Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 107

Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 180

QUOTES ON LIFE IN MARATHI | जीवनाला दिशा देणारे 100 सुविचार

QUOTES ON LIFE IN MARATHI | जीवनाला दिशा देणारे सुविचार
नशिबात होणाऱ्या चढ उतारे मुळे नाराज होणे चुकीचे आहे हातावरच्या रेषांवर विश्वास ठेवणे चुकीचे आहे कारण ज्यांचे हातच नसतात त्यांचे सुद्धा भविष्य असतं

————————————————-

QUOTES ON LIFE IN MARATHI | जीवनाला दिशा देणारे  सुविचार

माणसाने चंदनासारखं जगाव स्वतः झिजाव आणि इतरांना गंध द्यावा

————————————————-

मित्रांशी प्रामाणिक राहून स्वतःशी अप्रामाणिक राहिला तर आयुष्यभर सुख आणि समाधानाच्या मागे पळलात तरी ते मिळणार नाही

————————————————-

सुखी आयुष्य नावाच्या अकाउंटचा तडजोड हा एक पासवर्ड आहे

————————————————-

जस आकाशातले तारे कितीही मोजले तरी संपत नाही तशाच माणसाच्या गरजा असतात. जेवढे जमेल तेवढे तारे मोजावेत आणि समाधानी राहावे.

————————————————-

आयुष्यात कधीही कोणत्याही व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व देऊ नये कारण असं केल्याने तुम्ही दुसऱ्यांना महत्त्व देत नाही आणि तुम्हालाही महत्त्व उरत नाही

QUOTES ON LIFE IN MARATHI | जीवनाला दिशा देणारे सुविचार

————————————————-

बऱ्याचदा समाजात आपण स्वतःला वेगळी दाखवण्याच्या नादात स्वतःच मी पण हरवून जातो

————————————————-

आयुष्यात यशाबरोबर अपयश येणारच दोघांचे मिश्रण राहणारच

————————————————-

नात्यांमध्ये जपणे आले तर आठवणी सुंदर होतात आणि मनापासून आपुलकी असेल तर जीवन सुंदर होते

————————————————-

आयुष्यातल्या अशा पाच गोष्टी ज्या तुटल्यावर आवाज होणार नाही पण दुःख खूप होईल प्रेम नाते मैत्री विश्वास आणि वचन

————————————————-

जसं पाय मन आणि डोळ्यांचं नातं असतं तसंच आपल्या कुटुंबामध्ये असतं तेच एकाला लागते वेदना दुसऱ्याला होतात आणि रडावं मात्र तिसऱ्याला लागत

————————————————-

एकच व्यक्ती अशी आहे जिच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला पाहिजे ती म्हणजे परमेश्वर

QUOTES ON LIFE IN MARATHI | जीवनाला दिशा देणारे सुविचार

क्रोध ही अशी गोष्ट आहे जीचा कोणत्याही क्षणी गुलाम होणे चुकीचे आहे

————————————————-

एकांतात आपल्याला जो वेळ मिळतो तो आपण कसा घालवतो यावर आपली आयुष्यातील प्रगती ठरत असते

————————————————-

सगळ्यात गोष्टीत आपण पहिला नंबर मारू असे शक्य नाही कधी कधी अर्धवट यशात सुद्धा आनंद शोधला पाहिजे

————————————————-

भावनेपेक्षा कर्तव्य मोठे म्हणून लाखो लोकांच्या विनवण्या न ऐकता प्रभू श्रीराम वनवासाला गेले

————————————————-

आयुष्याच्या अवघड वळणावर जेव्हा सोबत हवी होती नेमकी तेव्हाच ती व्यक्ती आपल्याजवळ का नसते?

————————————————-

जे लोक जीवनामध्ये कटू अनुभव घेऊन येतात त्यांचे आभार मानले पाहिजे कारण त्यांच्यामुळेच आपल्याला शिकवण मिळते आणि आपली प्रगती होते

————————————————-

जीवन नावाच्या नदीला जर समुद्र मध्ये विलीन व्हायचे असेल तर खाचखळगे पार करावेच लागतात

QUOTES ON LIFE IN MARATHI | जीवनाला दिशा देणारे सुविचार

जीवनात एक तरी छंद असावा ज्यांनी आपल्याला आयुष्यावर प्रेम करता येणे जमेल

————————————————-

माणूस वयाच्या दुसऱ्या वर्षी बोलण्यास शिकतो पण काय बोलावे हे आयुष्य निघून गेले तरी शिकत नाही

————————————————-

तुमच्या संपत्ती वरून नाही तर तुम्ही आयुष्यात किती माणसे मिळवली यावर तुमची श्रीमंती ठरते

————————————————-

जगात असली कोणतीच गोष्ट नाही जी शेवटपर्यंत तुमच्या मालकीची राहील

————————————————-

आयुष्यातले सर्वात मोठे सुख हे समाधानातच आहे

QUOTES ON LIFE IN MARATHI | जीवनाला दिशा देणारे सुविचार

————————————————-

आपली कर्तव्य सोडून जर तुम्ही हक्कांच्या मागे पळत राहिलात तर हातात काहीच उरणार नाही

————————————————-

योगायोग, नशीब असे काहीच नसते जेव्हा माणसाचे तर्क वितर्क बंद होतात तेव्हा अशा शब्दांचा आधार घेतला जातो

————————————————-

मन सहन करायला सुद्धा सामर्थ्य लागते प्रत्येक अपमान हा कमीपणा घेऊन येतो असं नाही

————————————————-

आळस हा आज जर तुमचा मित्र असेल तर दारिद्र्य हा आयुष्यभराचा सोबती असेल

————————————————-

जीवन नावाच्या शिल्पाला हातात क्षणी हातोडा घेतल्याशिवाय आकार देता येत नाही

————————————————-

चुकीच्या व्यक्तींना घाबरू नका त्या आयुष्यात आल्यामुळेच आपल्याला अचूक धडा मिळतो

————————————————-

बहुतेकदा असेच होते जो सर्वांना आधार देतो त्याला आधार द्यायला कोणीच नसते

QUOTES ON LIFE IN MARATHI | जीवनाला दिशा देणारे सुविचार

————————————————-

आयुष्य किती वर्ष जगले याच्यापेक्षा कसं जगले याला जास्त महत्त्व आहे

————————————————-

सर्कस मधला जोकर आणि आपला आयुष्य याच साम्य आहे कितीही दुःखी असलात तरी आपल्याला हसावच लागत

————————————————-

आयुष्याचा तोल सांभाळण्यासाठी जगणे नावाची गाडी सतत चालावावीच लागते. इच्छा असो वा नसो

————————————————-

ज्याला समुद्र पार करायचा त्याचे पाय ओले होणारच. माणसाचा आयुष्य देखील समुद्रासारखेच आहे पार करायचं म्हणजे अश्रू आल्याशिवाय पार होत नाही

————————————————-

बालपण कधीच मागे पडायला नको होतं कारण अपुरी स्वप्न आणि तुटलेली मन यापेक्षा अपुरा स्वाध्याय आणि तुटलेली खेळणी खरच खूप छान होती

QUOTES ON LIFE IN MARATHI | जीवनाला दिशा देणारे सुविचार

मी नशिबाला फक्त एक टक्का आणि परिश्रमाला नाव्यांनव टक्के देईन

————————————————-

आयुष्यात मनातलं दुःख, आर्थिक हानी, नीच माणसाने सांगितलेल्या कहाण्या, तुमच्या झालेला अपमान आणि पत्नीची चारित्र्य क्षीणता कोणालाही सांगू नका यातच खरे शहाणपण आहे.

————————————————-

आळसाचा आयुष्यात शिरकाव गोगलगायसारखा होत असला तरी एकदा की तो झाला तर पुन्हा त्याला बाहेर काढता येत नाही

QUOTES ON LIFE IN MARATHI | जीवनाला दिशा देणारे सुविचार

सर्वोच्च प्रेरणा देणारी कविता

गौतम बुद्धांचे विचार वाचा

Author

Marathi Time

15 thoughts on “QUOTES ON LIFE IN MARATHI | जीवनाला दिशा देणारे 100 सुविचार”

Leave a Comment