ऑलम्पिक मराठी माहिती 2023 | Olympic Information in Marathi

ऑलम्पिक खेळाचा गमतीदार इतिहास जाणून घेण्यासाठी Olympic Information in Marathi पूर्ण वाचा त्यासोबतच ऑलिंपिक बद्दल संपूर्ण माहिती मिळवा.

Olympic Information in Marathi

ऑलम्पिक मराठी माहिती 2023 | Olympic Information in Marathi

ऑलम्पिक विषयी जाणून घेतलं ही खूप गमतीदार गोष्ट आहे, या खेळाचा खूप मोठा इतिहास आहे खरंतर ऑलम्पिक खेळांना जगामध्ये खूप मोठे स्थान आहे. 1986 मध्ये ग्रीस देशाच्या अथेन्स येथील ऑलिम्पिक नावाच्या एका पर्वतावर खेळला गेला होता. आणि हे पहिलीच सुरुवात असल्याने हा खेळ पूर्वी ऑलम्पिक म्हणून ओळखला जात होता.
या खेळाला क्रीडा महाकुंभ असे म्हणून देखील ओळखले जाते.

ऑलम्पिक मराठी माहिती 2023 | Olympic Information in Marathi

जगभरात पाहिले तर चार वेगवेगळ्या प्रकारच्या ऑलिम्पिक स्पर्धा होतात इतकच नाही .तर उन्हाळी ,हिवाळी. आणि युवा ऑलिम्पिक या सर्व खेळांचा यामध्ये समावेश असतो.

यामध्ये तीन वेगवेगळ्या पदकांचा समावेश केला जातो. ज्यामध्ये सुवर्ण ,रोप्य आणि कास्य या पदकांचा खूप जास्त प्रमाणात समावेश असतो. ऑलम्पिक खेळामध्ये पाच रिंग्ज असतात, ज्यामध्ये ऑलम्पिक ध्वजात निळा ,गडद पिवळा, काळा ,हिरवा आणि लाल या रंगांचा समावेश आहे. महादिपांच्या परस्परांसाठी ऑलम्पिक ध्वजांच्या पाच रिंग आहेत ज्यामध्ये आशिया युरोप आफ्रिका या देशांचा समावेश होतो. हे रिंग पियरे डी कौबर्टिन यांनी तयार केले आहेत.

ऑलम्पिक मराठी माहिती 2023 | Olympic Information in Marathi

ऑलिम्पिक खेळ म्हणजे काय?

सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की ऑलिम्पिक म्हणजे काय?

जगामध्ये सर्वात मोठी, खेळली जाणारी ही एक क्रीडा स्पर्धा आहे. आणि यालाच आपण ऑलम्पिक स्पर्धा असे म्हणतो. प्रत्येकी चार वर्षांनी ही ऑलिंपिक स्पर्धा आयोजित केल्या जातात .इतकच नाही तर ऑलम्पिक या शब्दाचा अर्थच कालखंडाला आधारित आहे ,जगभरातील खेळामध्ये एक्स्पर्ट असलेले खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. या स्पर्धेची जबाबदारी आयओसी म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती ही घेते.

ऑलम्पिक मराठी माहिती 2023 | Olympic Information in Marathi

ऑलम्पिक चा प्रवर्तक कोण?
Who is the promoter of Olympics in Marathi?)

ऑलम्पिक च्या प्रवर्तकाची गोष्ट जाणून घेतली तर ,23 जून 1894 रोजी,पियरे डी कौबर्टिन यांना ऑलिम्पिकचे संस्थापक मानले जाते. या व्यक्तीने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना करून जगाला ऑलम्पिक दिले. डेमिट्रिस विकेलस यांनी आयसीसी म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती हाती घेतली आणि याची जबाबदारी पार पाडली.

ऑलम्पिक मराठी माहिती 2023 | Olympic Information in Marathi


फुटबॉल खेळाची संपूर्ण माहिती

भारताची सुपुत्री साईना नेहवाल | Saina Nehwal Information In Marathi 2023 Best Article

क्रिकेट खेळासंबंधी माहिती वाचा


ऑलम्पिक चे उद्दिष्टे काय आहेत?

(What are the goals of the Olympics in Marathi?)

लोकांमध्ये प्रेम ,मैत्री, आणि एकता निर्माण होण्यासाठी दरवर्षाने ओलंपिक खेळ, आयोजित केला जातो ज्या वेळेला हा खेळ खेळला जातो, तेव्हा जागतिक संवाद होऊन लोकांना एकमेकांबद्दल आपुलकी वाढवने ही आहे. 23 जून हा ओलंपिक दिवस म्हणून साजरा केला जातो याची माहिती 1994 मध्ये मिळाली.

उन्हाळी ऑलिंपिक खेळ:

उन्हाळ्या मध्ये खेळल्या जाणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धा ही ऑलम्पिक या नावाने ओळखले जाते. ग्रीक ची राजधानी अथेन्स येथे उन्हाळी ऑलिंपिक आयोजित करण्यात आले होते 1896 मध्ये तेव्हापासून दर चार वर्षाने हा खेळ आयोजित केला जातो.

हिवाळी ऑलिंपिक खेळ:

हिवाळ्यामध्ये खेळला जाणारा ऑलम्पिक याला हिवाळी ऑलिंपिक म्हणून ओळखले जाते. हा खेळ सर्वप्रथम 1924 मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला होता. हिवाळी ऑलिंपिक हिवाळ्यात खेळला जातो म्हणून याला हिवाळी ऑलिंपिक असे म्हणतात.

ऑलम्पिक मराठी माहिती 2023 | Olympic Information in Marathi

पॅरालिम्पिक:

आपल्या देशात खेळला जाणारा म्हणजेच जो ज्या देशात आहे त्याच देशात खेळला जाणारा हा पॅरालिम्पिक खेळ असतो. ज्यामध्ये अपंग खेळाडूंचा समावेश असतो. रोम ,इटलीमध्ये या खेळाचे आयोजन सर्वप्रथमच झाले होते तेव्हा साल 1960 मध्ये पॅरालिम्पिक खेळ खेळला गेला होता. नियमित नागरिक या खेळामध्ये समावेश घेऊ शकतात.

ज्युनियर ऑलिम्पिक:

ज्याप्रकारे इतर ओलंपिक मध्ये तर चार वर्षांनी स्पर्धा आयोजित केली जाते ,त्याच प्रकारे या ज्युनिअर ऑलम्पिक मध्ये सुद्धा चार वर्षांनी स्पर्धा आयोजित केली जाते . या खेळामध्ये खेळाडू, आपल्या देशाच प्रतिनिधित्व करतात. या खेळामध्ये वयोमर्यादा आहे .यामध्ये अठरा वर्षाखाली मुले आणि स्त्रिया हा खेळ खेळू शकतात. प्रथम 2010 मध्ये सिंगापूर या ठिकाणी युवा ऑलिम्पिक मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आली होती. या खेळाचा उद्देश खेळाडूंना प्रोत्साहन देणे, आणि तरुण पिढींमध्ये असलेला आत्मविश्वास आणि त्यामध्ये असलेला गुण ओळखणे होय.

ऑलम्पिक मराठी माहिती 2023 | Olympic Information in Marathi

असेच चांगले साहित्य पुढे वाचण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha

Leave a Reply

%d bloggers like this: