RIP Meaning in Marathi 2023 | Best मराठी शब्दार्थ आणि वाक्यात उपयोग

तुम्ही अनेकदा सोशल मेडिया वर RIP हा शब्द वापरताना पहिले असेल. पण हा काही आनंदी शब्द नाही बरका. जाणून घ्या RIP Meaning in Marathi आणि त्याची अनेक उदाहरणे.

RIP Meaning in Marathi 2023

RIP Meaning in Marathi 2023 | Best मराठी शब्दार्थ आणि वाक्यात उपयोग

नमस्कार मित्रांनो……
तुम्ही बरेच वेळा RIp हा शब्द वाचला असेल ऐकला असेल, किंवा सोशल मीडिया वरती तुमच्या मित्रांच्या अथवा नातेवाईक किंवा तुमच्या मित्र परिवारामध्ये स्टेटस वरती RIp हा शब्द पाहिला असेल. Rip हा शब्द एखांदी व्यक्ती मरण पावल्यास, निधन झाल्यास, त्यांना श्रद्धांजली देण्याकरिता RIp हा शब्द वापरतात.

शब्द पाहिल्यानंतर कदाचितच तुमच्या मनात प्रश्न आला असेल की RIp म्हणजे काय??

नेमके RIp हा शब्द कशासाठी वापरतात, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पाडला असेल.

तर मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण
Rip meaning in Marathi
RIP म्हणजे काय.
RIP full form in Marathi.
Rip long form in Marathi.
इत्यादी विषयी माहिती आपण या पोस्टद्वारे जाणून घेणार आहोत.
आणि तुम्हाला ती भविष्यामध्ये नक्कीच उपयोगी पडेल, अशी माहिती आज आपण पाहणार आहोत.

मित्रांनो लेख सुरू करण्या अगोदर तुम्हाला एक सांगू इच्छितो की लेक थोडा मोठा होणार आहे. कारण यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. त्यामुळे सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित वाचावी व ती समजून घ्यावी जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये या माहितीचा उपयोग पडेल.

RIP full form in Marathi | Rip long form in Marathi

RIP Meaning in Marathi

मित्रांनो आता आपन Rip म्हणजे काय जाणून घेणार आहोत. Rip हा शब्द इसाई धर्मातील लोकांकडून प्रसारित झालेला आहे. त्याचा अर्थ असा होतो की ( RIP) Requiescat in place या प्लेटिंग शब्दापासून rip हा शब्द तयार झालेला आहे.
Rip हा शब्द जास्त करून पश्चिम देशांमध्ये जास्त प्रमाणात वापरला जातो, पश्चिमेकडील देशातील लोक त्यांच्या घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करते वेळेस त्यांना जमिनीमध्ये पुरले जाते,व नंतर त्याच्या वरती एक दगड ठेवून त्यावर rip असे लिहिले जाते.

आता तुमच्या मनात परत प्रश्न उठला असेल की rip का लिहिली जाते. तर तुम्हाला साध्या भाषेत सांगायचे म्हणजे असे की.
तर आपली जवळची व्यक्ती, आपली प्रिय व्यक्ती आपल्याला जेव्हा सोडून जाते. तेव्हा आपण सहानुभूती शोक व्यक्त करण्यासाठी आपण आपल्या संस्कृतीमध्ये असे शब्द वापरतो, जसे की देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो, ओम शांती. भावपूर्ण श्रद्धांजली. हे राम, इत्यादी शब्द आपण आपल्या संस्कृतीमध्ये वापरतो.

तसेच पश्चिमेकडील लोक त्यांच्या परिवारातील एखाद्या निधन झालेल्या व्यक्तीच्या शोक व्यक्त करण्यासाठी rip या शब्दाचा वापर करतात.


वाचा Elegance Meaning In Marathi

वाचा Meaning Of Influencer In Marathi

————————

RIP म्हणजे काय

तर मित्रांनो आपण वरील भागात rip म्हणजे काय हे पाहिले, आता आपण पाहणार आहोत की RIP full form in Marathi rip या शब्दाचा मराठी मध्ये अर्थ काय होतो .

तर मित्रांनो RIP full form in Marathi चा अर्थ Rest in peace असा होतो.

याचाच अर्थ असा की निधन झालेले व्यक्तीच्या आत्म्यास शांती लाभो असा होतो.Rest ला मराठी मध्ये विश्रांती असे म्हटले जाते तर peace ला मराठी मध्ये शांतता असे म्हणतात. म्हणजे जसे की (Rest in peace) म्हणजे शांततेत विश्रांती घ्या असा त्याचा मराठी मध्ये अर्थ होतो.

मित्रांनो आजच्या या लेखात आपण rip म्हणजे काय

Rip meaning in Marathi
इत्यादी विषयी माहिती आपण या पोस्टद्वारे पाहिली तुम्हाला या व्यतिरिक्त काही शंका व अजून काही माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट द्वारे कळवा, आम्ही तुमच्या कमेंट चे उत्तर देण्यास तत्पर सतर्क राहू.
सोबतच हा लेख तुमच्या इतर मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांना rip या शब्दाचा अर्थ माहिती होईल अजून अशाच काही पोस्ट तुम्हाला हवे असल्यास आमच्या पेजला सबस्क्राईब करा. आणि कमेंट मध्ये पोस्ट कशी वाटली नक्की कळवा.

धन्यवाद….

Author :- Mr. Shankar Kashte

Shankar

1 thought on “RIP Meaning in Marathi 2023 | Best मराठी शब्दार्थ आणि वाक्यात उपयोग”

Leave a Reply

%d bloggers like this: