संदीप माहेश्वरी यांच्याविषयी माहिती | Sandeep Maheshwari Information In Marathi 2023

Sandeep Maheshwari Information In Marathi संदीप माहेश्वरी एक लोकप्रिय भारतीय वक्ता, उद्योगपती, यूट्यूबर आणि व्यावसायिक छायाचित्रकार आहेत. ते आजच्या तरूण पिढीसाठी श्रेष्ठ व्यक्तिमत्व ठरत असलेले अत्यंत प्रेरणादायी व्यक्ती आहेत.भारतातील प्रथम उद्योजकांच्या यादीत येणारे हे एक अत्यंत महत्वाचे नाव म्हणून ओळखले जाते.

Sandeep Maheshwari Information In Marathi

संदीप माहेश्वरी यांच्याविषयी माहिती | Sandeep Maheshwari Information In Marathi 2023

संदीप माहेश्वरी हे एक प्रतिष्ठित मोटिव्हेशनल स्पीकर आणि Youtuber आहेत. भारतभरात दहा लाख सदस्यांचा टप्पा पार करणारा तो पहिला भारतीय Youtuber आहे. संदीप माहेश्वरी यांचे चरित्र, नेट वर्थ, वय , उंची, वजन, कुटुंब आणि बरेच काही याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी. संपूर्ण लेख वाचा.

संदीप माहेश्वरी प्रारंभिक जीवन (Sandeep Maheshwari Early Life)

संदीप माहेश्वरी यांचा जन्म 28 सप्टेंबर 1980 रोजी दिल्ली येथे झाला.

त्याचे कुटुंब ॲल्युमिनियमच्या व्यवसायात होते, जे कोलमडले आणि गरजेच्या या महत्त्वपूर्ण वेळी ते भरण्याची जबाबदारी त्याच्यावर आली.

कोणत्याही तरुणाच्या अपेक्षेप्रमाणे, त्याने शक्य ते सर्व करण्यास सुरुवात केली.

मल्टी-लेव्हल मार्केटिंग कंपनीत सामील होण्यापासून ते घरगुती उत्पादनांचे उत्पादन आणि मार्केटिंग करण्यापर्यंत त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही.

Sandeep Maheshwari Information In Marathi

संदीप माहेश्वरी वय (Sandeep Maheshwari Age)

संदीप माहेश्वरी यांचे वय 2022 मध्ये 42 वर्ष इतके आहे.

संदीप माहेश्वरी यांचे शिक्षण

संदीप माहेश्वरी चे शिक्षण दिल्लीमधील कोरीडल कॉलेजमधून झालेले आहे त्यांनी बी कॉम (B.COM) ही शाखा निवडली होती पण काही कारणामुळे त्यांनी आपले शिक्षण अर्धवट सोडले. व वर्ष 2000 मध्ये त्यांनी फोटोग्राफीचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली.

Sandeep Maheshwari Information In Marathi

संदीप माहेश्वरी कुटुंब (Sandeep Maheshwari Family)

वडीलाचे नाव
[Father’s name]
रूप किशोर माहेश्वरी
आईचे नाव
[Mother’s name]
शकुंतला राणी माहेश्वरी
पत्नीचे नावनेहा माहेश्वरी
बहिणीचे नाव
[Sisters name]
शिवानी माहेश्वरी
मुलीचे नाव
[daughters name]
——–
मुलाचे नाव
[Son name]
हृदय माहेश्वरी

संदीप माहेश्वरी हे सुदधा तुमच्या आणि माझ्यासारख्या एका मध्यमवर्गीय गरीब कुटुंबातील आहेत.
संदीप माहेश्वरी यांच्या वडीलांचे नाव किशोर माहेश्वरी असे आणि आईचे नाव राणी माहेश्वरी असे आहे.त्यांचे वडील अँल्युमिनिअमचा व्यवसाय करायचे.त्यांना एक बहिण आणि एक भाऊ आहे.
संदीप माहेश्वरी हे विवाहीत असुन यांच्या पत्नीचे नाव नेहा माहेश्वरी असे आहे.त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहेत.

Sandeep Maheshwari Information In Marathi

संदीप माहेश्वरी कोट्स (Sandeep Maheshwari Quotes)

Sandeep Maheshwari Information In Marathi 2023

नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या समस्येपेक्षा मोठे आहात

संदीप माहेश्वरी
तुम्हाला जे व्हायचे आहे आणि जे काही करावे लागेल ते करण्याची हिम्मत आहे का

संदीप माहेश्वरी
प्रत्येकाकडून शिका कुणालाही फॉलो करू नका

संदीप माहेश्वरी
मी त्यांच्याकडून प्रेरित आहे ज्यांच्याकडे अशा गोष्टी करण्याचे धैर्य आहे जे यापूर्वी कधीही केले नव्हते, ज्या गोष्टी अशक्य मानल्या जातात

संदीप माहेश्वरी

Sandeep Maheshwari Information In Marathi

संदीप माहेश्वरी जीवनातल महत्वाचे पाऊल –Sandeep Maheshwari Biography in Marathi


संदीप माहेश्वरी हे माँडलिंग करत असताना त्यांचा एक मित्र त्यांच्याकडे फोटो घेऊन आला आणि ते चित्रे पाहुन संदीप माहेश्वरी यांना देखील एकेकाळी फोटोग्राफी करण्याची आवड त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली.मग संदीपने निराश न होता फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेतले आणि मग महागडा कँमेरा घेऊन संदीप यांनी फोटोग्राफी करायला सुरूवात केली.


फोटोग्राफीला एका नवीन पातळीकडे वळवून नवीन व्यवसायाचे स्वरूप कसे प्राप्त करून द्यावे हा विचार संदीपच्या मनात आला मग संदीप माहेश्वरी यांनी धाडस करत वर्तमानपत्रात फ्री पोर्टफोलिओची जाहीरात दिली.आणि ही जाहीरात वाचुन अनेक जणांनी संदीपकडे येण्यास सुरूवात झाली.
इथुनच संदीप माहेश्वरी यांच्या फोटोग्राफी करिअरची शुभ सुरुवात झाली आणि पुढे जाऊन यात संदीप माहेश्वरी यांनी १२ तासांमध्ये शंभर माँडेल्सचे हजार फोटो काढले ज्यामुळे संदीप माहेश्वरी यांचे नाव लिम्का बुक्समध्ये नोंदवण्यात आले.

लिम्का बुकमध्ये नाव आल्यानंतर संदीप माहेश्वरी यांच्या फोटोग्राफीच्या व्यवसायात दिवसेंदिवस अधिक वाढ होऊ लागली.अनेक माँडेल्स आणि जाहीरातदार संदीप माहेश्वरी यांच्याकडे येऊ लागले.
आणि कालांतराने काही वर्षातच संदीप माहेश्वरी यांची कंपनी फोटोग्राफी एजंसी म्हणून उदयास आली.


मग पुढे जाऊन संदीप माहेश्वरी यांनी एक आँनलाईन इमेज बाजार नावाची फोटो शेअरींग वेबसाईट सुरू केली.आणि आज ह्याच कंपनीला भारतातील सर्वात मोठी आँनलाईन फोटोग्राफी कंपनी म्हणुन ओळखले जाते.
आज संदीप माहेश्वरी यांच्या इमेजबाजार कंपनीत ५० हुन जास्त देशातील क्लाईट देखील येत आहेत.

Sandeep Maheshwari Information In Marathi

संदीप महेश्वरी नेट वर्थ | Sandeep Maheshwari Net Worth


संदीप माहेश्वरी यांची नेट वर्थ $ 8 Million इतकी किंवा याच्यापेक्षा जास्त पण होऊ शकते. त्यांनी याच्याबद्दल सोशल मीडियावर काही शेअर केलेले नाही.

संदीप माहेश्वरी यांना आत्तापर्यत कोणकोणते पुरस्कार प्राप्त झाले आहेत?

संदीप माहेश्वरी यांनी वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली. या दिवसांमध्ये, त्याच्या लक्षात आले की या चमकणाऱ्या जगात मॉडेलिंग करणे अजिबात सोपे नाही; मॉडेल्सना छळ आणि शोषणाचा सामना करावा लागत होता. मॉडेल्सना मदत करण्यासाठी, त्याने फोटोग्राफीचा एक आठवड्याचा कोर्स केला आणि मॅश ऑडिओ व्हिज्युअल प्रायव्हेट लिमिटेड नावाची स्वतःची कंपनी सुरू केली आणि पोर्टफोलिओ बनवायला सुरुवात केली.

केवळ अकरा तासांत 122 मॉडेल्सचे 10,000 हून अधिक फोटोशॉट्स घेण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे.

संदीप महेश्वरी यांचे वय काय आहे?

43 वर्षे

Author :- Mr. Shankar Kashte

Shankar

तर मित्रांनो आम्ही संदीप माहेश्वरी यांच्याविषयी माहीती | Sandeep Maheshwari information in Marathi या लेखात आम्ही संदीप माहेश्वरी यांच्या विषयी सर्व काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका…

वरील माहिती मध्ये काही चुका असतील किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

धन्यवाद…..

तर अशा या लेखातून आम्ही तुम्हाला जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आमचे काम आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला देखील लेख लिहायला आवडत असतील पण त्यासाठी व्यासपीठ मिळत नसेल तर आम्हाला कळवा.

Maze Gav Marathi Nibandh

Raksha Bandhan Nibandh In Marathi

ESSAY ON OUR FESTIVAL

Avatar
Shankar K

Leave a Reply