Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 107

Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 180

प्रेममयी भक्ती By सौ भक्ती केंजळे | BEST SHREE RAM STORY IN MARATHI 2024

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत सौ भक्ती केंजळे यांनी SHREE RAM STORY IN MARATHI या कीवर्ड वर आधारित “प्रेममयी भक्ती” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

साहित्यबंध समूह आयोजित उपक्रम
विषय – श्री राम आणि हनुमान
दिनांक- 21 जानेवारी 2024
शीर्षक- प्रेममयी भक्ती …

प्रेममयी भक्ती | SHREE RAM STORY IN MARATHI

श्रीराम आणि हनुमान यांचे दर्शन टीव्ही वरती पहिल्यांदा झाले… अभ्यासात तर काही यांच्या विषयीचे धडे गिरवले नव्हते,पण टीव्ही वरती रामायण लागायचे, बरेचसे चित्रपटही निघालेले आहेत.. होते आणि मोठे लोक गोष्टी सांगायचे त्यावरूनही… श्रीराम आणि हनुमान यांचे दर्शन व्हायचे ते वेगळेच. श्री रामानी रामराज्य गाजवले…राम कथा मध्ये त्यांचे वर्णन आहे,हनुमान त्यांचा परमप्रिय भक्त होता, हनुमानाची राम भक्ती ही खरंच अभ्यासाचा विषय आहे, हनुमानाच्या हृदयामध्ये राम असच कोरलेलं असायचं… इतकी गाढी श्रद्धा …श्रीरामांचा हा भक्तही काहीतरी निराळाच होता, केवळ हनुमानाच्या भक्ती प्रेमा पाईच मला श्रीराम हे खूप आवडतात…

प्रेममयी भक्ती | SHREE RAM STORY IN MARATHI

हनुमानाची रामाप्रती श्रद्धाही असीम होती… का कुणास ठाऊक पण हनुमान जसा रामावरती प्रेम करायचा.. त्याची रामा प्रति जी श्रद्धा होती भक्ती होती त्या प्रेमा ला बघूनच मला माझे हृदय भरून यायचे, एक अत्यंत चांगली शक्ती अस्तित्वात आहे आणि तिचा जयजयकार हा झाला पाहिजे आणि हनुमान तिचा जयजयकार करतो आहे असंच वाटायचं… निस्सीम भक्ती म्हणजे काय आहे हे हनुमानाने दाखवून दिलेला आहे जगाला.. चांगल्या गोष्टीचा विजयच झाला पाहिजे चांगल्या गोष्टीला पाठिंबा मिळाला पाहिजे न्यायाने वागले पाहिजे ससोटी न राहिलं पाहिजे आणि राम भक्ती जोपासली पाहिजे हेच सर्वार्थाने वाटत आलं…

प्रेममयी भक्ती By सौ भक्ती केंजळे | BEST SHREE RAM STORY IN MARATHI 2024

प्रेममयी भक्ती | SHREE RAM STORY IN MARATHI

या राम हनुमानाच्या कथेतून, हनुमानाच्या भक्तीचा मनावरती लहानपणापासून इतका परिणाम झालेला आहे की हृदयामध्ये कोरलेलं आहे की चांगल्या गोष्टीला अंत नाही वाईट गोष्टी या घडायला नकोत किंवा वाईट याचा अंत हा होतो आणि चांगल्याचा विजयच होतो हे मनामध्ये फार लहानपणापासून कोरलेल आहे ते केवळ आणि केवळ राम आणि हनुमान यांच्या भक्तीतून हे मी सांगू शकते कारण असे लहानपणापासून मोठे होईपर्यंत कितीतरी प्रसंग आले की ज्यामध्ये मी नेहमी आणि नेहमी प्रामाणिक राहिले सदाचार जोपासत राहिले आणि मलाही त्याचा अनुभव प्रचिती वेळोवेळी आली की कोणतीही फसवणूक आत्तापर्यंत तरी झालेली नाही…

प्रेममयी भक्ती | SHREE RAM STORY IN MARATHI

श्रीरामांची न्याय पूर्ण वागणूक आणि हनुमान यांचं श्रीरामांवरती असणारी गाढ श्रद्धा याचा मनावरती खोल असा परिणाम झालेला आहे…
चांगलं वागणं किंवा चांगलं असणं हे देवाचंच लक्षण आहे आणि हे प्रभुरामाने वेळोवेळी दाखवून दिलेल आहे ..

सौ भक्ती केंजळे
करंजे पुणे

प्रेममयी भक्ती | SHREE RAM STORY IN MARATHI

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

Home

Author

Marathi Time

Leave a Comment