मी लावलेले झाड मराठी निबंध 500+ शब्द | Mi Lavlele Jhad Nibandh Marathi

Mi Lavlele Jhad Nibandh Marathi मध्ये आपण परीक्षेत हमकास विचारल्या जाणार्या निबंधाचे परिपूर्ण उत्तर पाहणार आहोत जे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवायला मदत करेल.

Mi Lavlele Jhad Nibandh Marathi

मी लावलेले झाड मराठी निबंध 500+ शब्द | Mi Lavlele Jhad Nibandh Marathi

नमस्कार मित्रांनो, मी काही वर्षांपूर्वी माझ्या शेतामध्ये आंब्याचे झाड लावलेले आहे, मी लहान होतो तेव्हा मी माझ्या शेतामध्ये एक आंब्याच्या झाडाची लागवड केली. आंब्याच्या झाडापासून आपल्याला छान सावली मिळते तसेच आंबे खायला मिळतात. झाडं मोठे असल्यामुळे झाड एकदम डेरेदार व खूप मोठे होते. उन्हाळ्यामध्ये त्याची सावली खूप मोठ्या प्रमाणात पडते. माझे सर्वात आवडते झाड हे आंब्याचे झाड आहे. मी लहान होतो तेव्हा शाळेत जात असताना तेव्हा मला माझ्या सरांकडून वृक्ष लागवड करण्याची आवड माझ्या मनामध्ये निर्माण झाली. व मी माझ्या घरच्यांकडे हट्ट केला की मला सुट्टीच्या दिवशी शेतात यायचे आणि एक झाडं लावायचे आहे.

मी लावलेले झाड मराठी निबंध 500+ शब्द | Mi Lavlele Jhad Nibandh Marathi

मी तो सुट्टीचा दिवस निवडला बाजारातून एक छान आंब्याचे झाड खरेदी केले. नंतर शेतात आलो त्यांच्या साठी योग्य जागा निवडली, जेणेकरून त्याला पाणी घालायला सोपे जाईल व त्याला दुसऱ्या वन्य प्राण्यांपासून काही धोका निर्माण होणार नाही. व ते सुरक्षित राहील अशा जागेची निवड केली. नंतर माझ्या परिवाराच्या मदतीने मी एक खड्डा खोदून घेतला. व त्याच्या बुडाला खते टाकून त्या झाडाची लागवड केली. नंतर त्याला पाणी टाकले, व त्याला जाळीचे कुंपण तयार केले, जेणेकरून इतर प्राणी त्याला खाऊन टाकणार नाहीत. नंतर मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी लावलेल्या झाडाकडे यायचो आणि त्याला पाणी व खते देत होतो.

मी लावलेले झाड मराठी निबंध 500+ शब्द | Mi Lavlele Jhad Nibandh Marathi

माझ्या वडिलांना मी सारखा हट्ट करत राहत होतो की त्याची काळजी घ्या, त्याला पाणी दिल का असे रोज मी त्या झाडाची विचारपूस करत होतो. काही वर्षानंतर ते झाड मोठे झाले व त्याला आता कशाची भीती राहिलेली नाही. ते स्वतःच्या पायावर उभे राहिले. तसेच ते आम्हाला खूप फळे देते आम्हाला त्या झाडामुळे फळे तसेच सावली मिळते. मी जेव्हा मला सुट्टी असते तेव्हा आवर्जून मी त्या झाडाच्या कुशीत जात असतो. व मला ते झाड मायाने जवळ घेते, त्या झाडाची आणि माझे एक वेगळेच नाते निर्माण झाले आहे. अशाप्रकारे मि माझ्या झाडाचे संगोपन केले. मित्रांनो मला वाटते की तुम्ही पण वृक्ष लागवड करावी जेणेकरून पुढील येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होईल व वातावरण शुद्ध राहण्यास मदत होईल.

मी लावलेले झाड

मी लावलेले झाड मराठी निबंध 500+ शब्द | Mi Lavlele Jhad Nibandh Marathi

मी लहानपणा पासून मला झाडे लागवड करायची आवड निर्माण झाली. तेव्हापासून मला झाडे लागवड करायला खूप आवडते. मी माझ्या घराच्या अवतीभवती नारळाची झाडे, सीताफळ, तसेच वेगवेगळ्या फुलांची झाडे लागवड केलेली आहेत,जेव्हा मी घराच्या बाहेर पडतो तेव्हा त्या झाडांकडे पाहून एक वेगळीच आपुलकी मनामध्ये निर्माण होते.
व जेव्हा मी कामावरून घरी येतो खूप थकलेला असतो.

मी लावलेले झाड मराठी निबंध 500+ शब्द | Mi Lavlele Jhad Nibandh Marathi

त्या झाडांच्या अवतीभवती व त्यांच्या गार सावलीत बसले की मन एकदम प्रसन्न होते. व थकवा एकदम दूर होऊन जातो. जेव्हा आपण त्या झाडांची काळजी घेतो त्यांना पाणी व खत देतो, स्वतःच्या लेखकाप्रमाणे जपतो तेव्हा ते झाड ही आपली तशीच त्याचप्रमाणे आपली काळजी घेतात. आपल्याला ऑक्सिजन देतात, आपल्याला फळे देतात फुल देतात व घरी बांधण्यासाठी लाकूड ही आपल्याला झाडांपासूनच मिळते. तसेच बाजारामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे औषधे आपण जेव्हा घ्यायला जातो, तेव्हा ते सर्व औषधे आपल्याला झाडांपासून मिळतात.

मी लावलेले झाड मराठी निबंध 500+ शब्द | Mi Lavlele Jhad Nibandh Marathi

झाड हा मानवाच्या जीवनात महत्वपूर्ण घटक आहे. झाड आपल्याला ऑक्सिजन देते. आणि हवेतील कार्बन ऑक्साईड शोषून घेते, त्यामुळे वातावरण शुद्ध राहण्यास मदत होते. सध्या जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड होताना दिसून येत आहे. लोकसंख्या आणि औद्योगीकरण वाढल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होताना दिसून येत आहे. याचा विपरीत परिणाम मानवी आयुष्यावर होतोय आपल्याला शुद्ध व निरोगी वातावरण पाहिजे असेल तर वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे.

मी लावलेले झाड मराठी निबंध 500+ शब्द | Mi Lavlele Jhad Nibandh Marathi

एक झाड मोठे होण्यासाठी कित्येक वर्षाचा कालावधी गेलेला असतो. त्यामुळे आपण वृक्षतोड करणे थांबवणे काळाची गरज आहे. वृक्षांमुळे पाऊस पडतो तसेच जमिनीची धूप होत नाही. आपण जर वृक्षतोड केली तर पाऊस पडणार नाही आणि कालांतराने आपल्याला पिण्यायोग्य पाणी मिळणार नाही संपूर्ण दुष्काळ पडेल, त्यामुळे मानवाने आत्ताच जागे होणे गरजेचे आहे. आणि वृक्षतोड थांबवणे ही काळाची गरज आहे.

Author :- Mr. Shankar Kashte

Shankar

तर मित्रांनो तुम्हाला मी लावलेले झाड निबंध मराठी
Mi lavleli jhad nibandh marathi
हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका…

वरील निबंध मध्ये काही चुका असतील किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

धन्यवाद

Read More :-

River Autobiography In Marathi

Sane Guruji Information In Marathi

1 thought on “मी लावलेले झाड मराठी निबंध 500+ शब्द | Mi Lavlele Jhad Nibandh Marathi”

Leave a Reply

%d bloggers like this: