Neet Exam Information in Marathi | नीट परीक्षा 2023 संपूर्ण माहिती

मेडिकल मध्ये ज्यांना करियर करायचे असेल त्यांना Neet Exam Information in Marathi असायलाच पाहिजे. नीट द्वारे मेडिकल विद्यार्थ्याची आयुष्याची स्वप्ने पूर्ण होतील.

NEET परीक्षा काय असते ?त्याचे स्वरूप काय neet परीक्षा कोण देऊ शकतो?, परीक्षेचे स्वरूप काय आहे? पात्रता काय असते? त्यामूळे कुठले फायदे होतात? याबद्द्ल संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखा मध्ये मिळेल त्यासाठी संपूर्ण लेख वाचा Neet Exam Information in Marathi.

NEET फुल फॉर्म काय

National eligibility cum entrance test
(नॅशनल एलिजिबिलिटी कम इंटरन्स टेस्ट)

Neet Exam Information in Marathi

Neet Exam Information in Marathi | नीट परीक्षा 2023 संपूर्ण माहिती

NEET ही सर्व एक्झाम पैकी एक महत्त्वाची एक्झाम म्हणून मानली जाते. यालाच नॅशनल लेवल कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन असे देखील म्हटले जाते. या एक्झामला क्रॅक केल्यानंतर अनेक विद्यार्थी मेडिकल फिल्ड, एमबीबीएस , डीएजएमएस ,बीडीएस यासारख्या कोर्सेस मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात आणि आपलं फ्युचर हे ब्राईट करू शकतात.

NEET ही राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा आहे.
आज सायन्स खूप पुढे गेला आहे आणि विज्ञानाच्या क्षेत्रात त्याने तर भरारीच घेतली आहे .आज काल वैद्यकीय व्यवसायात विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी नीट एक्झाम पास करणे अति महत्त्वाचे ठरते आणि नीट एक्झाम ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास तुम्ही डॉक्टर आणि इतर सरकारी वैद्यकीय संस्थेत नोंदणी करू शकता. नीट एक्झाम पास करणे ही प्रत्येकाची गोष्ट नाही. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते ,आणि तेच विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचू शकतात.

NEET कोर्स किती काळ लागतो?

सर्वप्रथम तर विद्यार्थ्यांना माहिती असले पाहिजे की ,ही परीक्षा कुठल्या प्रकारचा अभ्यासक्रम नसून ही राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी एक एक्झाम आहे. तुझ्या परीक्षेच्या माध्यमातुन आपण कुठल्याही प्रकारचे मेडिकल फिल्ड मध्ये सहज प्रवेश मिळू शकतो. साठी तुम्ही १०वी झाल्यानंतरही या परीक्षेचा अभ्यास करणे सुरू करू शकता. शिवाय बारावी झाल्यानंतरही तुम्ही या परीक्षेचा अभ्यास करू शकता.

NEET परीक्षा किती वेळा घेतली जाते?

NEET परीक्षा ही वर्षातून फक्त एकदाच घेतली जाते . जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये गुण मिळवून प्राविण्य प्राप्त केलेले असतात ,ते कुठल्याही प्रकारच्या सरकारी किंवा खाजगी महाविद्यालयांमध्ये सहज प्रवेश मिळू शकतात. आणि जे विद्यार्थी यामध्ये असफल होतात ते विद्यार्थी पुन्हा प्रयत्न करू शकतात.

NEET परीक्षेसाठी पात्रता काय?

NEET परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी , हे दहावी आणि बारावी मध्ये किमान 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.
तो विज्ञान शाखेचा विद्यार्थी असावा त्याच्या त्याच्या शिकण्या मध्ये बायोलॉजी ,केमिस्ट्री आणि फिजिक्स या विषयांचा विशेष समावेश असावा सोबतच इंग्रजी हा विषय असावा.

NEET एक्झाम देण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय किती असावे?

NEET एक्झाम देण्यासाठी किमान १२वी पास असायला हवा त्यानुसार त्याच वय गिनल्या जाते.

NEET परीक्षेची फी किती आहे?

NEET परीक्षेचे फी हे कास्ट नुसार घेतल्या जाते जसे की,

obs – १४०० रुपये

sc/St/pwd – १८००रूपये

आणि सामान्य विद्यार्थ्यासाठी – १५०० रुपये


MPSC संपूर्ण माहिती आणि स्टडी मटेरियल | Best MPSC Exam Information in Marathi 2023

Mpsc syllabus and my success story by तहसीलदार संतोष आठरे


NEET परीक्षेचे स्वरूप कसे आहे?

परीक्षा तीन तास चालते. ही परीक्षा अनेक राज्यांमध्ये घेतली जाते. ही परीक्षा 2016 मध्ये हिंदी आणि इंग्रजी मध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती. या परीक्षेमध्ये येणारे प्रश्न हे एकूण 180 असतात. एकूण 720 गुणांसाठी , प्रत्येकी चार गुणांसाठी एकूण 180 प्रश्न असतात. एका प्रश्नाचे अचूक उत्तर दिल्यास तुम्हाला एकूण चार गुण मिळतात. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते.

Neet Exam Information in Marathi

NEET परीक्षा देण्याचे फायदे

१)नीट परीक्षा दिल्यानंतर आणि त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर तुमचं मेडिकल कॉलेजमध्ये तुम्हाला सहज प्रवेश मिळू शकतो.

२) तुमचं फ्युचर धोक्यात राहत नाही.

३) भविष्यात तुम्ही मेडिकल ऑफिसर, डॉक्टर बनू शकता.

नर्सिंगमध्ये बीएससाठी नीट आवश्यक आहे का?

जर तुम्हाला nursing मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्या, त्या संस्थेनुसार तुम्हाला नीट परीक्षेच्या आधारे प्रवेश घेता येतो, किंवा काही ठिकाणी त्यासाठी तुम्हाला कुठल्या प्रकारची NEET exam लागत नाही.

Neet Exam Information in Marathi

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha

1 thought on “Neet Exam Information in Marathi | नीट परीक्षा 2023 संपूर्ण माहिती”

Leave a Reply

%d bloggers like this: