हजारो विद्यार्थी दरवर्षाला एमपीएससी एक्झाम ला बसत असतात. काहीतरी करण्याची जिद्द हे प्रत्येकच विद्यार्थ्यांच्या मनात असते. पण नेमकी कुठली फील्ड निवडायची आणि त्यापर्यंत कसं पोहोचायचं , हे मात्र मुलांना माहिती नसते. त्यामुळे MPSC Exam Information in Marathi तुम्हाला या लेखाद्वारे देणार आहे.
Full Form of MPSC
MPSC – Maharashtra public service commission
“एमपीएससी “म्हणजे “महाराष्ट्र लोकसेवा आयोग “आणि जर यांला सोप्या शब्दात समजून घेतो म्हटलं ,तर याला “राज्यसेवा” असेही म्हणतात. इतकच नाही तर, हे एमपीएससी ही एक राज्य सरकारी स्वतंत्र संस्था आहे, आणि ही संस्था विविध सरकारी पदांसाठी “भरती “प्रक्रिया राबवते एमपीएससी परीक्षेतून27 प्रकारचे पदांची भरती केली जाते.

MPSC Study Material साठी क्लिक करा :- MPSC Book List
दहावी नंतर करियरचे पर्याय साठी क्लिक करा :- Career after 10th in Maharashtra
एम पी एस सी चा इतिहास Best MPSC Exam Information in Marathi 2023
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना “राज्यघटनेत “करण्यात आलेली आहे .भारतीय राज्यघटना अनुचित 315 अन्वये महाराष्ट्र राज्यातील ” गट अ “गट ब” नागरी सेवक निवडण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्थापन करण्यात आली ,इतकच नाही तर उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार त्यांच्या टॅलेंट नुसार आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवर आधारित त्यांना पद प्रधान करण्यात येतात. आणि ते त्यांना पद मिळवून देणे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कर्तव्य आहे.
ही संस्था दरवर्षी योग्य उमेदवाराला पद देण्यासाठी सक्षम ठरते . “मुंबई” येथे “लोकसेवा” आयोगाचे मुख्य कार्यालय आहे. भारत सरकारचे मुख्य कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य उमेदवार निवडून काम सुरळीत पार पाडल्या जाते.
Best MPSC Exam Information in Marathi 2023
एमपीएससी पात्रता
एमपीएससी राज्यसेवा भरतीसाठी आणि अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. एमपीएससी राज्यसेवा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची पात्रता तपासणी आवश्यक असते. लोकसेवा आयोगाने विविध घटकांचा विचार करूनही पात्रता निर्धारित केलेली आहे.
शिक्षण – MPSC Educational Eligibility
१)एमपीएससी परीक्षेसाठी पात्र असलेला उमेदवार याला मान्यता प्राप्त विद्यालयाची पदवी असावी.
२)त्याला मराठी भाषेचा ज्ञान असणे महत्त्वाचे आहे.
३)पदवी ही कोणत्याही शाखेतून असली तरी चालेल.
४) ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात असलेले उमेदवारही
एमपीएससी पूर्व परीक्षा देऊ शकतात.
५)यानंतर ते पूर्ण झाल्यावर मुख्य परीक्षा देऊ शकतात
Best MPSC Exam Information in Marathi 2023
वयोमर्यादा – MPSC Age Limit
१)उमेदवार हा वयात असणे महत्त्वाचे असते.
२)कारण या परीक्षेला वयोमर्यादा आहे.
३))उमेदवाराचे वय कमीत कमी 19 व जास्तीत जास्त 38 असणे गरजेचे आहे.
४) त्याच्या कॅटेगरीनुसार वयोमर्यादेत सवलती देण्यात आलेले आहेत.
५) अपंग व्यक्ती असल्यास त्याला 45 वयापर्यंत ही परीक्षा देता येते.
Best MPSC Exam Information in Marathi 2023

राष्ट्रीयत्व – MPSC Nationality
राज्यसेवेच्या परीक्षेसाठी अर्ज करण्या अगोदर वरील गोष्टी तपासणे अति आवश्यक असते.
१) उमेदवार भारतीय नागरिक असावा.
२) बाहेर देशाचा नागरिक असल्यास त्याला ही परीक्षा देता येत नाही.
३) बाहेरील उमेदवारांसाठी eligibility वेगळी असते ती एमपीएससीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
Best MPSC Exam Information in Marathi 2023
एमपीएससी परीक्षा स्वरूप (MPSC Exam Pattern)
मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असेल ,आणि तुम्ही एमपीएससीची तयारी करण्यास सुरुवात केली असेल ,तर त्या परीक्षेचं स्वरूप कसे असते ती माहिती असायला हवी. यूपीएससी एक्झाम प्रमाणेच असते. आणि ही तीन टप्प्यात पार पाडले जाते.
एमपीएससी पूर्व परीक्षा – MPSC Prelims Exam Pattern
या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी, मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्याकरिता उमेदवाराला पूर्व परीक्षा पास करावी लागते. ही परीक्षा देण्यासाठी कुठल्याच प्रकारची पदवी पूर्ण असणे आवश्यक नाही . तुम्ही फायनल इयर म्हणजेच पदवीच्या शेवटच्या वर्षी सुद्धा ही परीक्षा देऊ शकता.
या पूर्व परीक्षेचे गुण तुमचे फक्त मुख्य परीक्षेची पात्रता ठरवण्यासाठी महत्त्वाचे असतात, बाकी कुठेच त्या गुणांचा उपयोग होत नाही.
Best MPSC Exam Information in Marathi 2023
एमपीएससी मुख्य परीक्षा – MPSC Mains Exam Pattern
पहिल्या परीक्षेत म्हणजेच पूर्व परीक्षेत पास झालेला उमेदवार हा सेकंड एक्झाम म्हणजेच मुख्य परीक्षेसाठी पात्र असतो. ही परीक्षा अतिशय महत्त्वाची असते .ही देण्यासाठी उमेदवार पूर्व परीक्षा पास असावा लागतोच. व उमेदवाराकडे पदवीचे प्रमाणपत्र असणे अतिशय महत्त्वाचे असते. मुख्य परीक्षेचे गुण उमेदवाराला पदवी देताना ग्राह्य धरले जातात. त्यामुळे ही खूप महत्त्वाची परीक्षा मानली जाते .आणि या परीक्षेमध्ये पास झाल्यानंतरच तुम्ही पुढल्या परीक्षेला पात्र ठरू शकतात.
Best MPSC Exam Information in Marathi 2023
एमपीएससी मुलाखत – MPSC Interview Pattern
मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी निवडले जाते. इतकाच नाही तर तुम्हाला पदवी देताना मुलाखतीचे मार्क्स धरले जातात.
एमपीएससी द्वारे घेतली जाणारी ही मुलाखत 100 गुणांची असते यामध्ये पास झालेला विद्यार्थी सरकारी नोकरीसाठी पात्र ठरतो.
या सरकारी नोकरीसाठी तुम्हाला तिन्ही परीक्षा उत्तीर्ण होणे अतिशय महत्त्वाचे असते , जर तुम्ही या कुठल्याही परीक्षेत नापास झाला तर तुम्हाला त्या परीक्षेची पूर्वतयारी पुन्हा करावी लागते.
Best MPSC Exam Information in Marathi 2023
एम पी एस सी परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला कुठले पद मिळू शकतात
गट अ
१)Deputy Collectorउपजिल्हाधिकारी.
२)Deputy Superintendent of Police (DySP)पोलीस उपअधीक्षक.
३)Assistant Commissioner of Police (ACP)सहाय्यक पोलीस आयुक्त.
४)Sub-registrar Cooperative Societiesउपनिबंधक सहकारी संस्था.
५)Deputy Chief Executive Officerउपमुख्य कार्यकारी अधिकारी.
६)Block Development Officer (BDO)ब्लॉक विकास अधिकारी.
Best MPSC Exam Information in Marathi 2023
3 thoughts on “MPSC संपूर्ण माहिती आणि स्टडी मटेरियल | Best MPSC Exam Information in Marathi 2023”