नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना, ( Namo Shetkari Yojana Information In Marathi ) “नमो शेतकरी सन्मान निधी योजना 2023” या योजनेअंतर्गत तरतूद, लाभ, आवश्यक कागदपत्रे, या योजनेसाठी अर्ज कसा सादर करावा. ( Namo Shetkari Yojana Information In Marathi )
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ( Namo Shetkari Yojana Information In Marathi )
केंद्रसरकरने ने शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या प्रमाणे “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने” अंतर्गत शेतकऱ्यांना एक आर्थिक मदत म्हणून एका वर्षात 3 टप्प्यात 6000 रुपये प्रदान करते. अगदी त्याच प्रमाणे राज्य सरकारे ही नुकताच अमृतकाळ बजेट मधून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना “नमो शेतकरी सन्मान निधी योजने” अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून 6000 रुपये प्रदान करण्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे.

त्यामुळे आता शेतकऱ्यांना “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना” आणि “नमो शेतकरी सन्मान निधी योजना 2023” असे दोन्ही मिळून पूर्ण 12,000 रुपयांचा लाभ होणार आहे. आपण आज या लेख मध्ये “नमो शेतकरी सन्मान निधी योजना 2023” या योजनेअंतर्गत लाभ, यासाठी कोन कोणत्या बाबी बंधनकारक असतील? तसेच यासाठी कोण कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत, तसेच यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना, ( Namo Shetkari Yojana Information In Marathi ) “नमो शेतकरी सन्मान निधी योजना 2023” या योजनेअंतर्गत तरतूद, लाभ, आवश्यक कागदपत्रे, या योजनेसाठी अर्ज कसा सादर करावा.
“नमो शेतकरी सन्मान निधी योजना 2023” या योजनेअंतर्गत तरतूद
राज्य सरकारने केंद्राकडून राज्यातील शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे. राज्यात 83 लाख लाभार्थी आहेत. त्यासाठी वर्षाला राज्य सरकार ला 1 हजार 660 कोटीची तरतूद करावी लागणार आहे.
“नमो शेतकरी सन्मान निधी योजना 2023” लाभ
- प्रती शेतकरी “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने” अंतर्गत 6000 रुपये केंद्र सरकार कडून प्रदान केले जातील.
- प्रती शेतकरी “नमो शेतकरी सन्मान निधी योजना 2023” अंतर्गत 6000 रुपये केंद्र सरकार कडून प्रदान केले जातील.
- “नमो शेतकरी सन्मान निधी योजना 2023” या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 1.15 शेतकरी कुटुंबांना लाभ मिळणार आहे.
- या योजनेअंतर्गत लागणारा 6900 कोटी रुपयांचा निधी स्वतः राज्यसरकार उचलणार आहे.
- “नमो शेतकरी सन्मान निधी योजना 2023” या योजनेअंतर्गत महत्वाच्या बाबी
- या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना E-KYC करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय या योजनेचा लाभ मिळणार नाही.
नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना, ( Namo Shetkari Yojana Information In Marathi ) “नमो शेतकरी सन्मान निधी योजना 2023” या योजनेअंतर्गत तरतूद, लाभ, आवश्यक कागदपत्रे, या योजनेसाठी अर्ज कसा सादर करावा. ( Namo Shetkari Yojana Information In Marathi )
लाभार्थ्यांनी शेतीच्या मालमत्तेची माहिती देणे बंधनकारक आहे.
1 फेब्रुवारी 2019 च्या आधीचे जमिनाधरक शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा लाभ मिळतो तेच शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
“नमो शेतकरी सन्मान निधी योजना 2023” या योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
- शेतीचा सातबारा
- आधार कार्ड
- ओळखपत्र
- चालक परवाना
- मतदार ओळखपत्र
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- राशन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना, ( Namo Shetkari Yojana Information In Marathi ) “नमो शेतकरी सन्मान निधी योजना 2023” या योजनेअंतर्गत तरतूद, लाभ, आवश्यक कागदपत्रे, या योजनेसाठी अर्ज कसा सादर करावा. ( Namo Shetkari Yojana Information In Marathi )
“नमो शेतकरी सन्मान निधी योजना 2023” या योजनेसाठी अर्ज कसा सादर करावा.
“नमो शेतकरी सन्मान निधी योजना 2023” या योजनेची घोषणा नुकतीच राज्यसरकारने आर्थिक बजेट सादर करतांना केलेली आहे. त्यामुळे अद्याप या योजनेचा GR निघालेला नाही. त्यामुळे सध्या तरी अर्ज सदर करणे चालू व्हायला आहे. या योजनेचे अर्ज चालू झाले की याच वेबसाइट द्वारे तुम्हाला कळविण्यात येईल.
तुम्ही हे वाचलात का ?
‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ काय आहे?
केंद्रसरकरने ने शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या प्रमाणे “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने” अंतर्गत शेतकऱ्यांना एक आर्थिक मदत म्हणून एका वर्षात 3 टप्प्यात 6000 रुपये प्रदान करते.
अगदी त्याच प्रमाणे राज्य सरकारे ही नुकताच अमृतकाळ बजेट मधून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना “नमो शेतकरी सन्मान निधी योजने” अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून 6000 रुपये प्रदान करण्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे.
या योजनेचा लाभ कुणाला मिळणार?
1 फेब्रुवारी 2019 च्या आधीचे जमिनाधरक शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा लाभ मिळतो तेच शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
योजना कधीपासून व कशी लागू होणार?
केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता 27 फेब्रुवारी 2023 रोजी जारी करण्यात आला होता . या योजनेच्या कार्यपद्धतीनुसार, पुढचा हप्ता एप्रिल ते जुलै 2023 दरम्यान पाठवला जेल केला.
आता केंद्राच्या पुढच्या हप्त्यातच राज्य सरकार त्यांच्या वाट्याची रक्कम टाकून शेतकऱ्यांना देणार, की वेगळी काही कार्यपद्धती अवलंबणार, हे मात्र या योजनेचा शासन निर्णय आल्यावरच स्पष्ट होईल.
किती शेतकऱ्यांना लाभ होणार?
“नमो शेतकरी सन्मान निधी योजना 2023” या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 1.15 शेतकरी कुटुंबांना लाभ मिळणार आहे.
पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी काय करायला हवं?
पीएम किसान सन्मान निधीचा 2 हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक अकाऊंट, आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
राज्यात असे 12 लाख शेतकरी असे आहेत, ज्यांचं बँक खातं अजूनही आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक नाही.
त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी ताबडतोड त्यांचं बँक खातं (ज्या खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे येतात) आधार नंबर आणि फोन नंबरशी लिंक करून घ्यावं. नाहीतर त्यांना राज्य सरकारच्या योजनेचे पैसे मिळण्यास अडथळे येऊ शकतात.
1 thought on “Namo Shetkari Yojana 2023 | शेतकऱ्यांसाठी खुशखबर पीएम किसान पाठोपाठ आता ‘नमो शेतकरी’चा हप्ता मिळणार, वाचा सविस्तर”