भारतीय रिझर्व बँकेत विविध पदासाठी भरती आयोजित ऑनलाईन अर्ज सुरू | RBI Recruitment Marathi 2023

RBI Recruitment Marathi नमस्कार मित्रांनो आरबीआयच्या जाहीरातीनुसार या भरतीद्वारे एकूण ४५० पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे ईचूक आणि पात्र उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर अर्ज करण्याचा सल्ला RBI ने दिला आहे.

RBI Recruitment Marathi

RBI Assistant भारतीय रिझर्व बँकेत विविध पदांसाठी भरती आयोजित करण्यात आलेली आहे. तर तो फॉर्म कशाप्रकारे आपल्याला भरायचा इत्यादी विषयी माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत.मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला RBI शाखेचा फॉर्म कसा भरायचा याविषयी सविस्तर माहिती मिळेल. व आपल्याला RBI शाखेने दिलेल्या संधीचा लाभ घेता येईल.

भारतीय रिझर्व बँकेत विविध पदासाठी भरती आयोजित ऑनलाईन अर्ज सुरू | RBI Recruitment Marathi 2023

भारतीय रिझर्व बँकेत विविध पदासाठी भरती आयोजित ऑनलाईन अर्ज सुरू | RBI Recruitment Marathi 2023

रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ही भारतातील मध्यवर्ती बँक आहे. मध्यवर्ती बँक ही देशाची सर्वोच्च वित्तीय संस्था असून देशाचे मौद्रिक, द्रव्य विषयक धोरण तिच्यामार्फत राबवले जाते. देशातील बँक व्यवस्थेला, चलन व्यवस्थेला व अर्थव्यवस्थेला स्थिरता प्राप्त करून देण्याचे कार्य मध्यवर्ती बँक करत असते. तसेच ही जगातील पहिली मध्यवर्ती बँक होय. RBI शाखेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. आणि भारताच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

भरती प्रक्रिया

सर्वप्रथम आपल्याला फॉर्म भरणे. फॉर्म भरण्यासाठी आपली वैयक्तिक माहिती शैक्षणिक इतिहास आणि या संबंधित पुढील कागदपत्रे लागतात त्याची माहिती आपण खाली दिलेली आहे.

•आधार कार्ड.

•पॅन कार्ड.

• जातीचा दाखला.

•पासपोर्ट साईज फोटो.

•क्वालिफिकेशन सर्टिफिकेट.

•सही इत्यादी.

भारतीय रिझर्व बँकेत विविध पदासाठी भरती आयोजित ऑनलाईन अर्ज सुरू | RBI Recruitment Marathi 2023

शैक्षणिक पात्रता

RBI शाखेच्या पदासाठी अर्ज करण्याकरिता कोणत्याही पदवीधर शाखेतील 50% गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.० SC, ST आणि PWD उमेदवारांच्या बाबतीत, किमान गुणांची आवश्यकता नाही परंतु पदवी असणे आवश्यक आहे.

पात्रता

प्रत्येक उमेदवाराकडे भारत सरकारने जारी केलेले नागरिकत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

RBI शाखेच्या उमेदवारी करिता अर्ज केलेल्या उमेदवाराचे वय 1 सप्टेंबर रोजी किमान 20 वर्ष असावे.व उमेदवाराचे वय 28 वर्षापेक्षा जास्त नसावे.तसेच sc ST 5 वर्ष सुट व OBC 3 वर्षे सूट

RBI Recruitment

परीक्षा तारीख

2023 ची पूर्व परीक्षा 21 ते 23 ऑक्टोंबर 2023 दरम्यान होणार असून. मुख्य परीक्षा 2 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे.सदर वेळापत्रकात बदल झाल्यास उमेदवारांना अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून कळवले जाईल.

परीक्षा ठिकाण: Online संपूर्ण भारत

असा करा अर्ज :
रिझर्व बँक भरती | RBI Recruitment Marathi 2023

Reserve Bank of India च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

त्यानंतर, Click Here for New Registration वर क्लिक करा.

तुमचे नाव, ईमेल आणि इतर आवश्यक माहिती भरून रजिस्टर करा.

ऑनलाइन शुल्क भरून तुमचा अर्ज सबमिट करा.

तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळून तो सांभाळून ठेवा.

पुढील कार्यवाही करण्यासाठी हाच रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगइन करा.

तर मित्रांनो तुम्हाला भारतीय रिझर्व बँकेत विविध पदासाठी भरती आयोजित ऑनलाईन अर्ज सुरू नोकरी संदर्भातील ही माहिती तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या गरजू मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

जेणेकरून त्यांना आरबीआय शाखेचा पदाचा लाभ घेता येईल..

भारतीय रिझर्व बँकेत विविध पदासाठी भरती आयोजित ऑनलाईन अर्ज सुरू | RBI Recruitment Marathi 2023

Author :- Mr. Shankar Kashte

Shankar

.वरील माहिती मध्ये काही चुका असतील किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू

.धन्यवाद…..

तर अशा या लेखातून आम्ही तुम्हाला जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आमचे काम आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला देखील लेख लिहायला आवडत असतील पण त्यासाठी व्यासपीठ मिळत नसेल तर आम्हाला कळवा.

Maze Gav Marathi Nibandh

Raksha Bandhan Nibandh In Marathi

ESSAY ON OUR FESTIVAL

भारतीय रिझर्व बँकेत विविध पदासाठी भरती आयोजित ऑनलाईन अर्ज सुरू | RBI Recruitment Marathi 2023

Leave a Reply

%d bloggers like this: