श्रावण सोमवार शुभेच्छा | Shravan Somvar Wishes in Marathi 2023

भारतात श्रावण सोमवार हा अतिशय पवित्र मानला जातो. Shravan Somvar Wishes in Marathi तुमच्या नातेवाईकांना शुभेच्छा संदेश पाठवणयासाठी अतिशय उपयोगी ठरणार आहेत.

श्रावण सोमवार शुभेच्छा कविता

श्रावण सोमवार, आवडतो भक्तांना,
भगवान शिवला आदर्श मानणार्यांना.

आयुष्यातील काळजीला दिला गंगाजलाचा अभिषेक,
शिव मंदिरात नेहमी होते अपार आनंदभेट.

मनी शिवाचा वास, श्रद्धेने जगवा,
श्रावणाच्या सोमवारी, पुण्य कमवा.

असंख्य भक्त, महादेवाच्या समर्पणात आले,
प्रणाम करतांना भगवान शिवाचं आशीर्वाद घेऊन गेले.

सात जन्माचे पुण्य लाभते श्रावण सोमवारच्या व्रताने,
जन्म मरणातून सुटका होईल भगवान शिवाचा दयादृष्टीने.

Shravan Somvar Wishes in Marathi

बेलफुल वाहून करूया शिवजी ची पूजा
आजचा हा दिवस करूया थोडा खास
घरात तर राहील शिवपार्वतीचा सहवास
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा.

गळ्यामध्ये नाग आणि चोटी मध्ये गंगा
पार्वती च पहिल प्रेम यात नाही शंका,
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

Shravan Somvar Wishes in Marathi

उपवासाच्या दिवशी
शिवजीला वाहूया बेल
चरणी अर्पण करून त्यांच्या
लीन व्हावे फुलासंम
श्रावण सोमवारच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

मनोकामना पूर्ण करतील
स्वप्न तुमचे साकार होईल
मनोभावे उपवास करा
शिवपार्वती दारी येईल’
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!


20+ Best रक्षाबंधन कोट्स | Rakshabandhan Quotes in Marathi

Motivational Quotes In Marathi For Success


Shravan Somvar Wishes in Marathi

Shravan Somvar Wishes in Marathi

श्रावण महिना हा पावन आहे
मनोभावे भक्ती करा
सोमवारी निर्जलाने
शुभ कार्य करा
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

येतो तेव्हाही बहरून श्रावण
श्रावण सोमवार पावन उपवास असतो
मनोकामना पूर्ण होतात तेव्हा
शिवजी त्यांचा साक्ष असतो.

Shravan Somvar Wishes in Marathi

प्रेम ,भावे ,आपुलकीने
जो करतो श्रावण उपवास
लाभतो त्यालाही
शंकर-पार्वतीचा सहवास
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

शिवशंकर येईल तुमच्या दारी
वाटेल तेव्हा प्रसन्न घरी.
जरी नसेल बेलकुल घरी
भाव असेल शंकरी
पूर्ण होईल मनोकामना.
करून शिव साधना
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा.

Shravan Somvar Wishes in Marathi

प्रसन्न होईल मन तुमचे
वाहाल जेव्हा बेलफुल
निस्वार्थी मनाने,
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

ओम नमः शिवाय,
तुमच्या घरी कुलदेवतेचा निवास होवो
लक्ष्मीचा नेहमी सहवास राहो,
शिवपार्वती सारखी तुमची जोडी राहो,
राधाकृष्ण सारखं प्रेम भारत राहो,
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

Shravan Somvar Wishes in Marathi

दिशाभूल झालेला व्यक्तिला
दिशा दाखवतो महादेव
प्रेम उधळतो नेहमी,
धावून येतो भक्तांच्या रक्षणा,
श्रावणी सोमवार हा खास आहे
प्रिय तो भक्त जणांना,
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!.

जय श्रीराम जय शिवशंकर
वक्रतुंड लंबोदर,
घरी येऊ दे लक्ष्मी
सुख लाभू दे हे शिवशंकर
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

Shravan Somvar Wishes in Marathi

दयावान भोलेनाथ,
दर्शन होऊ दे आता श्रावणात
हे शिवशंभू हे नाथ
येशील भेटी ला साक्षात
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

रमला निसर्ग श्रावण महिन्यात
बहरून झाला तो खुशाल
शिवशंभूचे मनच विशाल
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

आज आहे सोमवार श्रावणाचा
बहरलेल्या फुल मनाचा
आनंद आहे तो क्षणाचा
आधार आहे खरा जीवनाचा
आशीर्वाद आहे शिव शंभूचा
श्रावण सोमवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Shravan Somvar Wishes in Marathi

श्रावण सोमवार कविता

पवित्र श्रावण सोमवारच्या सर्व
भावी भक्तांना हार्दिक शुभेच्छा!

दुःख संपते हे महादेवा
नष्ट होऊ दे दारिद्र
सुख येऊ दे घरी आमच्या
दे तू आता सुखमंत्रण
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

दारी आली सुख माझ्या
शिवशंभु झाला पावन
उपास ठेवून सोमवार श्रावण
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

Shravan Somvar Wishes in Marathi

श्रावण सोमवार कविता

बिल फुल वाहू दे
शिवशंभूला पाहू दे
डोळ्यातले पाणी पुसून
अर्चना त्याला करू दे
येईल तो दुःख आणि दारिद्र
सुख माझ्या घरी येऊ दे
या श्रावण सोमवारी
दुःख सारे मिटू दे
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा

पूजा करते मी मनोभावाने
मानते शिवशंकराला,
भोलानाथ हा महादेव,
पावन आहे तो संपूर्ण जगाला,
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा

पार्वतीने केला व्रत
त्या भोळ्या शंकरासाठी
शंकर हेच माझे दैवत
आता उपवास पकडते नवऱ्यासाठी
पावेल मला शिवशंभू
इच्छा मागते सुखी संसारासाठी
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा

Shravan Somvar Wishes in Marathi

हा श्रावण सोमवार तुमच्या घरी
सुख, समाधान ,शांती आणि धनाची बरसात करो
हीच सदिच्छा श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

नाथ भोला तू शिवशंकर
सुखाची देतो भाकर,
शांतीमय आयुष्य माझं
हे माझ्या भोळ्या शंकर
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

मिटो दारिद्र्य ,मिळो सुख
प्रेमाची मला आहे फक्त भूक
शिव शंकराच्या चरणी होऊन लीन
चालवतो सुखी संसार
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

Shravan Somvar Wishes in Marathi

Avatar
Marathi Time

Leave a Reply