तरुण मित्र मैत्रिणींना आनंदाची बातमी पूर्व रेल्वेत (Eastern Railway Bharti 2023) मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्या पदांसाठी कुठे अर्ज करायचा व कसा अर्ज करायचा. याविषयी आपण सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
Eastern Railway Bharti 2023
मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला पूर्व रेल्वेच्या पदाचा फॉर्म कसा भरायचा याविषयी संपूर्ण माहिती मिळेल व फॉर्म सबमिट करतांना काही अडचणी येणार नाहीत.
पूर्व रेल्वे मध्ये मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली आहे. ह्या भरती मध्ये अप्रेंटिस पदाची भरती ही पूर्व रेल्वे मध्ये करण्यात येणार येत आहे. पूर्व रेल्वे मध्ये कडून अप्रेंटिस पदाची माहिती आणि परीक्षेचे स्वरूप हे जाहीर करण्यात आले आहे. पूर्व रेल्वे कडून अधिकृत जाहिरात देण्यात आलेली आहे Division. मध्ये एकूण 3115 जागा भरल्या जाणार आहेत. त्या जागांसाठी पात्र होण्यासाठी तर मला पुढील प्रमाणे यायचे करायचा आहे त्याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

पूर्व रेल्वेमध्ये मेगा भरती जाहीर | Eastern Railway Bharti 2023
अर्ज प्रक्रिया
पूर्व रेल्वे मध्ये तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत.
आधार कार्ड
पॅन कार्ड
जातीचा दाखला
पासपोर्ट साईज फोटो
क्वालिफिकेशन सर्टिफिकेट
सही इत्यादी.
शैक्षणिक पात्रता
10वी पास आणि 50% गुणांसह ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक
(MV)/मेकॅनिक(डिझेल)/कारपेंटर/पेंटर/
लाईनमन/वायरमन/रेफ.& AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/MMTM) पास असणे आवश्यक आहे.
Eastern Railway Recruitment
वयाची अट
26 ऑक्टोबर 2023 रोजी अर्ज करण्याचे वय 15 ते 24 वर्ष या वयोगटात असावे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख.
26 ऑक्टोंबर 2023 या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
तसेच अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने स्वीकारला जाईल.
अर्ज करण्यासाठी रक्कम (फी.)
General/OBC साठी Rs.100/- तर SC/ST/PWD/ आणि महिला फी नाही.
पूर्व रेल्वेमध्ये मेगा भरती जाहीर | Eastern Railway Bharti 2023
Author :- Mr. Shankar Kashte

तर मित्रांनो तुम्हाला पूर्व रेल्वे मधील पदांची भरती माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका… जेणेकरून त्यांना या पदांचा लाभ घेता येईल.
वरील माहिती मध्ये काही चुका असतील किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
धन्यवाद………
तर अशा या लेखातून आम्ही तुम्हाला जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आमचे काम आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला देखील लेख लिहायला आवडत असतील पण त्यासाठी व्यासपीठ मिळत नसेल तर आम्हाला कळवा.