आजचे तंत्रज्ञान by कुमार अंकुश कुपले Mobile Phone Marathi Essay 2024

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत कुमार अंकुश कुपले यांनी Mobile Phone Marathi Essay या कीवर्ड वर आधारित “आजचे तंत्रज्ञान” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

आजचे तंत्रज्ञान | Mobile Phone Marathi Essay

साहित्यबंध समुह आयोजित साप्ताहिक उपक्रम क्रमांक ५
लेखाचा विषय : – मोबाईल शाप कि वरदान

आजचे तंत्रज्ञान | Mobile Phone Marathi Essay

युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे या एक विसाव्या शतकात माणसाच्या हातात वावरत असलेले एक माध्यम निर्माण मानवाने केले मानवाच्या हातात एक कलेचे साधन निर्माण होऊ लागले त्यामुळे मानवाला एकमेकांशी संपर्क तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध झाल्या . गरीब श्रीमंत , मालक, कामगार स्त्री, पुरुष सर्वाच्या च हाता मध्ये मोबाईल उपलब्ध झाला .
आताच्या काळात मोबाईल ची सुरवात आलार्म ने होते एकटे तिकटे कामावर जातांना तसेच मोबाईल वरून फोन लावल्यानंतर माणुस हा या ठिकाणा हून त्या ठिकाणी त्याची अजोबा लची माणसे घरातील वस्तु पाहू शकतो एवढे च नव्हे तर अशा कोणत्याच सोयी नाही कि त्या मोबाईल वरून होत नाहीत.

आजचे तंत्रज्ञान | Mobile Phone Marathi Essay

आजचे तंत्रज्ञान by कुमार अंकुश कुपले Mobile Phone Marathi Essay 2024

मोबाईल जास्त किमतीचा असो वा मोठ्या किमती चा सर्व सोयी उपलब्ध असतातआधुनिक तंत्रज्ञान हे अजुन हि थांब लेले नाही अजुन काहीन काही आपल्याला नविन नविन यंत्र सामग्री पहावयास मिळेल माणव हा असा प्राणी आहे कि त्यांनी आपल्य सोयी साठी सर्व काही उपलब्ध केले आहे .

मानवाच्या हाती मोबाईल आल्यापासून तर मान वाच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन झालेले दिसून येते मोबाईल फोन हा जास्त हताळू नयेत्यामुळे वेगवेगळे रोग तसेच त्याचा शरीरावर हि परिणाम मोठ्या प्रमाणात होत आहे . मान दुखी, डोकेदुखी, डोळे दुखी तसेच रोग हि कॅन्सर , ताप येणे अशा वेगवेगळे आजार मानवास उदभवू लागतात मोबाईल फोन वरून आपल्याला ऐकंतरित आता नव नविन APP आले आहेत वाद्या साठी त्यांचा वापर होतो तबला लावण्यासाठी, ढोल कि लावण्यासाठी हार्मोनियम चे ही APP आले आहे . तसेच कोणत्याही वस्तु ची किंवा अवघड शब्दातील भाडार्या ची माहित घेऊ शकत येवढे च नव्हे तर वेगवेगळी गाणी फिक्चर पाहून आपन आनंद घेऊ शकतो. पैशाची देवान घेणानं, व्हाट्सएप, फेसबुक , तसेच एकमेकांना पटकथा, कविता, गोष्ठी तसेच , फोटो, वेगवेगळे फॉर्म शेक्षणिक फॉर्म अशा वेगवेगळ्या सोयी वापरता येतात .

आजचे तंत्रज्ञान | Mobile Phone Marathi Essay

मानवाला पडलेला प्रश्न तसेच एकाद्या गोठीचे किंवा ठिकाणाचे उत्तर त्याचबरोबर या गावा वरून त्या गावाकडे जाण्याचे लोकेशन व जग भरातील लोकेशन हि आपन पाहू शकतो.

मोबाईल म्हणजे आजच्या युगातील मुल भुत गरजे चे एक महत्वाचे साधन मानले जाते तसेच मोबाईल शाप म्हणजे .
शाप आणि वरदान म्हणजे नाण्यांच्या दोन बांजु असतात एक म्हणजे शाप एखादी गोष्ट मना सारखी नाही शाली कि त्याला शाप असे म्हणतात . अनी एखादी गोष्ट मना सारखी झाली की त्यांला वरदान असे म्हणतात. मोबाईल हा असा एक अदभुत पार्ट आहे कि किंवा साधन आहे की एकमेकांशि जवळ असल्याचा भास होतो . मानवाने एका ग्रीक करून सुटसटीत यंत्र बनवले पूर्वी मोबाईल फोन नव्हता त्यामुळे वेळ खर्च करावा लागत होता तसेच पैसे ही खर्च करू लागत होता.

आजचे तंत्रज्ञान | Mobile Phone Marathi Essay

पूर्वीच्या काळी लहान मुले बागेत ग्राउंड वर खेळण्यासाठी जात असे आज मुले मोबाईल वर खेळत आहेत . त्यांच प्रकारे त्या चा शालेय अभ्यास ही मोबाईल फोन द्वारे घेतला जातो. मोबाईल म्हणजे माहीनीचे तंत्रज्ञान म्हणजे असे हे की मानव हा शिखरावर जाऊन पोचला आहे .पूर्वी समाजार किंवा मानसाची जवळीक ही पत्रांच्या अनुष गाने होती आताच्या परिश्राय काळात मोबाईल फोन आले आपल्या या तंत्रज्ञानाच्या युगात जगभरातील माहीती एकाचवेळी घरबसल्या मिळू शकते त्याचबरोबर हवामाचा अंदाज वेगवेगळ्या क्षेत्रातील बातम्या एकाच वेळी मिळू शकते .

आजचे तंत्रज्ञान | Mobile Phone Marathi Essay

मोबाईल फोन वरून घर बसल्या आपल्याला वेगवेगळ्या वस्तु तसेच साहित्य ऑन लाईन वरून मागता येतो. थोरा पारून मोठ्या पर्यत मोबाईल फोन वापरता येतात . खेड्यातही सर्वजन मोबाईल फोन वापरतात .

कुमार अंकुश कुपले . ( कोल्हापूर )

आजचे तंत्रज्ञान | Mobile Phone Marathi Essay

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

आजचे तंत्रज्ञान | Mobile Phone Marathi Essay

Essay on dushkalgrast shetkari manogat

Leave a Reply

%d bloggers like this: