प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम आणि A 2 Z माहिती | Plastic Pollution in Marathi

प्लास्टिक आपल्या रोजच्या जीवनातील गोष्ट! ती हानिकारक आहे पण त्याबद्दल कुणीही गंभीरतेने लक्ष देत नाही. आज पाहूया Plastic Pollution in Marathi आणि A 2 Z माहिती.

प्लास्टिकची निर्मिती कशी होते

सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की प्लास्टिक नेमका कशापासून बनत. प्लास्टिक निर्मितीत तयार होणारे कच्च्या तेलाचे क्रूड ऑइल ज्यामध्ये उतरत्या क्रमात पेट्रोल डिझेल रॉकेल आणि सर्वात शेवट नेता हे सर्व घटक एक नंतर एक क्रमाने तयार होतात या घटकांनंतर जो सर्वात शेवटचा घटक असतो नेपथा त्यापासून प्लास्टिक सारख्या पारदर्शी घटकाची निर्मिती होते.

प्लास्टिक मुक्त भारत सरकारच्या वतीने आज भारतात प्लास्टिक वर बंदी निर्माण झाले परंतु कुठेतरी आणि केव्हातरी आपण कशाला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने प्लास्टिकचा उपयोग करतच असतो. एकच नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनात आपण नेहमीच प्लास्टिकचा उपयोग प्रत्येक गोष्टीमध्ये करत असतो

प्रत्येक क्षेत्रात प्लास्टिकचा उपयोग केला जातो असं कुठला क्षेत्र नाही ज्यामध्ये प्लास्टिकचा उपयोग केला जात नाही
प्लास्टिक जेवढे ज उपयुक्त आहेत तेवढेच मानवाच्या आणि या पृथ्वीच्या अस्तित्वाला मिटवण्यासाठी तेवढेच जबाबदार आहे. पर्यावरणाला हानी पोहोचवणारा हा प्लास्टिक कधी माणसात माणसाच्या मरण्याला कारणीभूत ठरेल सांगता येत नाही.

Plastic Pollution in Marathi आणि A 2 Z माहिती

आज लहान मुलांच्या खेळण्यापासून तर अवकाशात झेप घेणाऱ्या विमानापर्यंत प्लास्टिकचा उपयोग केला जातो.
प्लास्टिक मुक्त भारत करण्यासाठी सरकारने जो ही प्रयत्न केला तो अमलात ही आणला तरी देखील प्लास्टिक कुठेतरी वापरण्यात येत आहे आणि त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे

एकच नव्हे तर नदी नाले तलाव यामध्ये वापरण्यात आलेल्या प्लास्टिक ला फेकण्यात येत आहे आणि या फेकलेल्या प्लास्टिक मुळे पर्यावरण दूषित होत आहे. प्लास्टिक मध्ये असलेले द्रव्यांना मातीत मिसळण्यासाठी चारशे वर्षे लागतात परिणामी पर्यावरणाचा ऱ्हास होतो. पर्यावरणाचा ऱ्हास होतोच सोबतच गाय म्हशी यांसारख्या प्राण्यांवर त्याचा दुष्परिणाम होतो.

Plastic Pollution in Marathi आणि A 2 Z माहिती

वाचा माझे गाव निबंध

वाचा गायीवर निबंध :- Cow Information in Marathi

प्लास्टिक मुळे होणारे फायदे

प्लास्टिकची पिशवी छोटी असल्याने सहज आणि सोप्या पद्धतीने आपण तिला कुठेही घेऊन जाऊ शकतो

प्लास्टिकचा बांधकाम खर्च अतिशय कमी असल्याने ते कमी खर्चात उपलब्ध केला जाऊ शकतो

प्लास्टिक हे सहज उपलब्ध असल्याने त्याला कुठलाही आकारात मोल्ड करता येतं

प्लास्टिकचा उपयोग केल्यानंतरही त्याचा सहज आणि सोप्या पद्धतीने पुनर्वापर करू शकतो

प्लास्टिक हे अति उच्च दर्जाच्या वजनाचे समर्थन करू शकतो

प्लास्टिक मध्ये सहज आणि सोप्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचे रसायन साठवू शकतो

प्लास्टिक हे हलकी असल्यास इतर धातूच्या तुलनेत वापरण्यास सहज आणि सोपे असतात

Plastic Pollution in Marathi आणि A 2 Z माहिती

प्लास्टिक प्रदूषणाची कारणे

१) प्लास्टिक प्रदूषणाचे मुख्य कारणे म्हणजे किराणा उद्योग जे काही पॅकेज मिळवण्यासाठी बॉटल स्ट्रो याची निर्मिती करतात.

२) दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे उद्योग

३) तिसरं महत्त्वाचं कारण प्लास्टिकचा पुनर्वापर

प्लास्टिक प्रदूषण

प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम मानवी शरीरावर होणारे परिणाम

  सूक्ष्म डोस हवा, पाणी, अन्न आणि त्वचेद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतात. ते ऊतकांमध्ये जमा होतात. श्वसन, पाचक आणि इतर प्रणालींचा अस्पष्टपणे नाश करतात याचा शरीरावर परिणाम होतो आणि मानवी शरीरावर परिणाम होऊन माणूस मृत्यूला कवटाळतो. लहान मुलांच्या आरोग्याच्या समस्या जसे की मेंदूज्वर त्वचारोग लठ्ठपणा अश्या प्रकारच्या आजाराला लहान मुले बळी पडतात.

Plastic Pollution in Marathi

प्लास्टिक सहजासहजी उपलब्ध असल्यामुळे आज प्रत्येकाचा कल हा प्लास्टिककडे वळलेला आहे प्लास्टिक हे वजनाने हलके व वापरण्यासाठी सोपे झाल्याने आज सर्वत्र प्लास्टिकचा उपयोग करताना दिसतो. लहान लहानशा गोष्टींसाठी भाजीपाल्यापासून तर मुलींच्या मेकअप किट मध्ये वापरण्यात येणाऱ्या आय लाइनर पर्यंत प्लास्टिकचा उपयोग केला जातो

या प्लास्टिकचा उपयोग करून प्लास्टिक सर्वत्र फेकले जातात आणि हे विरघळण्याला चारशे वर्ष लागतात त्यामुळे हे प्लास्टिक पर्यावरणात जिथे तिथे पडलेले दिसतात प्लास्टिकच्या पिशव्या वजनाने हलके असल्यामुळे परिसरात पडलेल्या दिसतात आणि हे पडलेल्या पिशव्या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून गाय म्हैस यांच्या खाण्यात जातात
इतकच नव्हे तर वजनाने हलकी असल्यामुळे ते नदी नाले तलाव यांच्यामध्ये मिसळतात काही गटारीच्या मध्ये पसरलेल्या आपल्याला दिसतात

Plastic Pollution in Marathi आणि A 2 Z माहिती

प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम आणि A 2 Z माहिती | Plastic Pollution in Marathi

जलवाहिन्यांमध्ये अडकून अनेक जलमार्ग उदाहरणार्थ पाईप लाईन ड्रेनेज गटारी बंद होतात.
वरील सर्व कारणांमुळे पावसाळ्यामध्ये या गोष्टींची समस्या आढळून येते जसे की गटारांमध्ये पॉलिथिन अडकल्याने पाण्याचा प्रवाह थांबून तिथेच घाण निर्माण होते
रोगरायचे प्रमाण वाढवून मलेरिया डेंगू यासारखे आजार पसरतात
परिसरामध्ये दुर्गंधी पसरते आणि याचा त्रास सजीवांना होतो

प्लास्टिक वापरण्याबद्दलचे सरकारचे निर्णय

    प्लास्टिकचे वाढते दुष्परिणाम बघून भारत सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले कचरा आणि अ व्यवस्थापित प्लास्टिकचे दुष्परिणाम बघून भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने दोन स्तंभासह धोरण स्वीकारले

१) प्लास्टिक उत्पादकांवर वाढलेली जबाबदारी सर्वात महत्त्वाचा मुद्दा
२) ओळखल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा पुनर्वापर

प्लास्टिक कचरा उत्पादन नियम 2016 नुसार ज्यात ओळखल्या जाणाऱ्या प्लास्टिक पुनर्वापर यावर बंदी घालण्यात आली
वैधानिक नियम यांच्या अंमलबजावणीसाठी विहित अधिकार प्रदान करतात

Plastic Pollution in Marathi आणि A 2 Z माहिती

प्लास्टिक प्रदूषण उपाय

१ )कुठलाही प्रकारची वस्तू विकत घेताना कुठल्याच प्रकारचा प्लास्टिक वापरण्यात न यावा याची काळजी घेणे. 

२) बाजारात वस्तू खरेदी करायला जाताना हातात कापडाची पिशवी घेऊन जाणे.

३) कुठली आहे ठिकाणी फिरायला जाताना त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारच्या प्लास्टिक बॉटल्स प्लास्टिक पिशवी यांचा उपयोग न करता साधारण वस्तूंचा उपयोग करणे

४) ऐतिहासिक स्थळांवर प्लास्टिक बॉटल्स प्लास्टिक पिशवी याचा उपयोग न करणे

५) सरकारने प्लास्टिक मुळे होणाऱ्या प्रदूषणावर बंदी घालण्यासाठी काढलेल्या उपाययोजनांचे प्रामाणिकपणे पालन करणे

६) एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक ला नाही म्हणे हा उत्तम उपाय

Plastic Pollution in Marathi आणि A 2 Z माहिती

लेखक :- मिस. प्रतिक्षा मॅडम

2 thoughts on “प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम आणि A 2 Z माहिती | Plastic Pollution in Marathi”

Leave a Reply

%d bloggers like this: