20+ Best रक्षाबंधन कोट्स | Rakshabandhan Quotes in Marathi

हिंदूपंचांगाप्रमाणे श्रावण महिन्यात येणाऱ्या राखी पौर्णिमेचा सण म्हणजे एक पवित्र नात Rakshabandhan Quotes in Marathi हे तुमच्या बहिण भावाच्या नात्याला आणखी मजबूत करेल

Rakshabandhan Quotes in Marathi

Raksha bandhan Quotes in Marathi

देवाला नैवाद्याला आज ठेवली बर्फी

बहिणीने दिली माया एकदम आई सारखी

भावाबहिणीच्या नात्यात आहे सर्वात जास्त गोडी,

देवाने कधीच तुटू देऊ नये आमची जोडी

___________________________

लहान असताना मी तुझ्या प्रत्येक चुकीचा फटका ,खाल्ला कारण मी लहान आहे, आणि तुझ्या रक्षणाचा विडा मी उचलला
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

___________________________

आज पर्यंत ऐकत आली आहे पण
आता मी तुझा ऐकणार नाही ,
रक्षा करणारा मोठा भाऊ तू माझा,
तुला राखी बांधल्याशिवाय सोडणार नाही.

___________________________

लहान आहे “मी” म्हणून तुला त्रास देतो,
तू माझ्यासाठी खूप “स्पेशल” आहे,
ताई म्हणून तुझा मी मार खातो.
रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

___________________________

Rakshabandhan Quotes in Marathi

___________________________

बहिण मी तुझी भाऊ तू माझा
साथ देईन तुला ,तू करशील नेहमी रक्षा,
माझ्या लाडक्या लहान भावाला,
रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

___________________________

काहीही झाले आणि कितीही चुकले,
तरी प्रेमाने हाक मारणारा असतो तो म्हणजे भाऊ ,
अशा लाडक्या “भावाला”
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

___________________________

लग्न झाले तरी तुझ्यापासून कधीच” दूर” होणार नाही,
कोणीही आणि कितीही म्हणाले,
तरी साथ तुझी कधीच सोडणार नाही,
अश्या माझ्या लाडक्या भावाला
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

___________________________

Rakshabandhan Quotes in Marathi

___________________________

बहिणीने बांधलेली भावाच्या हाताची
ती “राखी” म्हणजे तिच्या प्रेमाचे प्रतीक होय.
रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

___________________________

लहानपणापासून तर आज पर्यंत तू बांधलेली ती प्रत्येक राखी मी जपून ठेवली आहे. ती राखी नुसतच तुझ्या प्रेमाचा “प्रतिक” नाही तर रक्षणाच वचन सुद्धा आहे .अशा माझ्या भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

___________________________

तुझं रागवन तुझं चिडन आणि तू मारलेली चापट ही मला
तुझ्या प्रेमाचा आभास करून देते,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई.

___________________________

रक्षाबंधन आलं की कळत नाही की ,तुझ्यासाठी कुठली राखी निवडू , पण मात्र तू लहान असून तुझी जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पाडतो .
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा भावा!

___________________________

तुझं असलेला माझ्यावर प्रेम कोणीच भरून काढू शकत नाही, तुझ्याशिवाय माझ्यासोबत तसं कोणीच भांडू शकत नाही, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा भावा.

___________________________

Rakshabandhan Quotes in Marathi

___________________________

ताई तू बांधलेली “राखी” मी माझ्या जीवापेक्षा जास्त जपतो, कारण तू नसताना ती तुझी नेहमीच आठवण करून देते.

___________________________

कितीही भांडलो ना तरी आपण संपूर्ण जगासमोर एक मित्रच असतो , हे दाखवण्याची गोष्ट नसली तरी हे अगदी खरे असते.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

___________________________

वहिनी आली तरी तुझा “हक्क” तुला मिळणार,
तुझ्या रक्षाबंधनाचा ड्रेस तुला घेणार ,
काय झालं तू दूर असली तर ,
तुझा भाऊ तुझाच असणार,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

___________________________

बहिण भावाच्या प्रेमाचा
कुठेच तोल नाही
बाकी कुठल्याच नात्याला
या नात्या सोबत तोलल जाऊ शकत नाही,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

___________________________

Rakshabandhan Quotes in Marathi

वाचा बहिणीला भेटवस्तू काय द्यावी Top 10 Gift for Sister

वाचा आपल्या भारतीय सणाबद्दल निबंध :- Essay on Our Festivals 2023

___________________________

नाते तुझी माझे जणू
बांधले गेले रेशमाने
हाती तुझ्या मी बांधते धागा प्रेमाचा.
गुंतून राहो तुझ्यात श्वास माझा
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा भावा.

___________________________

कधी वाटलेच नाही की तुझ्यासारखा,
भाऊ माझ्या नशिबात येईल
आणि आज तू माझी रक्षा करतोस
अगदी त्या सीमेवर लढणाऱ्या
त्या सैनिकांसारखा
खरंच माझ भाग्य आहे
तू खूप लहान असून मला जाणतोस
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा भावा.

___________________________

भांडण करतो, वाद घालतो ,
हातातलं हिसकावून पण खातो,
माझ्यासोबत मारामारी पण करतो,
पण जगापेक्षा जास्त मला जपतो
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा भावा.

___________________________

Rakshabandhan Quotes in Marathi

Rakshabandhan Quotes in Marathi

___________________________

जगात जर आगळवेगळ नातं असेल ना
ते असतं भावा बहिणीचं
प्रेम ,माया ,आपुलकी आणि प्रेमाने जपायचं,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा भावा.

___________________________

काहीच नको ताई मला बस
तुझा आशिर्वाद हवाय
साथ तुझी त्या प्रत्येक पावलावर हवी आहे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

___________________________

भावा बहिणीचं नातं म्हणूनच इतकं गोड आहे कारण त्यांना त्यामध्ये कुठल्याच नात्याची नाही तितकी ओढ आहे.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

___________________________

मन जरी वेगळे असले तरी स्पंदन आपले सारखे आहे तुझ्यापासून दूर जाणार नाही असे मी वचनबद्ध आहे दुरावा आला कितीही तरी त्याला मिटवण्याची शक्ती आहे भावा तुझ्या बहिणीला लाभली तुझी भक्ती आहे, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

___________________________

Rakshabandhan Quotes in Marathi

तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला तर नक्की कळवा. आम्ही तुम्हाला आवडेल असे साहित्य देण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

2 thoughts on “20+ Best रक्षाबंधन कोट्स | Rakshabandhan Quotes in Marathi”

Leave a Reply

%d bloggers like this: