मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध | Mi Chandravara Gelo Tar Marathi Nibandh 2023

नमस्कार मित्रांनो आज आपण Mi Chandravara Gelo Tar Marathi Nibandh पाहणार आहोत. हा एक कल्पनात्मक निबंध आहे. ह्याचा उपयोग तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स मिळवायला नक्कीच होणार.

चंद्रावर गेल्यावर आपण काय करू शकतो, तसेच मानव चंद्रावर गेल्यावर कोण कोणते शोध तिथे लावू शकतो. व त्याचे स्वप्न कशाप्रकारे पूर्ण करू शकतो. इत्यादीची माहिती आपण या पोस्ट द्वारे पाहणार आहोत.

Mi Chandravara Gelo Tar Marathi Nibandh

मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध | Mi Chandravara Gelo Tar Marathi Nibandh 2023

सर्वप्रथम अमेरिकेने नील आर्मस्ट्रॉंग यांना चंद्रावर पाठवले, व त्यांनी 1970 ला चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. मानवाचे चंद्रावरील तिथे पडलेली पहिले पाऊल ही अवकाशातील खूप मोठी झेप होती. त्यानंतर मानव चंद्रावर जाण्याचे स्वप्न पाहू लागला. व तेथे राहण्याचे व तेथे मानवी वस्ती निर्माण करण्याचे मानव स्वप्ने पाहत होता. आणि अशातच 2023 मध्ये आपल्या भारताने चंद्रयान 3 हे चंद्रावर यशस्वीरित्या लँड केले. तर माझ्या मनात आले की मलाही अशाच एका मोहिमेतून चंद्रावर जायला मिळाले तर.

मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध | Mi Chandravara Gelo Tar Marathi Nibandh 2023

मित्रांनो मला जर चंद्रावर जायला मिळाले तर मी नक्कीच जाईल मी काय मला वाटते की आपल्यामध्ये कोणालाही अशी संधी दिली तर ती संधी कोणीच सोडणार नाही. तसेच तुमच्यापैकीच मीही एक आहे, मलाही वाटते की मलाही चंद्रावर जायला मिळावे, आणि तेच आपण आज पाहणार आहोत मला चंद्रावर जायला मिळाले तर… मी चंद्रावर गेल्यानंतर तेथील वेगवेगळ्या गोष्टी चा अनुभव घेईल तेथे ऑक्सिजन आहे का? चंद्रावर पाणी आहे का? याचा अभ्यास करेल, तेथील दर्या खोऱ्या कशा आहेत. डोंगर कसे आहेत, व तेथील माती परीक्षण याचाही अभ्यास करील,तेथे सूर्य किती दिवसाला उगम पावतो याची नोंद घेईल.

मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध | Mi Chandravara Gelo Tar Marathi Nibandh 2023

असे म्हणतात की चंद्रावर ऑक्सिजन नाही त्यामुळे मला वाटते की तेथे दुसरा सजीव आसू शकत नाही. त्यामुळे तिथे झाडे नसतील. असे मला वाटते त्यामुळे मी झाडे वगैरे आहेत का याचा शोध घेत राहील, तसेच तेथील विविध वेगवेगळ्या वस्तूंचा मी जो कॅमेरा माझ्या सोबत असेल त्याच्यामध्ये तेथील वर्णननाची नोंद घेईल जेणेकरून आपल्या पृथ्वीवर तसेच इतर लोकांना चंद्रावर काय काय आहे याचा अनुभव घेता येईल.

मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध

त्याचबरोबर असे म्हणतात की चंद्रावर मोठ्या प्रमाणात खनिज आहे. तर शक्य असल्यास मी याचाही शोध घेण्याचा प्रयत्न करेल की चंद्रावर कोणकोणते खनिज अस्तित्वात आहेत.जेणेकरून पृथ्वीतलावर मानवाला त्याचा उपयोग होईल. त्यामुळे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न मी करेन तसेच चंद्रावर जर ऑक्सिजनचा शोध लागला. तर मी तिथून जे माझ्यासोबत मानवाशी संपर्क साधण्यासाठी संदेश वाहिनी पाठवली आहे, त्या संदेश वाहिनी द्वारे पृथ्वीवर संपर्क संपर्क करत राहील.

जे मी तिथे पाहिले ते मी त्या संदेश वाहिनी द्वारे कळवत राहील. व शक्य असल्यास तेथील फोटो व जे वेगवेगळे मी तिथे प्रयोग केलेले आहेत त्या प्रयोगाची माहिती पाठवत राहील. व माझ्या कडून चंद्राची जेवढी माहिती गोळा करणे शक्य होईल तेवढी जास्त प्रमाणात माहिती गोळा करून आपल्या भारतामध्ये पाठवेल. व तेथील मातीचे नमुने तसेच वेगवेगळ्या खनिजाचे नमुने मी पृथ्वीवर घेऊन येईल. व तसेच तेथून आपली पृथ्वी कशी दिसते याचा ही अनुभव घेईल, तसेच चंद्रावर जसे उड्या मारत चालतात याचाही अनुभव घेईल, व मी तिथे गेलो याची काहीतरी तिथे पुरावे सोडेल पण हे कधी शक्य होईल मी चंद्रावर गेलो तर…..

Author :- Mr. Shankar Kashte

Shankar

मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध
Mi candravara gelo tar maraṭhi nibandha
हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका…

वरील निबंध मध्ये काही चुका असतील किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

धन्यवाद


Blackboard Autobiography In Marathi

चक्रीवादळ मराठी माहिती

Cow Information In Marathi

2 thoughts on “मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध | Mi Chandravara Gelo Tar Marathi Nibandh 2023”

Leave a Reply

%d bloggers like this: