला असणाऱ्या त्याच्या कौटुंबाला तो नेहमीच सपोर्ट करीत असतो आणि स्वतःच हित बाजूला ठेवून त्यांच्या हितासाठी सतत लढत असतो

Maze Baba Nibandh in Marathi | फादर्स डे स्पेशल मराठी निबंध

Majhi Aaji Nibandh In Marathi वाचा

Fathers Day Kavita In Marathi वाचा

एका कवीने अतिशय सुंदर कविता त्यांच्यासाठी केली आहे ज्यामध्ये त्याने बाबाचं वर्णन अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दात मांडले आहे ती कविता खालील प्रमाणे

स्वतच्या मनातल दुख लपवून सदैव चेहऱ्यावर आनंद ठेवनारा व्यक्ती म्हणजे बाबा..
खिशात रुपया देखील नसतांना मुलांच्या संपूर्ण इच्छा पुर्ण करण्याची तयारी ठेवणारा व्यक्ती
म्हणजे बाबा..
मुलांच्या आयुष्यात कितीही संकट आल जरी “घाबरू नको हि वेळ पण निघुन जाईल” अस समजून सांगनारा व्यक्ति
म्हणजे बाबा
शाळे बाहेरील दूनियादारी शिकवून योग्य मार्ग दाखवनारा व्यक्ति म्हणजे बाबा..
मुलांना चालन शिकवन्या पासून तर योग्य जबाबदारी घेण्यालायक बनवनारा व्यक्ति हा बाबाच असतो

Maze Baba Nibandh in Marathi | फादर्स डे स्पेशल मराठी निबंध

अशाप्रकारे बाबांच वर्णन करताना कवी म्हणतो* खिशात कृपया देखील नसताना मुलांचे संपूर्ण इच्छा पूर्ण करण्याची तयारी ठेवणारा व्यक्ती म्हणजे बाबा ज्याच्या खिशात एकही रुपया नसतो पण मुलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या विचार न करता त्याच्यासाठी दिवस रात्र झटणारा हा एकमेव बाबा असतो कवीच्या शब्दांना माझं खरंच सलाम आहे आणि बाबांची महती ही तुम्हाला त्या* शब्दातून जाणवत असेल

बाबा या प्रेमळ शब्दाला कशाचे उपमा द्यायचं हेच कळत नाही तो शब्दाने केला जाऊ शकत नाही आणि त्याचे त्याने केलेल्या कार्याचा खरंच कुठेच पाठपुरावा होऊ शकत नाही बाप हा जगातला असा व्यक्ती असतो जो मीरा पेक्षा मुलांच्या इच्छा आकांक्षा स्वप्न स्वतःचे स्वप्न दळवून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवनात प्रत्येक संकटाला प्रत्येक अडचणीला समोर जातो

Maze Baba Nibandh in Marathi | फादर्स डे स्पेशल मराठी निबंध

बाबाला आपण अंगणातली तुळस म्हणत नाही गोठ्यातली गाय म्हणत नाही स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे देखील म्हणत नाही कारण या सर्व गोष्टीवरून बाबाची महती शब्दात सांगणे म्हणजे त्याने केलेल्या त्याच्या उत्तंग कार्याला बेईमान होणे होय

बाबाला आपण शब्दात कधीच व्यक्त करू शकत नाही कारण बाबा हे असे जीवनातील व्यक्ती असतो जो कुठलाच अपेक्षेने आपल्याकडे येत नाही तू कितीही दुःखात असताना तरी तो कुठल्याच व्यक्तीला जाणव देत नाही त्यांच्या मुलाला जाणव देत नाही त्याच्या बायकोला जाणव देत नाही त्याच्या कुटुंबाला जाणू देत नाही कारण त्याला डोळ्यातून पाणी आलेलं लपवता येतो आणि ज्याला स्वतःचे दुःख लपवतात तो एकमेव व्यक्ती म्हणजे बाबा असतो

Maze Baba Nibandh in Marathi | फादर्स डे स्पेशल मराठी निबंध

बाबा म्हणजेच वडील हा कधीच कोणासमोर व्यक्त होत नाही तू स्वतःच्या मनातलं देखील कधी कोणाला सांगत नाही तू कितीही दुःखात असला किंवा कितीही संकटात असला तरीही तो कधीच घरच्यांना जाणव सुद्धा देत नाही कारण त्याला माहिती असतं की आपल्या घरामध्ये आपणच एक आधारस्तंभ आहोत आणि मुलांच्या जीवनात अडचणी कमी आहेत का की आपल्या देखील अडचणी त्यांना सांगितलं पाहिजे अशा प्रेम विचाराच्या बापाला कोण बरे शब्दात वर्णन करेल कारण त्याच्यासाठी शब्दच अपुरे आहे आणि त्याच्यावर लिहिण्यासाठी शब्दच नाहीये.

शेवट जाताना मी बस इतकच म्हणल की आयुष्यातील असा व्यक्ती आहे की ज्याला शब्दात वळणू शकत नाही असेच माझे वडील मी माझ्या वडिलांवर खूप प्रेम करते

Maze Baba Nibandh in Marathi | फादर्स डे स्पेशल मराठी निबंध

Author

Marathi Time

Leave a Comment